thodkyaatdigital
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, बीडमधील रुग्णालयात उपचार सुरू
Walmik Karad | बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे. सरपंच हत्या प्रकरणात आतापर्यंत सात....
आता पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरही वेश्याव्यवसाय सुरु, आमदाराची तक्रार
Pune News | शहरातील शिवाजी रोड आणि तुळशीबाग परिसरात वेश्याव्यवसाय वाढल्याने नागरिकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये, असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बुधवार पेठेतील काही....
पुण्यात कुत्र्यांच्या तोंडात मृतदेहाचा तुकडा?; पालिका म्हणते, ‘तो तर पावाचा तुकडा!’
Pune News | नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत भटक्या कुत्र्यांनी अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा तुकडा खात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मात्र या....
“धनंजय मुंडे यांच्या नोकराने जमीन हडपली”; महिलेच्या नव्या आरोपांनी खळबळ
Dhananjay Munde | भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी गंभीर आरोप केला आहे. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay....
चार्जिंगचं टेन्शन विसरा, आता बिनधास्त घ्या ई-कार; सरकारची मोठी घोषणा
PM E-Drive New charging stations | इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने ‘पीएम-ई-ड्राइव्ह’ या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत पुढील 15 महिन्यांत देशभरातील 40 शहरांमध्ये तब्बल 72....
बीड जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक घटना, पोलिसानं उचललं टोकाचं पाऊल
Beed Crime News | मराठा आरक्षण आंदोलन आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेमुळे बीड जिल्हा सध्या चर्चेत आहे. अशातच बीड शहरातील पोलीस मुख्यालयात....
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पात्रता फेरीतील धक्कादायक प्रकार उघडकीस
Pune News | पुण्यातील क्रिकेट वर्तुळात वयचोरीच्या एका गंभीर घटनेने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्या 16 वर्षांखालील पात्रता क्रिकेट सामन्यांमध्ये खेळणाऱ्या काही खेळाडूंनी....
मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
Manoj Jarange | मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange ) यांच्याविरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्री धनंजय मुंडे....
शेतकऱ्यांसाठी आले कांद्याचे नवे वाण, फक्त ‘इतक्या’ दिवसात निघणार उत्पादन!
Nashik News | निफाड तालुक्यातील चितेगाव येथील राष्ट्रीय बागवानी अनुसंधान आणि विकास संस्थेच्या (एनएचआरडीएफ) शास्त्रज्ञांनी कांद्याचे नवीन वाण विकसित केले आहे. ‘लाइन-883’ असे नाव या....
सूर्यवंशी कुटुंबाने 10 लाख रुपये नाकारले, राज्य सरकारला मोठी चपराक
Somnath Suryawanshi | सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला राज्य सरकारने जाहीर केलेली मदत सूर्यवंशी कुटुंबाने नाकारली आहे. 10 लाख रुपयांचा शासकीय मदतीचा धनादेश कुटुंबाला देण्यासाठी प्रशासनातील....
वाल्मिक कराडबद्दल आणखी एक धक्कादायक माहिती उघड, लाडकी बहीण योजनेच्या…
Walmik Karad | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी 14 गुन्हे दाखल असलेला वाल्मिक कराड अजूनही कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली....
शेतकऱ्यांसाठीची महत्त्वाची योजना रखडली; या कारणामुळे योजनेचं भविष्य अधांतरी
Agristack scheme | जमिनीचे मालक असण्यासाठी अधिकार अभिलेखाला आधार आणि मोबाइल क्रमांक जोडण्याच्या भूमी अभिलेख विभागाच्या ‘अॅग्रीस्टॅक’ या योजनेवर गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या....
आजचे राशिभविष्य! तुमच्या जीवनाचा मार्गदर्शक संदेश, नक्की वाचा
Today Horoscope 9 January 2025 | राशिचक्रातील प्रत्येक राशीचे व्यक्तिमत्त्व वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण असते. आजचा दिवस तुम्हाला नवीन संधी, आव्हाने आणि आनंदाचे क्षण घेऊन येईल.....
HMPV ने चिंता वाढवली, राज्यात ‘या’ ठिकाणी 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
HMPV Virus | चीनमध्ये थैमान घातलेल्या Human Metapneumovirus (HMPV) या नव्या व्हायरसने आता भारतात देखील एंट्री केली आहे. इतकंच काय तर महाराष्ट्रात देखील याचे रुग्ण....
मोठी बातमी! अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगातून बाहेर येणार
Gangster Arun Gawli | कुख्यात गँगस्टर अरुण गवळी हा तुरंगातून बाहेर येणार आहे. त्याला 28 दिवसाची संचित रजा मंजूर झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर....
बीड पुन्हा हादरलं! ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह
Beed News | गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा प्रचंड चर्चेत आहे. येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर तर बीडमधील अनेक गुन्हे समोर आले आहेत. बंदुकीचे....
कोल्हापूर हादरलं! भाचीच्या लग्नात मामाने जेवणात टाकलं विष अन् अख्ख गाव…
Kolhapur News | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून भयंकर गुन्हे समोर येत आहेत. कधी प्रेमविवाह केला म्हणून हत्या तर कधी रस्त्यावर गाडीचा धक्का लागला म्हणून थेट....
“कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच, सरकारने…”; मस्साजोग गावकरी प्रचंड दहशतीत?
Sanjay Raut | बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाबाबत रोज नवीन-नवीन खुलासे समोर येत आहेत. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात....
सुरेश धस अजित पवारांच्या भेटीला, धनंजय मुंडेंच्या वाढणार अडचणी?
Ajit Pawar-Suresh Dhas | बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या अटकेत आहेत. तर,....
‘तारक मेहता..’ फेम ‘या’ अभिनेत्याची तब्येत अत्यंत खराब; फोटो पाहून चाहत्यांना धक्का
TMKOC Sodhi aka Gurucharan Singh | छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील रोशन सिंग सोढी ही भूमिका साकारत ज्या अभिनेत्याने चाहत्यांच्या....
साऊथ सुपरस्टारचा दुबईत भीषण अपघात, अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल
South Star Ajith Kumar | साऊथ सुपरस्टार अजित कुमार (South Star Ajith Kumar) यांच्या भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. अजित कुमार हे दुबईत सुरू....
आज तूळ, कुंभसह ‘या’ राशींना होणार धनलाभ; अश्विनी नक्षत्रात भाग्य उजळणार
Today Horoscope 8 January 2025 | आज 8 जानेवारीरोजी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. नवमी तिथी आज दुपारी 2 वाजून 26 मिनिटांपर्यंत राहील.....
मुंडे भाऊ-बहिणीविरोधात मराठा समाज आक्रमक, दोघांच्याही राजीनाम्याची केली मागणी
Pankaja Munde-Dhananjay Munde | मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन महाराष्ट्रातील वातावरण प्रचंड तापले आहे. या हत्येतील जवळपास सर्वच आरोपींना अटक करण्यात आली असून....
HMPV व्हायरसमुळे मृत्यू ओढावू शकतो का?; मोठी माहिती समोर
HMPV Virus | जगभरात 2020 मध्ये थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर आता पुन्हा एका नव्या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) या चीनमधील नव्या व्हायरसने....
राज्यात पुन्हा होम क्वारंटाईन, आयसोलेशन वॉर्ड?; धक्कादायक बातमी समोर
HMPV Virus | जगभरात सध्या HMPV विषाणूने धास्ती वाढवली आहे. चीनमध्ये हा विषाणू तेजीने फैलावत चालला आहे. भारतात देखील याचे रुग्ण आढळून आले आहेत. इतकंच....






























