Sonal.K

Sonal Kothimbire

Manoj Jarange

मनोज जरांगेंचा भाजपच्या ‘या’ नेत्यावर जोरदार हल्ला!

On: September 12, 2024

Manoj Jarange l विधानसभा निवडणूक जवळ येताच पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. कारण मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भाजपच्या नेत्यांना....

Maratha Morcha

… तर 5 कोटी मराठ्यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालावा; ‘या’ नेत्याचं आवाहन

On: September 12, 2024

Maratha Reservation l गेल्या कित्येक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा लढा सुरु आहे. याच आरक्षणाच्या पार्शवभूमीवर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी सरकारला वेळोवेळी धारेवर धरलं आहे. मात्र....

Windsor EV

टाटा पंचला टक्कर देण्यासाठी बाजारात आली ‘ही’ इलेक्ट्रिक कार लाँच!

On: September 12, 2024

Windsor EV l इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये टाटा पंच हे एक लोकप्रिय वाहन बनले आहे. या कारला टक्कर देण्यासाठी एमजी मोटर्सने भारतीय बाजारपेठेत नवीन Windsor EV....

Malaika Arora Father Death

मलायकाच्या वडिलांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; मिळाली धक्कादायक माहिती

On: September 12, 2024

Malaika Arora Father Death l प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल मेहता यांचा काल मृत्यू झाला आहे. या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. अनिल....

Zika Virus

झिका व्हायरस वेगाने फोफावतोय; मुंबई, पुण्यासह कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

On: September 12, 2024

Zika Virus l पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, टॉयफाईड यांसारखे अनेक आजार डोकं वर काढतात. अशातच सध्या राज्यात कोरोना, डेंग्यू, मलेरिया या आजाराच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होत....

Sharad Pawar

पंकजा मुंडेंनंतर धनंजय मुंडेंची बारी?, शरद पवार नवा डाव टाकण्याच्या तयारीत

On: September 12, 2024

Sharad Pawar l राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत आहेत. राज्यातील नेतेमंडळींच्या सभा, दौरे व गाठीभेटींना प्रचंड वेग आला आहे. अशातच लोकसभा निवडणुकीत बीड....

Typhoid symptoms

राज्यात टायफॉईडची साथ, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

On: September 11, 2024

Typhoid symptoms l सध्या डेंग्यू, मलेरियासह सर्दी पडसं हे आजार डोकं वर काढतं आहेत. लहान मुलांना तर या संसर्गजन्य आजारांची भीती जास्त असते. अशातच आता....

Onion Price

सर्वसामान्यांना कांदा रडवणार! दर कमी होणार की नाही?

On: September 11, 2024

Onion Price l सध्या कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. कारण कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र किरकोळ बाजारात कांद्याचा दर हा तब्ब्ल 80....

Safe Banks

या दोन मोठ्या बँकांना RBI ने दिला दणका; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

On: September 11, 2024

RBI l रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने देशातील दोन आघाडीच्या बँकांना दणका दिला आहे. यामध्ये ॲक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेचा समावेश आहे. RBI ने....

Hyundai

भारीच! ह्युंदाईच्या ‘या’ नवीन कारचे दरवाजे तुमच्या फोनने होणार अनलॉक

On: September 11, 2024

Hyundai l ह्युंदाई कंपनीने Hyundai Alcazar फेसलिफ्ट कार भारतात लाँच केली आहे. कंपनीने कारचे बुकिंग आधीच सुरू केले होते. Hyundai ने या कारमध्ये अनेक उत्कृष्ट....

Ajit Pawar

अजितदादा बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवायला घाबरतायेत, कारण…

On: September 11, 2024

Ajit pawar l लोकसभा निवडणुकीपासून बारामती मतदारसंघ प्रचंड चर्चेत आहे. कारण बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला होता. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री....

Thane Traffic Update

पुणे शहरातील ‘हे’ प्रमुख रस्ते आजपासून बंद राहणार; ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर

On: September 11, 2024

Pune Traffic Diversion l देशभर पुण्याचे गणपती प्रसिद्ध आहेत. कारण देशभरातून अनेक भक्त गणपती काळात दर्शनाला येत असतात. मात्र आता पुण्यात गणपती पाहायला येत असाल....

Greater Noida Stadium

जगभरात BCCIची नाचक्की! वॉशरूमच्या पाण्यापासून बनवलं जेवण?

On: September 10, 2024

Greater Noida Stadium l न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामना ग्रेटर नोएडा स्टेडियममध्ये खेळवला जाणार होता, मात्र आता या मैदानाच्या दुरवस्थेचे पडसाद संपूर्ण क्रिकेट विश्वात....

Sushilkumar shinde

देशाचा गृहमंत्री असताना काश्मीरला जाताना माझी XXX’, सुशीलकुमार शिंदे यांचं धक्कादायक वक्तव्य

On: September 10, 2024

Sushilkumar shinde l राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काश्मीरबद्दल एक खळबळजनक....

Manoj Jarange

मी शहीद होण्यास तयार; मनोज जरांगेंच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ

On: September 10, 2024

Manoj Jarange l गेल्या कित्येक दिवसांपासून मराठा आरक्षण प्रलंबित आहे. अशातच आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकार विरोधात पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी एल्गार....

Natural Farming Mission

तुम्हाला PM किसान निधीचा 18 वा हप्ता घ्यायचायं? तर ही गोष्ट आजच करा

On: September 10, 2024

PM Kisan Yojana l शेतकरीवर्ग केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 18 व्या हप्त्याची वात पाहत आहेत. या योजनेचे आत्तापर्यंत एकूण 17 हप्ते जमा....

Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस…’हा’ बडा नेता स्वतःच्या अटकेची वाट पाहतोय

On: September 10, 2024

Devendra Fadnavis l सध्या राजकारणात अनेक मोठे गौप्य्स्फोट होत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर गंभीर....

iPhone

खुशखबर! आयफोन झाले स्वस्त; जाणून घ्या किंमती

On: September 10, 2024

iPhone l आयफोन प्रेमी कित्येक दिवसांपासून आयफोन 16 ची वाट पाहत होते. अशातच आता ॲपल कंपनीने आयफोन 16 सिरीज काल लाँच केली आहे. या सिरीज....

Amruta Fadnavis

“देवेंद्र फडणवीस रोमँटिक नाहीत; त्यांना रोमान्स कळत नाही, त्यांना फक्त…

On: September 9, 2024

Amruta Fadnavis l राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. कारण देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. मग यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा....

Maharashtra

सहा हजार मतांनी आमची इज्जत गेली; धनंजय मुंडेंची खंत अखेर ओठावर

On: September 9, 2024

Maharashtra l गेल्या काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुक पार पडली. या निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीदरम्यान अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष हे बीड मतदारसंघाकडं....

iPhone 16 series

आयफोनप्रेमींनो… जाणून घ्या iPhone 16 सिरिजची किंमत काय असणार?

On: September 9, 2024

iPhone 16 series l गेल्या अनेक दिवसांपासून आयफोन 16 सिरिजची संपूर्ण जग मोठ्या उत्सुकतनेने वाट पाहात होते. मात्र आज अॅपल कंपनी आयफोन 16 सिरीज लाँच....

Samruddhi Expressway

पुणेकरांसाठी मोठी बातमी! समृद्धी महामार्ग पुण्याला जोडला जाणार

On: September 9, 2024

Samruddhi Mahamarg l पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठं पार पडली. या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता समृद्धी महामार्ग....

Manoj Jarange

मनोज जरांगेंच्या विरोधात ‘या’ मराठा नेत्याचे आंदोलन, विचारली या प्रश्नांची उत्तरे

On: September 9, 2024

Manoj Jarange l गेल्या कित्येक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी सरकारला वेळोवेळी धारेवर धरले आहे. मात्र आता....

Sharad Pawar Health Update

शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का; पुण्यातील बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

On: September 9, 2024

Sharad Pawar l महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच राज्यात राजकीय घडामोडींना देखील प्रचंड वेग आला आहे. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या....

Kothimbir Price

कोथिंबीरच्या जुडीने खाल्ला भाव! एका जुडीची किंमत पाहून व्हाल थक्क

On: September 9, 2024

Kothimbir Price l गेल्या काही दिवसांपासून पालेभाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. गेल्या वर्षी टोमॅटोचे दर प्रचंड प्रमाणात वाढले होते. मात्र यंदाच्या वर्षी कोथिंबीरने प्रचंड भाव....

Previous Next