Mrudula Jogdand
Mrudula Jogdand
Weather Update | ‘या’ जिल्ह्यात थंडी वाढणार, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा
Weather Update | राज्यात गेले काही दिवस तापमान बदल होत असतानाचा चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी थंडीने चांगलाच जोर....
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंताजनक माहिती समोर
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बीड येथील जरांगे पाटील यांची इशारा सभा पार पडली. यानंतर जरांगेंची....
“Aishwarya Rai नाही, मी अभिषेकची पहिली पत्नी”; अभिनेत्री जान्हवी कपूरच्या दाव्याने उडाली होती खळबळ
Aishwarya Rai | अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यामधील प्रेमाविषयी सर्वांनाच माहीत आहे. 20 एप्रिल 2007 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक लग्नबंधनात अडकले होते,....
Entertainment News | “माझा होशील ना”फेम अभिनेत्रीनं दिला मोठा धक्का, ‘या’ व्यक्तीसोबत लग्नबंधनात अडकणार!
Entertainment News | मराठी सिनेसृष्टितील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची धाकटी बहिण गौतमी सुद्धा तिच्या पाठोपाठ सिनेसृष्टीत स्थिरावली आहे. बहिणीसोबत तीने सुद्धा सिनेसृष्टीत चांगलेच नाव कमावले....
Manoj Jarange | सरकारला दिलेली मुदत संपली! पुढं काय?, मनोज जरांगे पाटलांनी केली सर्वात मोठी घोषणा
Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या मराठा आरक्षणाबाबत जाहीर सभा घेत आहेत. मनोज जरांगेंनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची तारिख दिली आहे, मात्र अद्याप....
Maratha Reservation | मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची बातमी समोर
Maratha Reservation | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, आरक्षणाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला....
Weather Update | राज्यात थंडीचा मुक्काम आणखी वाढणार!, महत्त्वाची माहिती आली समोर
Weather Update | डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून थंडीने चांगलाच जोर धरला आहे. राज्यात आता पाहिजे तसा हिवाळा सुद्धा सुरु झाला आहे. अनेक ठिकाणी सकाळच्या सुमारास ढगाळ....
Aishwarya Rai | ‘या’ कारणामुळे ऐश्वर्या झाली भावुक, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली…
Aishwarya Rai | बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा दिवसेंदिवस रंगत चालल्या आहेत. या दोघांच्या नात्यांबाबत रोज नवीन खुलासे पाहयला....
Pune News | पुढील 48 तासात… पुण्यासह महाराष्ट्रातील ‘या’ भागांना थंडीबाबत महत्त्वाचा इशारा
Pune News | डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर काही ठिकाणी सकाळच्या वेळी ढगाळ वातावरण सुद्धा पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील....
Aishwarya Rai ला मोठा धक्का! एक्स बॉयफ्रेंड सलमान आणि अभिषेक आले एकत्र
Aishwarya Rai | सिनेसृष्टितील सुप्रसिद्ध निर्माते आनंद पंडित यांनी आपल्या 60वा वाढदिवस बाॅलिवूडमधील दिग्गज कलाकारांसोबत साजरी केला. यावेळी त्यांनी पार्टीचं देखील आयोजन केलं होतं. पार्टी....
Aishwarya Rai चं घटस्फोट प्रकरण नाट्यमय वळणावर, घरातील व्यक्तीनेच केले गंभीर आरोप!
मुंबई | बाॅलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि आपल्या सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध असलेली ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पती अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय....
सगळ्यांसमोर Aishwarya Rai ने अभिषेकसोबत केलं असं काही की…,व्हिडीओ होतोय व्हायरल
Aishwarya Rai | बाॅलिवूडमध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्याबद्दल नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत. घटस्फोटाच्या....
Shreyas Talpade | तब्येतीबाबत स्वतः श्रेयसने दिली मोठी माहिती
Shreyas Talpade | मराठी सिनेसृष्टीत चाॅकलेटबाॅय म्हणून ओळखला जाणारा श्रेयस तळपदेला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना आणि सिनेसृष्टीतील कलाकरांना मोठा धक्का....
Aishwarya Rai च्या नात्याबद्दल मोठा गौप्यस्फोट!
Aishwarya Rai | अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या गैप्यस्फोटाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेकच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक....
Weather Update | महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा गारठला, आणखी थंडी वाढण्याचा हवामान खात्याचा इशारा
Weather Update | महाराष्ट्रात थंडी चांगलीच वाढल्याचं चित्र पहायला मिळत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून थंडीने डोकं वर काढलं आहे. राज्याच्या (Maharashtra) काही भागात थंडीचा पारा....
Weather Alert | ‘या’ जिल्ह्यांमध्ये थंडी वाढणार, हवामान विभागाचा इशारा
Weather Alert | राज्यात थंडीचा चांगलाच जोर वाढल्याचं चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात थंडीने डोकवर काढलं आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने एक....
Jaya Bachchan ने कुटुंबातील ‘या’ व्यक्तीच्या कानाखाली काढला होता जाळ
Jaya Bachchan | गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबातील वाद बाहेर येत आहेत. शिवाय अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.....
घटस्फोटाच्या चर्चेनंतर Aishwarya Rai कडून मोठा खुलासा!
Aishwarya Rai | बच्चन कुटुंबातील वाद सध्या चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून....
…म्हणून Aishwarya Rai आणि अभिषेक बच्चन घटस्फोट घेणार?; धक्कादायक कारणं समोर
Aishwarya Rai | बाॅलिवूडमध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन (Abhishek bachchan) यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा सुरु आहे. गेले काही दिवस या दोघांच्या घटस्फोटाबाबत वेगवेगळे तर्कवितर्क....
Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा!
Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत गेल्या काही दिवसापांसून वातावरण तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्यासाठी तारीख दिली आहे. दरम्यान,....
TMKOC च्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर!
TMKOC | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा'(Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही लोकप्रिय मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेतील कलाकारांनाही....
Aishwarya Rai ची ‘ही’ गोष्ट मला खटकते, बच्चन कुटुंबातील व्यक्तीने केला गौप्यस्फोट
Aishwarya Rai | बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याच्या चर्चा सुरु आहेत. अमिताभ बच्चन यांनी देखील ऐश्वर्या रायला आपल्या अधिकृत....
Amitabh Bachchan यांनी अखेर सांगून टाकलं… म्हणाले, “हाच माझा खरा वारसदार!”
Amitabh Bachchan | बाॅलिवूडमधील फेमस कपल म्हणून चर्चेत असणारे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. अनेक तर्कवितर्क लावून त्यांचा घटस्फोट....
Pune News | पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात आग लागल्याने मोठी खळबळ
Pune News | पुण्यात कायम मोठमोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. अनेकवेळा संगीत महोत्सव किंवा नाटकं पुण्यातील नाट्यगृहात पार पडत असतात. दरम्यान, पुण्यातून एक सर्वात....






























