thodkyaatdigital
नोंदणी विवाहासाठीची प्रक्रिया काय असते?, अर्ज ते कागदपत्रे सर्व माहिती जाणून घ्या
Registration Marriage Process | तुळशी विवाहानंतर देशभरात सध्या लग्नसराईला सुरुवात झाली आहे. भारतात विवाहावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. अगदी लग्नाच्या तयारीपासून ते कपडे, डेकोरेशन....
वाल्मिक कराड शरण आला ‘त्या’ गाडीबाबत धक्कादायक दावा समोर!
Walmik Karad | बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे. 31 डिसेंबररोजी तो स्वतः पोलिसांना....
नववर्षात ग्राहकांना झटका, सोन्याची पुन्हा मोठी भरारी; बघा आजचे लेटेस्ट दर
Gold-Silver Rate Today | गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये मौल्यवान धातू सोन्याच्या किमतीमध्ये मोठे बदल झाले. मागच्या वर्षात आतापर्यंतचे दरवाढीचे सर्व रेकॉर्ड तोडले गेले. आता या....
लाडक्या बहीणींना सरकारचा धक्का, ‘ही’ एक चूक अन् तुमचा अर्ज होणार बाद
Ladki Bahin Yojana | महायुती सरकारची ‘लाडकी बहीण योजना’ अजूनही सुरू आहे. सरकारने म्हटल्यावरप्रमाणे महिलांना डिसेंबरचा हप्ता देखील देण्यात आलाय. मागच्याच महिन्यात त्याचे वितरण देखील....
नवीनवर्षात इंधनदरात मोठा दिलासा, पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त?
Petrol-Diesel Price Today | राज्यातील पेट्रोलच्या किमती या डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असतात. त्यामुळे नियमितपणे त्यात सुधारणा केली जाते. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे....
नववर्षातील आज पहिली विनायक चतुर्थी, बाप्पा ‘या’ राशींची करणार इच्छापूर्ती!
Today Horoscope 3 January 2025 | आज 3 जानेवारी 2025 रोजी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी आहे. चतुर्थी तिथी रात्री 11 वाजून 40 मिनिटांपर्यंत....
भुजबळांच्या मंत्रीमंडळ एंट्रीसाठी धनंजय मुंडेंची विकेट?, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
Vijay Wadettiwar | बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Case) सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. या प्रकरणामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय....
सरपंच हत्ये प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले देशाबाहेर फरार?, मोठी अपडेट समोर
Santosh Deshmukh case | बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे. त्याची सध्या कसून चौकशी....
‘हळूहळू टीव्ही, एसी असं सगळंच…’; वाल्मिक कराडला तुरुंगात मिळतेय VIP ट्रीटमेंट?
Walmik Karad | बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे. 31 डिसेंबररोजी पुण्यात तो स्वतः....
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी कराडचं एन्काऊंटर होणार?, अत्यंत खळबळजनक दावा समोर
Walmik Karad | बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. हत्या आणि खंडणी प्रकरणी मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड....
“हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक होते पण महाराष्ट्रात…”; ‘या’ नेत्याचा हल्लाबोल
Sanjay Raut | तेलुगु सिनेमा क्षेत्रातील सुपरस्टार अल्लू अर्जुन याला काही दिवसांपूर्वी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अटक करण्यात आली होती. अटकेच्या रात्रीच त्याला जामीनही मंजूर....
नवीन वर्षात सोनं स्वस्त झालं की महाग?, काय आहेत सध्या ग्रॅमचे दर?
Gold-Silver Rate Today | 2024 या वर्षात मौल्यवान धातू सोन्याने ग्राहकांचा खिसा चांगलाच खाली केला. आता या नवीन वर्षात ग्राहक सोनं थोडा तरी दिलासा देईल,....
सरकारला कोटींचा चुना लावत GFवर उधळले पैसे; अखेर ‘तो’ आरोपी अटकेत
Chhatrapati Sambhajinagar Sports Complex Scam | महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील क्रीडा संकुल समितीत 21 कोटी 51....
सरपंच हत्या प्रकरणी फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय!
Santosh Deshmukh Case | बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड देखील आता....
श्री स्वामींच्या कृपेने आज ‘या’ राशींची सगळी कामे सुरळीत पार पडतील!
Today Horoscope 2 January 2025 | दैनिक राशिफळ हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते, ज्यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु,....
जेवण तर दूरच साधा चहादेखील घेतला नाही…; कराडचा तुरुंगात कसा गेला पहिला दिवस?
Walmik Karad | बीड मधील सरपंच हत्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरून गेलाय. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यामध्ये राजकीय नेत्यांनी देखील....
मस्साजोगच्या गावकऱ्यांचा अत्यंत धक्कादायक निर्णय, बघून पोलीसही हादरले
Santosh Deshmukh Murder case | बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सीआयडीकडून तपास सुरू आहे. कालच (31 डिसेंबर) या घटनेतील मास्टरमाइंड वाल्मिक....
‘इथे सापडला की ठोकला’; वाल्मिक कराड शरण आल्यानंतर वसंत मोरेंचं मोठं वक्तव्य
Vasant More | बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता.....
“खालचा अधिकारी उचलून खंडणी…”; सुरेश धसांनी वाल्मिक कराडचे कारनामेच केले उघड
Suresh Dhas on Walmik Karad | बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडला काल (31 डिसेंबर) पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तो स्वतः....
न्यू इयरला मिळाली आनंदवार्ता! सोनं झालं स्वस्त, पाहा आजचे दर
Gold-Silver Rate Today | नवीन वर्षाचा नवा सूर्य नवी ऊर्जा घेऊन आला आहे. जगभरात नवीन वर्षाचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी....
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुड न्यूज, गॅस सिलिंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त
LPG Gas Cylinder Price Cut Today | आज 1 जानेवारीरोजी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये....
तरुणांनो नववर्षात रेल्वेत तब्बल ‘इतक्या’ जागा भरल्या जाणार; ‘असा’ करा लगेच अर्ज
Railway Recruitment 2025 | 2025 या नवीन वर्षात तरुणांना नोकरीची मोठी संधी असणार आहे. बेरोजगार तरुणांसाठी ही मोठी संधी चालून आली आहे. सध्या रेल्वेत विविध....
वाल्मिक कराडला धक्का, केज कोर्टात झाला मोठा निर्णय!
Walmik Karad | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील मास्टरमाईंड असलेला वाल्मिक कराड हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. पोलिसांना त्याचा अनेक....
नवीन वर्षाचा पहिला दिवस ‘या’ राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ!
Today Horoscope 1 January 2025 | दैनिक राशिफळ हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते, ज्यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु,....






























