
thodkyaatdigital
विनोद कांबळींच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे सरसावले, दिलं मोठं आश्वासन
Vinod Kambli | माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) यांची प्रकृती सध्या अस्वस्थ आहे. त्यांच्यावर भिवंडीतील काल्हेर येथील आकृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या....
देवी लक्ष्मी ‘या’ राशींवर करणार धनवर्षाव, मनातील इच्छा देखील होतील पूर्ण!
Today Horoscope 25 December 2024 | आज 25 डिसेंबररोजी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. दशमी तिथी रात्री 10 वाजून 30 मिनिटांपर्यंत चालेल. तसेच....
‘महाजन साहेब मलाही पक्षात घ्या’, ठाकरेंचा ‘हा’ बडा नेता भाजपाच्या वाटेवर?
Uddhav Thackeray | विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने विजयी कौल दिला. तर, महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला. मविआला तिन्ही पक्ष मिळून 50 च्याही वर जागा मिळाल्या नाही.....
बीडच्या ‘आका’बद्दल आमदार सुरेश धसांचा धक्कादायक खुलासा!
Suresh Dhas | बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. रोज नवीन-नवीन खुलासे या प्रकरणी समोर येत आहे. यावरून आमदार धनंजय....
‘कोणत्या दुनियेत आहात धनूभाऊ?, काही सिरीयसनेस…’, सरपंच हत्येवर आमदार धस संतापले
Suresh Dhas | बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. यावरून महायुतीला विरोधक धारेवर धरत आहेत. रोज या प्रकरणी नवीन-नवीन खुलासे....
गुड न्यूज! लाडक्या बहीणींनो आजपासून खात्यात जमा होणार पैसे, 1500 की 2100 मिळणार?
Ladki Bahin Yojana | महाराष्ट्रातील लाडक्या बहीणींसाठी मोठी गुड न्यूज समोर आली आहे. मुख्यंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याची महिलांना....
प्रसिद्ध गायकाच्या बिल्डिंगला भीषण आग, मोठी जीवितहानी…
Singer Shaan | बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक शान (Singer Shaan ) ज्या बिल्डिंगमध्ये राहतात त्या बिल्डिंगला मध्यरात्री भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने यात....
‘मुलांना सांता नाही संत बनवा’, नितेश राणेंचं ट्वीट चर्चेत
Nitesh Rane | ख्रिसमस हा सण संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. उद्या 25 डिसेंबररोजी हा उत्सव साजरा केला जाईल. अनेक शाळेत तसंच जगभरात लहान मुलं....
“तुझाही संतोष देशमुख केला जाईल”; सत्ताधारी आमदाराच्या पुतण्यांना थेट धमकी
Tanaji Sawant | महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर राजकारण देखील चांगलंच तापलं आहे. अशात महायुतीमधील शिंदे....
मुंडेंना पक्षातूनच मोठा धक्का, राष्ट्रवादीचा नेता अजित पवारांना म्हणाला ‘बंदोबस्त करून…’
Dhananjay Munde | विधानसभेत महायुतीला जनतेने कौल दिला. निकाल लागल्यानंतर शपथविधी सोहळ्याला बराच कालावधी लागला. सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ....
इच्छापूर्ती ते नात्यात गोडवा, आज ग्रहमान ‘या’ राशींना देणार साथ!
Today Horoscope 24 December 2024 | आज 24 डिसेंबररोजी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. नवमी तिथी मंगळवारी संध्याकाळी 7 वाजून 53 मिनिटांपर्यंत राहील.....
नाराज भुजबळ थेट भाजपाच्या वाटेवर?, CM फडणवीसांच्या भेटीनंतर चर्चेला उधाण
Chhagan Bhujbal | मंत्रीमंडळात डावलल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले आहेत. मंत्रीमंडळ विस्तारानंतर ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सतत टीका करताना दिसून....
ऐन थंडीत पावसाचं सावट, शेतकऱ्यांची चिंता वाढली; पाहा कुठे-कुठे बरसणार?
Maharashtra Weather News | महाराष्ट्रातील हवामानात सध्या लक्षणीय बदल दिसून येत आहे. राज्यातील तापमानात पुढील 24 तासांमध्ये चढ- उतार अपेक्षित आहे. हवामान विभागाने आज (23....
महिलांची संक्रांत गोड होणार, जानेवारीतच मिळणार लाडकी बहीण योजनेचे पैसे?
Ladki Bahin Yojana | राज्याचे हिवाळी अधिवेशन नुकतेच नागपूर येथे पार पडले. या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली. हिवाळी....
“महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता, ते चुकून भारताचे…”; प्रसिद्ध गायकाचं वादग्रस्त वक्तव्य
Abhijeet Bhattacharya | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल प्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्य यांनी एक वादग्रस्त विधान केलंय. यामुळे आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यूट्यबवरील....
महाराष्ट्रातील राजकारण तापणार?; राहूल गांधी आज परभणीत, सूर्यवंशी कुटुंबाला भेटणार
Rahul Gandhi | परभणी हिंसाचार प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापताना दिसून आले. परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना करण्यात आल्यानंतर प्रचंड तणाव....
छगन भुजबळांची पुढील भूमिका ठरली?, शरद पवारांचं कौतुक करत म्हणाले…
Chhagan Bhujbal | महायुतीच्या मंत्रीमंडळात डच्चू मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ चर्चेत आले आहेत. मंत्रीमंडळात डाववल्याने ते प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांनी आपली नाराजी....
पुणे हादरलं! मद्यधुंद डंपर चालकाने फुटपाथवर झोपलेल्यांना चिरडलं, मृतांचा आकडा समोर
Pune News | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हिट अँड रनच्या घटना वाढताना दिसून येत आहेत. पुण्यात काही महिन्यांपूर्वी घडलेल्या अपघाताने देशभर खळबळ उडाली होती. अल्पवयीन....
मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण होणार, भोलेनाथ आज ‘या’ राशींवर राहणार प्रसन्न
Today Horoscope 23 December 2024 | आज 23 डिसेंबररोजी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी सोमवारी सायंकाळी 5 वाजून 8 मिनिटांपर्यंत राहील.....
सरपंच देशमुख यांच्या कुटुंबाच्या भेटीनंतर शरद पवार भावुक; म्हणाले…
Sharad Pawar | राष्ट्रवादीचे प्रमुख (शरद पवार गट) शरद पवार यांनी आज (21 डिसेंबर) मस्साजोग गावी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी....
संतोष देशमुखांच्या कुटुंबाला शरद पवारांनी दिलं मोठं आश्वासन!
Sharad Pawar | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (21 डिसेंबर) मस्साजोग गावी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची....
“आम्हाला न्याय हवाय”; देशमुख कुटुंबियांची शरद पवारांकडे मागणी
Sharad Pawar | बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता 13 दिवस उलटले आहेत. यावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच,....
लाडक्या बहीणींची संक्रांत होणार गोड, 2100 रुपये ‘या’ दिवशी मिळणार?
Ladki bahin yojana | महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे’ 2100 रुपये कधी मिळणार, याची राज्यभरातील महिलांना प्रतीक्षा लागली आहे. महायुतीच्या....
ग्राहकांसाठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, किती रुपयांनी घसरले भाव?
Gold-Silver Rate Today | या आठवड्यात मौल्यवान धातू सोने बऱ्याच अंशी खाली उतरले. सलग तीन दिवसांपासून सोन्यात घसरण होत आहे. या आठवड्यात सोने आणि चांदी....
मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या शुक्लाला पोलिसांकडूनच VIP ट्रीटमेंट?, मोठा खुलासा समोर
Kalyan Attack Marathi Family | कल्याणच्या योगीधाम परिसरात असलेल्या अजमेरा सोसायटीत अखिलेश शुक्ला (Akhilesh Shukla) नावाच्या एका सरकारी अधिकाऱ्याने अभिजित देशमुख नामक एका मराठी व्यक्तीला....






























