Babita Durande
Babita Durande
पुढील तीन दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता
पुणे | हवामान विभागाने (Weather Department) पुणे आणि परिसरासाठी पुढील तीन दिवस यलो अलर्ट (Yellow Alert) दिला आहे. दिवसा ऊन तर दुपारनंतर काहीसे ढगाळ वातावरण....
‘… तर महाराष्ट्र पेटवू’; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
रत्नागिरी | बारसू (Barsu) रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांची भेट घेण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. सोलगावात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी....
“कुणी जात असेल तर थांबवण्याचा प्रश्न उद्भवत नाही”
मुंबई | शरद पवार (Sharad pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या घडामोडींवर सविस्तर भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे दिग्गज नेते....
मोठी बातमी! सापळा रचून पोलिसांकडून हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
अहमदनगर | शिर्डी (Shirdi) तील अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क देहव्यापार सुरू असल्याचं उघड झालं आहे. शिर्डीतील हायफाय सेक्स रॅकेट (Sex Racket)चा पर्दाफाश....
‘खुटा हलवून जाम करण्याचा प्रकार’; सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) पक्षातील घडामोडींवर आता विरोधकांकडून टीका केली जात आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी तर ट्विटरवर बैलाचा फोटो ट्विट....
‘शरद पवारांचा हा पावर गेम होता’; ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य
मुंबई | राष्ट्रवादीच्या अध्यक्ष निवड समितीने शरद पवार (Sharad Pawar) यांचा राजीनामा फेटाळला आहे. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष म्हणून शरद पवार (Sharad Pawar) यांनीच राहावे असा....
पवारांचा राजीनामा नामंजूर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
मुंबई | 2 मे रोजी लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यांची ही घोषणा सर्वांनाच....
सर्वात मोठी बातमी! शरद पवारच पक्षाचे अध्यक्ष राहणार
मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करणारा ठराव मांडण्यात आला आहे. हाच ठराव सर्वच नेत्यांनी मंजूर केला आहे. शरद....
“…तर शिवसैनिक तुम्हाला कुत्र्यासारखा फोडून काढतील”
पंढरपूर | ठाकरे गटाचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सडकून टीका केली आहे. खरंतर राणे कुटुंबीयांचं आगलावे आडनाव....
“40 आमदार घेऊन वजीर गायब होणार, म्हणून पवारांनी राजीनामा दिला”
मुंबई | शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील वजीर 40 आमदारांसह गायब होणार होता. त्यामुळे....
“मी शरद पवारांना सल्ला कसा देणार?, त्यांना माझा सल्ला पचनी पडेल काय?”
मुंबई | शरद पवारांनी (Sharad Pawar) अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav....
“अजित पवार घोटाळेबाज, त्यांना कधीही अटक होऊ शकते”
मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली आहे. पवार यांच्या या घोषणेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यावर भाष्य करताना माजी....
अजित पवारांबाबत शालिनीताई पाटलांनी केलेल्या दाव्याने राजकारणात खळबळ!
मुंबई | शरद पवार माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहेत. मी अजूनही आपला कामकाज संभाळते त्यामुळे पवारांनी एवढ्या लवकर निवृत्ती घ्यायला नको होती, असं माजी आमदार....
“पक्ष फुटलेला बघण्यापेक्षा सन्मानाने निवृत्ती घ्यावी असा विचार पवारांच्या मनात आला असेल”
मुंबई | शरद पवारांनी (Sharad Pawar) निवृत्तीची घोषणा करताच अनेक प्रमुख नेत्यांनी अश्रू ढाळले, आकांत केला. पवारांच्या चरणाशी लोळण घेतली. ‘तुमच्याशिवाय आम्ही कोण? कसे?’ अशी....
शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट!
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राजीनाम्यानंतर शरद पवारांनी काल समिती नेमली, मात्र समितीत सुप्रिया सुळे यांच नावं नाही, मात्र....
“मुख्यमंत्री असताना फक्त दोनदा मंत्रालयात जाणे पचनी पडलं नाही”
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीत अनेक खुलासे केले आहेत. या आत्मकथेत 2015 ते....
दिल्लीत मोदींसोबत झालेल्या ‘त्या’ भेटी मागचं कारण अखेर शरद पवारांनी सांगितलं
मुंबई | शरद पवार (Sharad Pawar) यांनी ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकातून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) बनण्याआधीचा किस्सा स्पष्ट केला आहे. 2019मध्ये भाजपला (Bjp) शिवसेनेला वगळून....
शरद पवारांचा आत्मकथेतून अत्यंत खळबळजनक खुलासा!
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेची सुधारित आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. यात शरद पवारांनी अत्यंत....
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच महिला?; अजित पवारांचा पत्ता कट?
मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पवार यांचा उत्तराधिकारी कोण? असा सवाल केला जात आहे. पवारांचा....
सोलापूरचा सुपुत्र करणार देशातील द्राक्ष उत्पादकांचे नेतृत्व
पुणे | भारतीय द्राक्ष विकास परिषदेच्या अध्यक्षपदी श्री. शिवाजीराव लक्ष्मण पवार यांची निवड झाली. श्री. शिवाजीराव पवार हे होणसळ (जि. सोलापूर) येथील प्रगतशील द्राक्ष शेतकरी....
निकालाआधीच एकनाथ शिंदेंना मोठा झटका!
मुंबई | महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकींचा धुराळा उडाला. या निवडणुकीचे निकाल आता समोर येऊ लागले आहेत. राज्यातील 253 कृषी उत्पन्न....
“पंतप्रधान मोदी पुंगी वाजवतात अन् अंधभक्त डोलतात, जे डोलत नाही त्यांना”
मुंबई | भाजपचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना शंकराचा अवतार मानतात. मग सापाचा एवढा तिटकारा का? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे. पंतप्रधान....
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या अडचणी पुन्हा वाढणार?
मुंबई | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यात आहे. कथित 19 बंगले प्रकरणावरून किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप....
पुढचे दोन दिवस महत्वाचे; राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता
पुणे | राज्यात दोन दिवस पावसाचे आहे. पुणे (Pune) आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पुणे शहरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.....
‘जोडे पुसायची लायकी असणारे’; उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिंदेचं प्रत्युत्तर
मुंबई | जोडे पुसायची लायकी असणारे राज्य करत आहेत. महाराष्ट्राचं होणार काय?, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) केला आहे. केवळ....
























