Babita Durande
Babita Durande
गद्दार शब्द ऐकताच एकनाथ शिंदे भडकले, रागात गाडीतून उतरले अन्…
मुंबई | विधानसभा निवडणुकीचा प्रचार तापू लागला आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईच्या चांदिवलीत प्रचारासाठी गेले होते. चांदिवली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नसीम खान हे निवडणुकीच्या रिंगणात....
महायुती सरकारने गोरगरिबांचं उत्पन्न वाढवण्याचं काम केलं- संभाजी पाटील निलंगेकर
निलंगा | महायुती सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी आणि गोरगरिबांचे उत्पन्न वाढवण्याचं काम केलं. या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले, असे प्रतिपादन निलंगा मतदारसंघातील भाजप महायुतीचे....
संविधानाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या- रामदास आठवले
निलंगा | संविधान हेच भारतीय लोकशाहीचा खरा आधार असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून पसरवण्यात येत असलेले भ्रम आणि संविधानावर होत असलेले हल्ले या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक....
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुनील माने यांना मोठी जबाबदारी!
Pune | राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार सुनील माने (Sunil Mane) यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र....
‘अजित पवारांची दादागिरी’; ‘त्या’ व्हिडीओने राजकीय वर्तुळात खळबळ
Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या सोशल मिडिया एक्स वरती एक व्हिडिओ शेअर केला आहे. अजित....
महायुतीचं सरकार आल्यावर मुख्यमंत्री कोण?; अमित शहांनी अखेर सांगूनच टाकलं
Amit Shah | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत होत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि....
‘महिलेला खोलीत आणलं, माझे कपडे काढले’; आमदाराच्या मुलासोबत घडला भयंकर प्रकार
Pune | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार (Mla Ashok Pawar) यांच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. एवढंच नाहीतर एका बंगल्यात एका स्त्रीला....
2025 पर्यंत ‘या’ राशींच्या लोकांना मिळेल चिक्कार पैसा!
Horoscope | शनी क्रूर ग्रह मानला जात असला तरी तो गरिबाला राजा बनविण्यातही मागे हटत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार शनी सध्या त्याच्या मूळ कुंभ राशीत विराजमान आहे;....
पुण्यात आमदाराच्या मुलाचं अपहरण, निर्वस्त्र करुन विवस्त्र महिलेसोबत फोटो काढले!
Pune News | विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना पुण्यातील शिरुरमध्ये आमदार पुत्राचं अपहरण करुन त्याला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार....
निलंग्यात रामदास आठवलेंच्या उपस्थितीत संविधान सन्मान सभा!
निलंगा | निलंगा विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांच्या प्रचारार्थ दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी....
महायुती सरकारचं सुरक्षित पुण्यासाठी मोठं पाऊल, चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश
Pune | पुणे शहरातील वाढती लोकसंख्या, वाढता विस्तार आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने महायुती सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय....
महायुतीला 80 टक्के मते मिळवून देण्यासाठी कामाला लागा- संभाजी पाटील निलंगेकर
Nilanga | मतदार संघातील प्रत्येक बुथवर अधिकाधिक मतदान झालं पाहिजे. झालेल्या मतदानातील 80 टक्के मते आपल्याला, महायुतीला पडावीत यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावं, असं....
फॉर्म भरुनही पैसे आले नाही त्यांच्यासाठी मोठी अपडेट समोर!
Ladki Bahin Yojana | राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ची घोषणा केली. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे....
कोथरूडचा सर्वांगीण विकास हाच एकमेव ध्यास- चंद्रकांत पाटील
Pune | कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास असून, गेल्या पाच वर्षांपासून कोथरुड हे कुटुंब मानून कार्यरत आहे, भविष्यातही कोथरुडसाठी समर्पित होऊन काम करणार;....
18 वर्षांनंतर प्रमोद महाजनांच्या हत्येसंदर्भात खळबळजनक दावा समोर!
Mumbai | माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन (Pramod Mahajan) यांची 2006 साली त्यांचे बंधू प्रवीण महाजन यांनी गोळ्या घालून हत्या केली. प्रमोद महाजन यांची हत्या....
मुंडे बहीण भावावर प्रवीण महाजनांच्या पत्नीचा अत्यंत गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
मुंबई | राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मराठवाड्यातील मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षामुळे परळी विधानसभेची लढाई अटीतटीची होण्याची शक्यता आहे.....
निलंग्यात संभाजी पाटील निलंगेकरांचा काँग्रेसला झटका!
निलंगा | भाजपच्या विकसित वाटचालीमध्ये सहभाग घेण्यासाठी सध्या इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांची भाजपमध्ये पक्ष प्रवेशासाठी रीघ लागली आहे. राज्यातील महायुती सरकारच्या सर्वसमावेशक व समतोल विकासामध्ये साथ....
चंद्रकांत पाटलांच्या पुढाकारातून गदिमांच्या स्मारकाचं 70 टक्के काम पूर्ण!
Pune | गजानन दिगंबर माडगूळकर विख्यात मराठी कवी, गीतकार, लेखक आणि अभिनेते होते. ते त्यांच्या नावाची आद्याक्षरे ग.दि.मा. या नावाने लोकप्रिय आहेत. गदिमांची सर्वात उल्लेखनीय....
चांदणी चौकातील समस्या कशी सुटली?, चंद्रकांत पाटलांनी शेअर केला व्हिडीओ
Pune | पुण्याचे प्रवेशद्वार समजणाऱ्या जाणाऱ्या ‘चांदणी चौक’ प्रदुषणामुळे गुदरमला होता. मुंबईकडून पुण्यात येणं किंवा हायवे लागून मुंबईकडे जाणं म्हणजे दिव्य होतं. याच चौकात सदैव....
मनोज जरांगेंचा मोठा निर्णय; ‘या’ मतदारसंघांमधून निवडणूक लढणार
Manoj Jarange | मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे यांनी आपण....
‘अजित पवार मर्दाची औलाद असते तर…’; जितेंद्र आव्हाड भडकले
Mumbai | यंदाच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांकडून तुफान आरोपप्रत्यारोप केले जात आहेत. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उपमुख्यमंत्री अजित....
श्रीनिवास वनगा यांच्यानंतर शिंदे गटाचा आणखी एक नेता नॉट रिचेबल!
Mumbai | पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे (Eknath Shinde) विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाले होते. त्यांची उमेदवारी वगळताच ते....





























‘आमची विचारधारा सेम’; ‘या’ व्हिडीओमुळे पार्थ पवार होतायेत ट्रोल
Baramati | शरद पवार यांच्या बारामतीतील ‘गोविंदबाग’ या निवासस्थानी दरवर्षी दिवाळी पाडव्याला कार्यकर्ते शरद पवार आणि अजित पवारांना भेटण्यासाठी येत असतात. मात्र यंदा पहिल्यांदाच दोन....