Babita Durande

Babita Durande

सोलापूरात मोठा राडा, राधाकृष्ण विखे पाटलांवर उधळला भंडारा

On: September 8, 2023

सोलापूर | मराठा आरक्षणापाठोपाठ (Maratha Reservation) धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील तापण्याची शक्यता आहे. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याचे महसूलमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhkrishna Vikhe....

डिलिव्हरी बॉय घरात घुसला अन्…., पुणे हादरलं!

On: September 7, 2023

पुणे | पुणे शहरातील वाकडेवाडी भागातील एका उच्चभ्रू सोसायटीत अत्यंत धक्कादायक घटना घडलीये. डिलिव्हरी बॉयने (Delivery boy) संबंधित युवतीकडे शरिरसुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आलाय. डिलिव्हेरी....

मोठी बातमी! दहीहंडीमुळे पुण्यातील ‘हे’ रस्ते राहणार बंद

On: September 7, 2023

पुणे | पुणेकरांसाठी (Pune) अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दहिहंडी (Dahihandi) पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पुण्यात मोठ्या....

मराठा आंदोलक आक्रमक, राज ठाकरेंचा ताफा तीनवेळा अडवला, वाचा नेमकं काय घडलं?

On: September 4, 2023

जालना | जालन्यातील मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. पोलिसांचा लाठीहल्ला आणि गोळीबार यामुळे मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा संघटना प्रचंड संतापल्या. त्याचे....

‘या’ चुकांमुळे जीम करताना येऊ शकतो हार्ट अटॅक, आताच व्हा सावध

On: August 31, 2023

मुंबई | सध्या तरूणांमध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलंय. अनेकांनी कमी वयातच मृत्यूला सामोरं जावं लागलं. यात गेल्या काही वर्षांत जिममध्ये व्यायाम करताना हार्ट अटॅक....

‘शरद पवारांनी आता राजकारणातून निवृत्त व्हावं’; मित्राचा पवारांना प्रेमाचा सल्ला

On: August 31, 2023

पुणे | सीरम इन्सिट्यूचे सर्वेसर्वा सायरस पुनावाला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना (Sharad Pawar) राजकारणातून निवृत्त होण्याचा सल्ला दिला आहे. शरद पवारांनी राजकारणातून निवृत्त व्हावं,....

बायको मागत होती मिठाई, नवऱ्यानं केलेली गोष्ट पाहून मुंबई हादरली!

On: August 30, 2023

मुंबई | मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पत्नीच्या आजारपणाला कंटाळलेल्या एका वृद्धाने तिची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली....

Inova HyCross OS | गडकरींनी लाँच केली अनोखी गाडी, मका-ऊसापासून बनणाऱ्या इंधनावर चालणार!

On: August 29, 2023

नवी दिल्ली | पेट्रोल-डिझेल-सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांनंतर आता इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या गाड्या रस्त्यावर धावताना दिसणार आहे. 29 ऑगस्ट 2023 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग....

“तिचा ॲटिट्यूड प्रॉब्लेम”, अमिषा पटेलवर का संतापले गदर-2 चे दिग्दर्शक

On: August 29, 2023

मुंबई | अभिनत्री अमिषा पटेल सध्या ‘गदर 2’ चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. या ब्लॉकबस्टर चित्रपटाचं यश साजरं करण्यासाठी अनेक पार्टीचे आयोजन करण्यात आलं....

“2024 ला आयेगा तो मोदी नाही तर जायेगा तो मोदी ही…”

On: August 29, 2023

मुंबई | खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) पुन्हा एकदा निशाणा साधलाय. आयेगा तो मोदी नही, जाऐगा तो मोदीही, अशी....

दीर्घकाळ सेक्स न केल्यानं काय होतं?, संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

On: August 29, 2023

कोणी सेक्सवर उघडपणे बोलत नाही पण प्रत्येकाच्या आयुष्यात सेक्स ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. सेक्स केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. मूड चांगला ठेवण्यासोबतच ते हृदयाच्या....

विराट कोहलीसोबत पंगा घेणाऱ्या ‘या’ खेळाडूला संघातून काढलं!

On: August 28, 2023

अफगाणिस्तान संघ गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या काही खेळाडूंच्या रागीट स्वभावामुळे चर्चेत आहे. आता अफगाणिस्तानने या खेळाडूंना संघात पुन्हा स्थान दिलं नाही. आशिया कप 2023 साठी....

INDIA आघाडीत पंतप्रधानपदासाठी रस्सीखेच, शरद पवारांचं नाव कितव्या नंबरला?

On: August 28, 2023

2024 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या चेहऱ्यावरच निवडणूक लढवण्याचे संकेत दिले....

“झाकणझुल्या… कधी तो शेवटचा अग्रलेख लिहायचा दिवस येईल कळणार नाही”

On: August 19, 2023

मुंबई | ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली. फडणवीस, सांभाळा, या शीर्षकाखाली....

“राज्यात सत्ताबदल होणार हे मी ठासून सांगतो”

On: August 19, 2023

मुंबई | सप्टेंबर महिन्यातच राज्यातील मुख्य खुर्ची बदलणार आहे. राज्यात सत्ताबदल होणार आहे. मी ठासून सांगतो राज्यात बदल होणार आहेच, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते....

सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

On: August 18, 2023

पुणे | राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) 52 दिवसांनंतर बारामतीत दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस....

मोदी सरकारला हादरवून सोडणारी बातमी!

On: August 18, 2023

नवी दिल्ली | मोदी सरकारला (Modi Goverment) हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. भारतमाला, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, आयुष्यमान भारत, पेन्शन योजना, द्वारका महामार्ग, अयोध्या विकास प्रकल्प....

पुढील काही दिवस ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

On: August 18, 2023

मुंबई | शेतकऱ्यांची चिंता आता संपणार आहे. राज्यात पावसाने मोठा ब्रेक घेतला होता. त्यानंतर पाऊस (Rain) आता पुन्हा सुरु झालेला आहे. हवामान विभागाने पुढील चार....

“अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर सरकारचं मोठे वाटोळं होईल”

On: August 18, 2023

मुंबई | अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री झाले तर सरकारचं वाटोळं होईल, असं प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी म्हटलं आहे. ते गोंदियात माध्यमांशी....

बीडमध्ये धनंजय मुंडे यांना मोठा धक्का!

On: August 17, 2023

बीड | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची बीड येथे जाहीर सभा होत आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ल्यातच....

Narendra Modi

“साडे 3 जिल्ह्याच्या पक्षाचे नेते पंतप्रधानांवर बोलतायेत, शरद पवारांनी आपली कारकीर्द तपासावी”

On: August 17, 2023

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही शरद पवारांनी थेट....

जयंत पाटलांना भाजपची ऑफर; शरद पवारांचा खुलासा

On: August 14, 2023

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे भाऊ ईडीच्या रडारवर आले आहेत. जयंत पाटील यांचे भाऊ भगतसिंग पाटील यांना ईडीची नोटीस आली....

शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

On: August 14, 2023

पुणे | भाजपसोबत हातमिळवणी करत अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले. यानंतर राष्ट्रवादीत नेमकी फूट का पडली यावर राष्ट्रवादीतील नेत्यांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे....

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवणार?

On: August 14, 2023

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आजारपणावर काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यातील....

आता आधी पैसे भरा मगच मिळणार वीज!, लवकरच बसणार नवे मीटर

On: August 11, 2023

मुंबई | वीज सेवासुद्धा प्रीपेड आणि पोस्टपेड होणार आहे. त्यासाठी आता प्रत्येक घरी जुने मीटर हटवून नवे स्मार्ट मिटर (Smart Mteter) लावण्यात येणार आहेत. प्रिपेड/स्मार्ट....

Previous Next