देश

Kangana Ranaut

भाजप उमेदवार कंगनावर काँग्रेसची बोचरी टीका; आता अभिनेत्रीची आई संतापली!

March 29, 2024

Kangana Ranaut | लोकसभा निवडणुकीसाठी आता जवळपास सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. देशात सात टप्प्यात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक पार पडेल. 4....

Kangana Ranaut

भाजप उमेदवार कंगनाची प्रचार रॅली; म्हणाली, “मंडीतील राष्ट्रवादी आवाज…”

March 29, 2024

Kangana Ranaut | बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे. तिला भाजपने हिमाचल प्रदेशातील मंडी या जागेवरून मैदानात उतरवले आहे. कंगना तिच्या स्पष्ट वक्तेपणासाठी....

fule price

‘निवडणूक लढवायला माझ्याकडे पैसे नाहीत’, निर्मला सीतारमण यांचं वक्तव्य चर्चेत

March 28, 2024

Nirmala Sitharaman | आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या नाहीतर देशाच्या राजकारणामध्ये अनेक बदल होऊ लागले आहेत. कधी कोणता ट्वीस्ट निर्माण होईल हे सांगता येत नाही.....

Hardik Pandya

Video: हार्दिक पांड्याला रोहितच्या चाहत्यांकडून पुन्हा एकदा दणका, हैदराबादमधील हे 3 व्हिडीओ एकदा पाहाच

March 27, 2024

SRHvMI | हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सचा कर्णधार केल्यामुळे मुंबईचे चाहते चांगलेच नाराज आहेत. गुजरात टायटन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात हार्दिकला रोहित शर्माच्या (Rohit Sharma) फॅन्सच्या....

Women Harassment

पत्नीला सेकंड हँड म्हणणं पतीला पडलं महागात, भरावा लागला इतका दंड

March 27, 2024

Women Harassement | नवरा आणि बायको यांच्या नात्यामध्ये वाद-विवाद नेहमी होत राहतात. झालेल्या वादानंतर पुन्हा पती आणि पत्नी एकत्र येऊन गुण्या गोविंदाने संसार करतात. मात्र....

Ram Mandir

धक्कादायक! अयोध्येतील राम मंदिर परिसरात तैनात जवानावर गोळीबार

March 27, 2024

Ayodhya Ram Mandir | देशातील पवित्र अशा अयोध्येतील राम मंदिर परिसरात गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी तैनात असणाऱ्या पीएसी कमांडोवर गोळीबार करण्यात आल्याची....

Congress leader Supriya Shrinate offensive post about Kangana Ranaut

कंगनावर अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट, काँग्रेस नेत्या अडचणीत; नेमकं प्रकरण काय?

March 26, 2024

Kangana Ranaut | अभिनेत्री कंगना रनौतला भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीचं तिकीट दिलं आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून उमेदवारी जाहीर केली आहे. कंगनाला उमेदवारी जाहीर....

Holi

2 मुलींनी हद्दच केली! होळीचा सण पडला लय ‘भारी’, पोलिसांची मोठी कारवाई, Video

March 26, 2024

Holi | सोमवारी देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजण होळीच्या रंगात न्हाऊन निघाले. सेलिब्रेटींनी देखील होळीच्या सणाचा आनंद लुटला. प्रत्येकजण....

Narendra Modi

आहेर आणू नका पण मोदींना…; लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

March 25, 2024

Narendra Modi | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाहते कशा पद्धधीतीनं प्रचार करतील याचा काही नेम नाही. सध्या देशामध्ये नरेंद्र मोदींना (Narendra Modi) निवडून आणण्यासाठी चाहते....

PM Kisan Yojana

पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही

March 25, 2024

PM Kisan 17th Installment Date l भारत सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवत असते. यापैकी एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना आहे. या....

Gold-Silver Rate Today 25 March

गुड न्यूज! सोन्याच्या किंमती घसरल्या; जाणून घ्या आजचे दर

March 25, 2024

Gold-Silver Rate Today | मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच मौल्यवान धातूच्या किमतीमध्ये चढउताराचे सत्र दिसून आले. गेल्या दोन आठवड्यापासून सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला होता. पण,....

अशा मुलांपासून 4 हात लांब राहतात मुली; होकार देण्याआधी 100 वेळा विचार करतात

March 24, 2024

Relationship Tips | कोणतीही मुलगी कोणत्याही पुरूषांच्या किंवा मुलाच्या प्रेमात सहज पडत नाही. किंवा त्याच्या दिसण्यावरून तर अजिबातच नाही. आज मुलांच्या अशा 5 सवयींबद्दल जाणून....

Post Office

पोस्टाची भन्नाट योजना; पैसे होतील डबल

March 24, 2024

Post Office scheme | तुम्ही देखील सध्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला पोस्टाची (Post Office scheme) अशीच एक बचत योजना सांगणार आहोत,....

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आणखी एक धक्का!

March 24, 2024

नवी दिल्ली | ईडीकडून केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक करण्यात आली. ईडीने केलेल्या अटकेच्या कारवाईविरोधात अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिल्ली उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी....

Sharad Pawar vs Ajit Pawar

“एक राक्षस तर दुसरा ब्रम्हराक्षस, मला दोघांचा खात्मा करायचाय”

March 24, 2024

पुणे | आधी देशात ईस्ट इंडिया कंपनी होती, ती गेली. आता पवारांची कंपनी आली. शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) म्हणजे एक....

Exit Poll 2024

“त्यांच्याकडे पहिलवान असले, तर…”; रविंद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळ यांना टोला

March 24, 2024

पुणे | महाविकास आघाडीकडून पुणे लोकसभेची उमेदवारी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना जाहीर झाल्यानंतर त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची....

Personal Loan

नोकरी गेली तरी बँका सहज देणार Personal Loans; जाणून घ्या प्रक्रिया!

March 24, 2024

Personal Loans | नवीन खरेदी असो की मग एखाद्या व्यावसायाची नवीन सुरुवात… सर्वसामान्य माणूस अनेकदा कर्जासाठी बँकेची पायरी चढत असतो. बँक खासगी क्षेत्रातील असो की....

Prakash Ambedkar

प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; महाविकास आघाडीत खळबळ

March 23, 2024

मुंबई | उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता युती राहिली नाही, अशी मोठी घोषणा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे. यामुळे  महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली....

Swatantrya Veer Savarkar

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ बॉक्स ऑफिसवर आपटला; पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

March 23, 2024

Swatantrya veer Savarkar | हिंदी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून स्वातंत्र्य वीर सावरकर (Swatantrya veer Savarkar) चित्रपटाची....

Arvind Kejriwal Arrested

केजरीवालांच्या कार्यकर्त्यांनी उचललं मोठं पाऊल!

March 23, 2024

Arvind Kejriwal Arrested | आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक (Arvind Kejriwal Arrested) केली आहे. यामुळे देशातून संताप व्यक्त केला....

Sukesh Chandrashekhar

‘तिहारचा बॉस, मी तुमचं तुरुंगात स्वागत करतो’; सुकेश चंद्रशेखरचा पत्रातून केजरीवालांना टोमणा

March 23, 2024

मुंबई | मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) यांनी 22 मार्च रोजी तुरुंगातून 5 पानी पत्र लिहिलं आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत....

BJP

भाजपला मोठा धक्का; ‘हा’ मित्र पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार

March 23, 2024

मुंबई | भाजप (Bjp) आणि बीजेडी युती संपुष्टात आली आहे. या दोन्ही पक्षांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. ओडिशाचे भाजपच्या राज्य....

Anna Hazare first reaction to Arvind Kejriwal arrest

केजरीवालांच्या अटकेवर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया; म्हणाले ‘अरविंदच्या डोक्यात…’

March 22, 2024

Anna Hazare | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना काल (21 मार्च) ईडीकडून अटक करण्यात आली आहे. चौकशीत योग्य ती उत्तरे न दिल्याने त्यांना....

Rahul Gandhi

‘मोदी घाबरट हुकूमशहा’; केजरीवालांच्या अटकेवरून राहुल गांधी संतापले

March 22, 2024

Rahul Gandhi | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना काल (21 मार्च) ईडीकडून अटक करण्यात आली आहे. चौकशीत योग्य ती उत्तरे न दिल्याने त्यांना....

अरविंद केजरीवालांच्या संपत्तीचा आकडा आला समोर!

March 21, 2024

नवी दिल्ली | लोकसभा  निवडणूक तोंडावर असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक करण्यात आली आहे. दोन तास चौकशी झाल्यानंतर ईडीने अरविंद केजरीवाल....

Previous Next