देश

 LPG Production

एलपीजी गॅस सिलेंडरचे दर; वाचा आजचे लेटेस्ट रेट

June 13, 2026

LPG cylinder price | एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे आणि जागतिक पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे एलपीजीच्या किमतींवर दबाव कायम....

Petrol & Diesel Export Duty

पेट्रोल-डिझेलचे आजचे नवीन दर; जाणून घ्या एका क्लिकवर

June 13, 2026

Petrol Diesel Rate | देशांतर्गत बाजारपेठेत इंधनाच्या किमतींनी उच्चांक गाठला असतानाच सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक दिलासादायक वृत्त समोर आले आहे. शनिवार, १३ जून रोजी देशातील प्रमुख....

Post Office Scheme

पोस्ट ऑफिसमध्ये १ लाख रुपये गुंतवल्यास दर महिन्याला किती व्याज मिळणार? जाणून घ्या सोपे गणित!

June 12, 2026

Post Office Scheme | महागाईच्या वाढत्या काळात सुरक्षित गुंतवणुकीसोबत नियमित उत्पन्न मिळावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. शेअर बाजारात जास्त परताव्याची संधी असली तरी त्यात जोखीमही....

NEET UG 2026

NEET 2026 विद्यार्थ्यांना सर्वात मोठा दिलासा!

June 12, 2026

NEET UG 2026 | वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (National Testing Agency) यांनी....

EL Nino Alert Modi

भारतावर दुष्काळाचे संकट? पंतप्रधान मोदींचा राज्यांना सतर्कतेचा इशारा; एल निनोचा अलर्ट

June 12, 2026

EL Nino Alert | जागतिक हवामानात वेगाने होणाऱ्या बदलांमुळे भारतासमोर एका मोठ्या नैसर्गिक आपत्तीचे (EL Nino Alert) संकट उभे ठाकले आहे. महासागरातील तापमानवाढीमुळे उद्भवणाऱ्या एका....

टाटा गाड्यांच्या शौकिनांना मोठा झटका! ‘या’ तारखेपासून कार खरेदी महागणार

June 12, 2026

Tata Cars Price Hike | नवीन कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स (Tata....

Today Gold Rate

सोने-चांदी महागलं! वाचा आजचे ताजे दर

June 12, 2026

Today Gold Rate | गेल्या काही दिवसांपासून घसरणीच्या मार्गावर असलेल्या सोने आणि चांदीच्या किमतींनी पुन्हा एकदा वरची दिशा पकडली आहे. जळगाव (Jalgaon) सराफ बाजारात मागील....

Fuel Price

पेट्रोल-डिझेल बाबत सरकारचा मोठा निर्णय! सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार ?

June 12, 2026

Petrol Diesel New Rules | मध्य पूर्व (Middle East) भागामध्ये निर्माण झालेल्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने देशांतर्गत तेल बाजाराचे संतुलन राखण्यासाठी इंधनाच्या पुरवठा साखळीबाबत....

Modi Abhijeet Dipke

मोदी आणि अभिजित दीपकेची अमेरिकेत भेट? व्हायरल फोटोने खळबळ

June 11, 2026

Modi Abhijeet Dipke| राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात सध्या सातत्याने चर्चेत असलेल्या कॉकरोच जनता पार्टी (Cockroach Janta Party) च्या आंदोलनांना आता एक वेगळेच राजकीय वळण मिळाले....

Petrol & Diesel Export Duty

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोलच्या नियमांमध्ये केले महत्त्वाचे बदल!

June 11, 2026

Ethanol Petrol | जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे इंधन बाजारात झालेल्या दरवाढीच्या काळात भारत सरकारने (Central Government) आत्मनिर्भरतेकडे मोठे पाऊल टाकले आहे. बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या नियमांनुसार,....

Gold Rates

तूर्तास सोनं खरेदी थांबवा! मोदींच्या आवाहनानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये

June 10, 2026

Gold Loan | सोन्याच्या खरेदीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलेल्या आवाहनानंतर केंद्र सरकारने या क्षेत्रातील व्यवहारांची सविस्तर माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.....

Cockroach Janata Party

कॉकरोच जनता पार्टी आणखी आक्रमक; 20 जूनला दिल्लीत करणार मोठं आंदोलन

June 10, 2026

Cockroach Janta Party | शैक्षणिक समस्या आणि विविध स्पर्धा परीक्षांच्या मुद्द्यांवरून देशपातळीवर लक्ष वेधून घेणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी (Cockroach Janta Party) ने प्रशासनाविरोधात आपल्या आंदोलनाची....

Paytm Recruitment

नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर! Paytm मध्ये तब्बल ४,००० जणांची महाभरती

June 10, 2026

Paytm Recruitment | देशातील आघाडीच्या फिनटेक कंपन्यांपैकी एक असलेल्या पेटीएम (Paytm) ने रोजगाराच्या दृष्टीने मोठी घोषणा केली आहे. कंपनीने येत्या काही महिन्यांत हजारो नव्या कर्मचाऱ्यांची....

Driving Licence

वाहनधारकांनो लक्ष द्या! ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम बदलणार? वाचा सविस्तर

June 10, 2026

Driving Licence Rules | देशातील वाहनचालकांसाठी मोठा दिलासा देणारे बदल लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन मालकी हस्तांतरण आणि इतर वाहनसंबंधित सेवांमध्ये सुधारणा....

Petrol Diesel Quality

​​पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर, टाकी भरण्यापूर्वी लेटेस्ट रेट जाणून घ्या

June 10, 2026

Petrol Diesel Rate | देशभरातील वाहनचालकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे बुधवार, १० जून रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, गेल्या दोन....

Gold Rate

सोने-चांदी स्वस्त का होतंय? जाणून घ्या घसरणीमागची कारणे

June 9, 2026

Gold Rate | भारतीय सराफा बाजारात ९ जून २०२६ रोजी सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण नोंदवली गेली आहे. जागतिक आर्थिक आणि भू-राजकीय....

SBI YONO

SBI वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर!

June 9, 2026

SBI YONO | देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बँकेच्या....

Ujjwala Yojana

उज्ज्वला गॅसधारकांनो सावधान! योजनेत झाले ‘हे’ मोठे बदल

June 9, 2026

Ujjwala Yojana | महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक आर्थिक धक्का बसला आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजने (Pradhan Mantri Ujjwala Yojana) अंतर्गत गॅस सिलिंडरवरील....

PM Awas Yojana

घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची अशाप्रकारे होणार पडताळणी; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

June 9, 2026

PM Awas Yojana | प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यापुढे घरकुलासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांची पडताळणी आर्टिफिशियल....

LPG Connection Rules

एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर; तुमच्या शहरातील आजचे बुकिंग दर तपासा

June 9, 2026

LPG Gas Cylinder Price| महागाईने आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली....

Gold Rates

सोन्याच्या दरात मोठी घसरण, काय आहे चांदीचा भाव? ; वाचा आजचे लेटेस्ट रेट

June 8, 2026

Gold Silver Price | जागतिक पातळीवर अमेरिका (America) आणि इराण (Iran) यांच्यातील वाढता तणाव तसेच कच्च्या तेलाच्या उसळत्या किमतींमुळे सोमवारी सराफा बाजारात मोठी घसरण पाहायला....

Petrol Diesel Quality

पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर; कुठे वाढ, कुठे दिलासा? तुमच्या शहरातील आजचे नवीन रेट तपासा

June 8, 2026

Petrol Diesel Rate | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये संमिश्र चित्र पाहायला मिळाले. काही शहरांमध्ये इंधनाचे दर स्थिर राहिले, तर काही....

Shiv Sena

‘कॉकरोच ना कमी लेखू नका’; अभिजित दिपकेंच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा

June 6, 2026

Uddhav Thackeray | नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटीच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नवी दिल्ली (New Delhi) येथील जंतरमंतर (Jantar Mantar) मैदानावर हजारो तरुणांनी कॉकरोच....

Cockroach Janta Party Protest

‘किती दिवस सरकारला घाबरून जगायचं?’; अभिजीत दिपकेचा एल्गार

June 6, 2026

Cockroach Janta Party Protest | कॉकरोच जनता पार्टीचे (Cockroach Janta Party) सर्वेसर्वा अभिजित दिपके (Abhijeet Dipke) यांनी केंद्र सरकारवर (Central Government) जोरदार शाब्दिक हल्ला चढवला....

Today Gold Rate

सोने-चांदी झालं स्वस्त; खरेदीदारांना मोठा दिलासा

June 6, 2026

Today Gold Rate | सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांचा परिणाम देशातील सराफा बाजारावर दिसून आला....

Previous Next