Babita Durande
Babita Durande
मोठी बातमी! मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण; बड्या उद्योगपतीच्या मुलाचा प्रताप
Mumbai Porsche Car Accident | काही दिवसांपूर्वी पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. त्यातच आता मुंबईतील वांद्रे परिसरात एका पोर्शे कारचा (Mumbai....
भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन!
BJP | भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 84 व्या अखेरचा श्वास घेतला. मधुकर पिचड यांना 15 ऑक्टोबरला ब्रेन स्ट्रोकचा....
राज्याच्या इतिहासात ‘हे’ कधीच घडलं नाही, फडणवीस एकमेव जे…
Devendra Fadnavis | महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार सहाव्यांदा शपथ घेणार आहेत. अजित....
मोठी बातमी! गृहखात्याच्या बदल्यात शिवसेनेला ‘हे’ महत्त्वाचं खातं मिळणार
Mahayuti Oath Ceremony | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार कामगिरी केली. महायुती बहुमताच्या लाटेवर स्वार झाली. आज महायुतीचा ग्रँड शपथविधी सोहळा (Mahayuti Oath Ceremony) मुंबईतील....
‘मी अमित शाहांना…’; अजित पवारांनी केला मोठा खुलासा
Ajit Pawar | महायुतीच्या नेत्यांनी आज राजभवनात जावून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांना पत्र देत सरकार स्थापनेचा दावा....
‘मी तर घेणारे शपथ, मी काय थांबणार नाही’; अजित पवारांच्या वक्तव्याने सगळे खळखळून हसले
मुंबई | अखेर 5 डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविथी सोहळा पार पडणार आहे. त्याआधी महाराष्ट्रात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आज....
मोठी बातमी! महायुतीच्या नेत्यांचा राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा
Mahayuti | भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नीवड झाल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. देवेंद्र फडणीस, अजित पवार आणि एकनाथ....
शपथविधीआधी फडणवीसांचा शिंदेंना धक्का?, ‘त्या’ वक्तव्याने चर्चांना उधाण
Mahayuti | महाराष्ट्रात महायुती सत्तेत विराजमान होणार आहे. बहुमतानंतर देखील सत्तास्थापनेचा पेच मात्र कायम होता. सत्तेत अपेक्षित स्थान मिळणार नसल्याने काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज....
ते पुन्हा आले….; देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार
Devendra Fadnavis | भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.....
विधीमंडळ गटनेतेपदी निवड होताच देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
Devendra Fadnavis | विधिमंडळ पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीसांचं (Devendra Fadnavis) नाव निश्चित करण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. उद्या....
अखेर ठरलंं! भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सर्वात मोठा निर्णय
BJP | विधानभवनातील भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात भाजपची (BJP) कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस....
पहिल्या टर्मला आमदारकी अन् दुसऱ्या टर्मला थेट मंत्रिपद, अजित पवारांकडून ‘या’ नेत्याला बक्षीस मिळणार?
Ajit Pawar | मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांनी 2019 मध्ये इतिहास घडवला. तब्बल 25 वर्ष भाजपची सत्ता असलेला मावळ आपल्याकडे खेचून....
मोठी बातमी! शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार?; संभाव्य यादी जाहीर
Shivsena | राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकहाती सत्ता मिळवत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला होता. यानंतर आता पुढील पाच वर्षे राज्यात आणि केंद्रात महायुती आणि एनडीएची....
मनसेला आणखी एक धक्का; पराभवानंतर ‘या’ नेत्याने घेतला मोठा निर्णय
Raj Thackeray | विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा दणदणीत विजय झाला. तब्बल 230 जागांवर विजय मिळाला. तर महाविकास आघाडीला मात्र मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीतील तीन प्रमुख....
‘त्यांना फक्त व्हर्जिन मुली….’; अभिनेत्रीच्या खुलाशाने एकच खळबळ
Mahima Chaudhry | ‘परदेस’ या पहिल्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर महिमा चौधरीला रातोरात प्रसिद्धी मिळाली. मात्र नंतर महिमाची चित्रपट कारकीर्द फारशी यशस्वी झाली नाही. आता....
गावातून पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा!
Eknath Shinde | राज्यातील राजकारण दिल्ली, मुंबईनंतर आता साताऱ्यातील दरेगावमधून सुरु झालं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या मुळगावी दरेगावला गेल्यानं चर्चेला उधाणा आलं....
‘निवडणुकीसाठीच योजना…’; लाडकी बहिण योजनेबाबत अजित पवारांची जाहीर कबुली
Ajit Pawar | विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेमुळे महायुतीला हे यश मिळालं....
‘पिक्चर अभी बाकी है’; युगेंद्र पवारांची मोठी मागणी, अजित पवार अडचणीत?
Yugendra Pawar | लोकसभेप्रमाणे राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी आणि पवार विरूद्ध अशी लढत झाली. या बारामती मतदारसंघाकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष....
“नकोच ते राजकारण”; दिलीप वळसे पाटलांच्या मुलीची पोस्ट चर्चेत
आंबेगाव | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बडे नेते दिलीप वळसे पाटील यांची मुलगी पूर्वा वळसे पाटील (Purva Walse Patil) सध्या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर केलेली....
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर!
Eknath Shinde | महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी आपल्या मुळगावी साताऱ्यातील दरे गावात आले आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असल्यानं ते आपल्या....
2100 रुपये मिळणार की नाही?; इथे करा नवी लिस्ट चेक
Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य सरकारने 28 जून 2024 रोजी राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली.....
एकीकडे एक्स नवऱ्याची हळद तर दुसरीकडे….; समंथा प्रभूवर दु:खाचा डोंगर
Samantha Ruth Prabhu | अभिनेत्री समंथा रुथ प्रभूवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. समंथाचे वडिल जोसेफ प्रभू यांचं निधन झालं आहे. या दुःखद बातमीने समांथा आणि तिच्या....
मोठी बातमी समोर! ‘या’ खात्यावरून भाजप आणि शिंदे गटात वाद?
Mahayuti | राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप मुख्यमंत्री कोण हे ठरलेलं नाही. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय दिल्लीत होणार आहे. राज्यातील तिन्ही पक्षांच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार....
मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानंतर एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार, आता…
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतली, तो मान्य असेल, असं म्हणत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाच्या....
निवडणूक आयोगानं बातमी तर शेअर केली, मात्र कमेंट सेक्शन बंद करुन ठेवला!
Election Commission | राज्यात विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीसाठी 20 तारखेला मतदान झालं. तर 23 तारखेला मतमोजणी झाली. यात महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व यश....



























