शेती

Maharashtra

‘धन्नाशेठपासून सावध रहा, जमीन विकू नका’; देवेंद्र फडणवीसांची शेतकऱ्यांना कळकळीची विनंती

April 17, 2025

Farmer | अमरावती (Amravati) येथील विमानतळ लोकार्पणानंतर विदर्भातील (Vidarbha) प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान वाटप कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी शेतकऱ्यांना....

Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांना वर्षाला ‘इतके’ हजार रूपये मिळणार

April 17, 2025

Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी अमरावती (Amravati) येथे बोलताना राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ‘लाडका शेतकरी योजना’ (Ladka....

PM Kisan 21st Installment

पीएम किसान योजनेसाठी ‘शेतकरी ओळखपत्र’ बंधनकारक?; नवीन नियम जाणून घ्या

April 15, 2025

PM Kisan | केंद्र सरकारच्या (Central Government) प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे.....

PM Kisan Yojana

‘…अन्यथा पैसे मिळणार नाहीत’; पीएम किसान योजनेसाठीच्या नियमात बदल

April 14, 2025

PM Kisan  | केंद्र सरकारच्या (Central Government) प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे.....

Devendra Fadnavis

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मोफत वीजेसंदर्भात देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

April 14, 2025

Maharashtra | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी राज्यातील वीज पुरवठ्याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. डिसेंबर २०२६ (December 2026) पर्यंत ऐंशी टक्के....

Weather Update

शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा! विदर्भ-मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा

April 12, 2025

Maharashtra Weather Update | राज्यात उन्हाचे चटके वाढत असून तापमानाने ४० अंशांचा टप्पा पार केला आहे. नंदुरबार येथे तब्बल ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.....

PM Kisan 21st Installment

PM किसान योजनेचा 20 वा हप्ता मिळवण्यासाठी अगोदर ‘हे’ काम करा; अन्यथा येणार नाहीत पैसे

April 12, 2025

PM Kisan 20th Installment | देशातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही आर्थिक मदतीची महत्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन....

Keshav Shinde

शेतकऱ्याचं नशीब फळफळलं; झाडाने शिंदे कुटुंबाला केलं करोडपती

April 11, 2025

Farmer  | यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील पुसद तालुक्यातल्या खुर्शी गावातील केशव शिंदे (Keshav Shinde) या शेतकऱ्याचं नशीब एका झाडामुळे अचानक फळफळलं. त्यांच्याच वडिलोपार्जित जमिनीतील एक झाड,....

Maharashtra Cabinet

आता सिंचनाची चिंता मिटणार! केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी दिली सर्वात मोठी भेट

April 11, 2025

Agriculture News l देशातील शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी आणि आधुनिक सिंचन प्रणालीचा उपयोग करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन....

Maharashtra Cabinet

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जमिनीच्या वादातून सुटका होणार

April 8, 2025

Farmer News l राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जमिनीच्या ताब्यावरील वाद मिटवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘सलोखा’ योजनेला 1 जानेवारी 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात....

Maharashtra Land

शेतजमीन मोजणी प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल, जाणून घ्या नवीन नियम

April 8, 2025

Land Measurement Rules Maharashtra | राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने (Land Records Department) शेतजमिनीच्या पोटहिश्श्यांच्या (Sub-divisions) मोजणी प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. एकाच सर्व्हे किंवा गट....

Govt Scheme

सरकार शेतकऱ्यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत?, ‘ही’ योजना बंद होणार?

March 31, 2025

Crop Insurance | शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (Pradhan Mantri Fasal Bima Yojana – PMFBY) सहभागी होता येणारी ‘एक रुपयात पीक....

Farmer News

शेतकऱ्यांनो काळजी घ्या, ‘या’ भागात वादळासह जोरदार पाऊस, हवामान खात्याचा अलर्ट!

March 29, 2025

Weather Update | सध्या राज्यात एकीकडे उष्णतेची तीव्र लाट जाणवते आहे. विशेषतः विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेले असून, रस्त्यांवर सन्नाटा पसरलेला....

181 Fake Beneficiaries Booked in PM Kisan Scam

पीएम किसान योजनेत मोठा गैरप्रकार, कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यातच घडला धक्कादायक प्रकार

March 29, 2025

PM Kisan Scam | नाशिक जिल्ह्यात कृषिमंत्र्यांच्या गृहनगरातच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या गैरवापराचा मोठा प्रकार उघड झाला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या....

Namo Shetkari Yojana 6th Installment 

नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता मंजूर, कधी मिळणार पैसे?

March 29, 2025

Namo Shetkari Yojana | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहाव्या हप्त्याच्या 2000 रुपयांच्या रकमेवर राज्य सरकारने अधिकृत शिक्कामोर्तब केलं आहे.....

Namo Shetkari Yojana 6th Installment Approved

नमो शेतकरी योजनेचे 2000 कधी मिळणार?, सहाव्या हप्त्या बाबत मोठी अपडेट समोर

March 28, 2025

Namo Shetkari Yojana | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहाव्या हप्त्याच्या 2000 रुपयांच्या रकमेवर राज्य सरकारने अधिकृत शिक्कामोर्तब केलं आहे. लवकरच....

tembhu-mhaisal-yojana

सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी!

March 27, 2025

Sangola | सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी आणि पाणीटंचाईवर उपाय म्हणून येत्या १० एप्रिलपासून टेंभू आणि म्हैसाळ योजनेचे....

Farmer Scheme

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; सरकारने केली मोठी घोषणा

March 27, 2025

Crop Insurance | शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारने मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली असून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवण्याचा आणि पीक विमा योजनांमध्ये सुधारणा करण्याचा निर्धार....

PM-KISAN 21st Installment

राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!

March 24, 2025

Agriculture Policy 2025 l राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात गट शेतीसाठी लवकरच नवं धोरण जाहीर केलं....

Onion Prices Crash

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, सरकारकडून दिलासादायक निर्णय!

March 24, 2025

Onion Export Duty | भारत सरकारने कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचा मोठा निर्णय घेतला असून, हा निर्णय 1 एप्रिल 2025 पासून अंमलात येणार आहे. त्यामुळे....

Jivant Satbara Scheme

राज्य सरकारने ७/१२ उताऱ्यासंदर्भात घेतला सर्वात मोठा निर्णय!

March 20, 2025

Satbara Utara l महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतजमिनीच्या व्यवहार, कर्ज प्रकरणे आणि कायदेशीर प्रक्रियांमध्ये अनेक अडचणी येतात, कारण सातबाऱ्यावर मृत खातेदारांची....

7/12 Utara Latest Update

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ तारखेला खरीप हंगाम पीक विमा मिळणार

March 20, 2025

Farmer News l राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. खरीप हंगाम 2024 अंतर्गत पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अनुषंगाने नुकसान भरपाई म्हणून 2197.15 कोटी रुपये मंजूर....

Sugarcane FRP

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!

March 18, 2025

Sugarcane FRP l राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी (Fair and Remunerative Price) देण्याचे आदेश....

Farmer News

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! लाईट नसेल तरीही शेताला पाणी देता येणार

March 17, 2025

Farmer News l शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वस्त आणि शाश्वत ऊर्जा मिळावी यासाठी सरकारने “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानित....

Maharashtra Farmers

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! वारस नोंदणीत बदल होणार

March 17, 2025

Varas Nondni l राज्यातील शेतकऱ्यांच्या वारसांना त्यांच्या हक्काची जमीन मिळावी यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महसूल विभागाने मृत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या कायदेशीर वारसांची नोंदणी सातबारा....