आरोग्य
रोज सकाळी भिजवलेले मनुके खाल्ल्याने मिळतील आश्चर्यकारक फायदे!
Benefits Of Soaked Raisins | सकाळी उठल्यावर बरेच जण सुका मेवा खात असतात. त्यासाठी रात्रीच काजू, बदाम पाण्यात भिजवायला ठेवले जातात. बदाम खाल्ल्याने आरोग्याला अनेक....
पुणेकरांनो काळजी घ्या! झिका व्हायरसचा धोका वाढला, रूग्णसंख्या 52 वर
Pune News | राज्यातील पुणे शहरात झिकाचे रुग्ण वाढतच चालल्याचे चित्र आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणखी 9 जणांना याची बाधा झाल्याची माहिती समोर आली....
नवरा सिगरेट ओढत असेल तर आत्ताच व्हा सावध, धक्कादायक माहिती आली समोर
Smoking | सिगरेट ओढणाऱ्या लोकांना अनेकदा धूम्रपान करू नये (Smoking) असा सल्ला दिला जातो. धूम्रपान करणं जरी चुकीचं असलं तरी ही सवय लवकर सुटत नाही.....
मुंबईकरांनो काळजी घ्या! डेंग्यू, मलेरियासह ‘या’ आजारांचा धोका वाढला
Mumbai News | जुलै महिन्यात पावसाने मुंबईला चांगलेच झोडपून काढले. पावसामुळे येथे जनजीवन विस्कळीत झाले होते. आता सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, पावसामुळे साथीच्या....
पुण्यात झिका व्हायरसचा धोका वाढला; आणखी 9 रुग्ण आढळल्याने खळबळ
Pune News | राज्यातील पुणे शहरात झिकाचे रुग्ण वाढतच चालल्याचे चित्र आहे. रविवारी आणखी 9 जणांना याची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता....
अनेक महिने वापरताय एकच टूथब्रश?, मग ही बातमी वाचाच
Health Tips | मनुष्याला त्याच्या रंगापेक्षा त्याचं हास्य अधिक सुंदर बनवत असते. यासाठी आपल्या दातांची आणि तोंडाची स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक असते. तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी....
पावसाळ्यात ‘हे’ अन्नपदार्थ खाऊ नका; अन्यथा होतील पोटाचे गंभीर विकार
Stomach Infection | पावसाळा म्हटलं की, बऱ्याच जणांना चटकदार पदार्थ खाण्याचा मोह आवरत नाही. पावसाळ्यात कांदा भजी, समोसे तसेच बाहेरच्या चटकदार आणि झणझणीत पदार्थांवर ताव....
महिलांनो ‘या’ दोन गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; अन्यथा होऊ शकतो Breast Cancer
Women Health | महिलांमध्ये सध्या ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रमाणात अधिक वाढ होत असल्याचं चित्र दिसून येतंय. अलीकडेच अभिनेत्री हिना खान हीला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे.....
पावसाळ्यात डेंग्यूचा धोका अधिक, पालकांनो आपल्या मुलांचं ‘असं’ करा संरक्षण!
Child Health | पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ पसरलेली असते. वातावरणात एक आल्हाददायक सुगंध पसरलेला असतो. चौहीकडे निसर्गाने हिरवी शाल पांघरलेली दिसून येते. सगळीकडे सुंदर नजारे असले....
रोज सकाळी फक्त एक ग्लास Beetroot Juice पिण्याचे आहेत ‘इतके’ फायदे!
Benefits of Beetroot Juice | निरोगी आरोग्यामागे आपल्या आहाराचा सर्वात मोठा वाटा असतो. आपण कोणता आहार घेतो, आपण किती व्यायाम करतो यावर शरीराचे संतुलन आणि....
रोज एक अक्रोड खाल्ल्याने मिळतील ‘इतके’ फायदे!
Benefits of Walnut | अक्रोड हे पोषक तत्वांनी समृद्ध असते. अक्रोडचा वापर अनेक पदार्थांमध्ये देखील केला जातो. अक्रोड खाण्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. त्यामुळे रोज....
मोठी बातमी! ठाण्यात स्वाईन फ्ल्यूचा शिरकाव, रूग्णांची संख्या आली समोर
Thane | ठाणे (Thane) शहरात स्वाईन फ्ल्यूने शिरकाव केला आहे. सध्या पावासाचं वातावरण आहे. ठाणे, मुंबई आणि रायगड येथे मोठ्या प्रमाणात पावासाने थैमान घातलं आहे.....
स्क्रीनसमोर जास्त वेळ बसल्याने डोळ्यांची जळजळ होतेय?, ‘या’ उपयांनी मिळेल आराम
Eye care | आजकाल लहान असो किंवा मोठे व्यक्ती प्रत्येकाच्या हातात आता मोबाइल दिसून येतो. तसेच कंपनीमध्ये किंवा इतर ठिकाणी देखील लॅपटॉपवर तासन-तास काम करावे....
पुण्यात झिका व्हायरसने घातलयं थैमान; आढळले ‘इतके’ रुग्ण
Pune News l पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यात दिवसेंदिवस झिका व्हायरस थैमान घालतं आहे. आत्तापर्यंत पुणे शहरात तब्बल 5 गर्भवती महिलांना झिका....
पावसाळ्यात सर्दी-खोकल्यापासून त्रस्त आहात?, ‘हे’ आयुर्वेदिक उपाय देतील आराम
Monsoon Health Tips | पावसाळ्यामध्ये सतत भिजल्याने तसेच बदलणाऱ्या वातावरणणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या काळात सर्दी, खोकला, ताप असे आजार लगेच होतात. त्यातच....
पहाटे फक्त 20 मिनिटे चालण्याने काय होईल?, उत्तर ऐकून हैराण व्हाल
Early Morning Walk benefits | सध्याच्या काळात तरुण असो किंवा वृद्ध सगळ्यांनाच आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. बदलती जीवनशैली तसेच खाण्या-पिण्याच्या काही सवयी या....
लठ्ठपणा कमी करेल, ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहील; गूळ खाण्याचे आहेत ‘इतके’ फायदे
Jaggery Benefits | साखरेपेक्षा गूळ खाणे कधीही चांगले, असं म्हटलं जातं. कारण, गूळ जितका स्वादिष्ट आहे, तितकाच तो आयुर्वेदिक औषध म्हणूनही काम करतो. गूळ खाल्ल्याने....
पावसाळ्यात चिकन-मटण खाताय?, मग ही बातमी वाचाच!
Monsoon Care | पावसाळा म्हटलं की चमचमीत पदार्थ खाण्याचा मोह टाळता येत नाही. बरेच जण तळलेले किंवा मग नॉन-व्हेज पासून बनवले जाणारे चटकदार पदार्थ खातात.....
पाणीपुरीवर येणार बंदी; ‘या’ सर्वात मोठ्या आजाराचा धोका
Panipuri Banned l तुम्ही जर गोलगप्पा खाण्याचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण कर्नाटकातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये तेथे....
गर्भवती महिलांना झिका व्हायरस झाल्यास बाळाला धोका आहे का?
Zika virus l पुण्यात झिका विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत झिकाचे सहा रुग्ण आढळले आहेत. अशातच पुण्यात या झिका विषाणूची लागण गर्भवती महिलेला झाली आहे.....
पुणेकरांसाठी धोक्याची घंटा; ‘या’ भागातील दोन गर्भवती महिलांना झाली झिकाची लागण
Pune News l महाराष्ट्रातील पुणे शहरात झिका विषाणूचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये दोन गर्भवती महिलांचाही समावेश असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एरंडवणे....
Diabetes रुग्णांसाठी जांभूळ एक वरदानच; जाणून घ्या याचे फायदे
Jamun Benefits | पावसाळ्यात जांभूळ हे फळ आवर्जून खाल्ले जाते. सध्या बाजारात जांभूळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते आहे. आंबट गोड चवीची जांभळे खाण्याची एक वेगळीच....
रोज एक डाळिंब खाण्याचे ‘इतके’ फायदे ऐकून तुम्हीही चकित व्हाल!
Benefits of Pomegranate | आरोग्य तज्ज्ञ नेहमी निरोगी राहण्यासाठी दररोज फळे खाण्याचा सल्ला देतात. विविध प्रकारची फळे आपले आरोग्य सुधारण्यास मदत करतात. लोक त्यांच्या आवडीनुसार....
पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव; ताबडतोब ‘या’ 5 गोष्टींची काळजी घ्या!
Zika Virus l पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुणे शहरात यावर्षी झिका विषाणूचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी उपाययोजना सुरू केल्या....





























