Babita Durande

Babita Durande

Teacher

Teacher Recruitment | शिक्षकांना मोठा धक्का!, शिक्षक भरतीबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी

On: December 20, 2023

पुणे | अनेक वर्षांपासून सरकारने शिक्षक भरतीस (Teacher Recruitment) प्राधान्य दिलेले नाही. त्यामुळे डीएड झालेले लाखो विद्यार्थी बेरोजगार झाले आहेत. अशात शिक्षक भरतीबाबत मोठी बातमी....

Weather Update

Weather Update | “येत्या दोन दिवसात…”, राज्यातील थंडीबाबत हवामान खात्याचा सर्वात महत्त्वाचा अंदाज

On: December 20, 2023

Weather Update | गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशातील वातावरणामध्ये (Weather Update) मोठे बदल झाले आहेत. आता येत्या दोन दिवसांत थंडीचा कडाका जाणवेल, असा अंदाज हवामान....

PCMC News

PCMC News | पिंपरी चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

On: December 19, 2023

पुणे | पिंपरी चिंचवडकरांसाठी (PCMC News) अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड (PCMC News) शहरातील अनेक भागात गुरुवारी 21 डिसेंबर रोजी पाणीपुरवठा बंद....

Variant JN.1

Variant JN.1 | ‘या’ वयोगटातील नागरिकांना मास्कची सक्ती; सरकारचा मोठा निर्णय

On: December 19, 2023

Variant JN.1 | कोरोनाचे (Corona) नवे-नवे व्हेरिएंट येत असून संपूर्ण देशाच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आता केरळात कोविड-19 चा सब व्हेरीएंट JN.1 (Variant....

Weather Update

Weather Update | काळजी घ्या! राज्याच्या ‘या’ भागात थंडी वाढणार

On: December 19, 2023

Weather Update | गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशातील वातावरणामध्ये (Weather Update) मोठे बदल झाले आहेत. काही ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. आता पुढील काही दिवस....

Navneet Rana

Navneet Rana | मोठी बातमी! नवनीत राणा आणि रवी राणांना कोर्टाचा मोठा धक्का

On: December 19, 2023

Navneet Rana | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या खासगी घराबाहेर हनुमान चालिसा पठण (Hanuman Chalisa) प्रकरणात कोर्टाने निर्णय दिला आहे. रवी राणा आणि....

mumbai

Investment | दररोज ‘इतके’ रुपये वाचवून तुम्ही बनू शकता करोडपती

On: December 19, 2023

Investment | प्रत्येकाला करोडपती बनायचं आहे. पण श्रीमंत होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. यासाठी संयम आणि दीर्घ कालावधी आवश्यक आहे. आज पैसे कमवणं पूर्वीपेक्षा सोपं झालं....

IPL 2024 Auction

IPL 2024 Auction | बेंगलोरनं सोडल्यानं होता परेशान, पंजाबनं लावलेली बोली ऐकून उडाले होश!

On: December 19, 2023

IPL 2024 Auction | हर्षल पटेल (Harshal Patel) आता आयपीएल 2024 च्या हंगामात पंजाब किंग्जच्या जर्सीत दिसणार आहे. पंजाब किंग्जने 11.75 कोटी रुपयात हर्षल पटेलचा....

IPL Auction 2024

IPL Auction 2024 | वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताला नडला, आता भारतानंच केलं मालामाल

On: December 19, 2023

IPL Auction 2024 | विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये शतक झळकावणारा ऑस्ट्रेलियन सलामीवीर ट्रॅव्हिस हेडचा (Travis Head) सनरायझर्स हैदराबाद संघाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला आहे. IPL....

IPL 2024 Auction

Indian Premier League | Rovman Powell वर लागली पहिली बोली, किंमत ऐकाल तर थक्क व्हाल

On: December 19, 2023

Indian Premier League | आयपीएलच्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव दुबईत होत आहे. लिलावासाठी 333 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. सर्व संघांकडे फक्त 77 जागा शिल्लक....

Sharmila Thackeray

Sharmila Thackeray | “मी पुतण्यावर विश्वास ठेवला, तसा तुम्ही तुमच्या भावावर ठेवलात का?”

On: December 19, 2023

मुंबई | दिशा सालियनप्रकरणी माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर आरोप करण्यात आलेत. या प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या....

Supriya Sule

Supriya Sule | आताची मोठी बातमी; सुप्रिया सुळेंचं लोकसभेतून निलंबन

On: December 19, 2023

नवी दिल्ली | आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. खासदार सुप्रिया सुळेंचं (Supriya Sule) लोकसभेतून निलंबन करण्यात आलं आहेे. त्यांच्यासह 49 खासदारांना निलंबित करण्यात....

Naveen-Ul-Haq

Naveen-Ul-Haq | मोठी बातमी! ‘या’ स्टार खेळाडूवर 20 महिन्यांची बंदी

On: December 19, 2023

नवी दिल्ली | आंतरराष्ट्रीय लीग T20 ने अफगाणिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज नवीन उल हकवर (Naveen-Ul-Haq) 20 महिन्यांची बंदी घातली आहे. शारजाह वॉरियर्ससोबतच्या करारातील अटींचं उल्लंघन....

Rain Update | पुढील 24 तासांत अवकाळी पावसाचा इशारा!

On: December 19, 2023

Rain Update | मागील काही दिवसांपासून देशातील हवामानात मोठा बदल झाला आहे. अनेक राज्यांमध्ये हवामानाची विचित्र स्थिती पाहायला मिळत आहे. कुठे थंडीची लाट तर कुठे....

Eknath Shinde | शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेंनी विधानसभेत केली मोठी घोषणा!

On: December 18, 2023

मुंबई | विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. त्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी....

Dawood

Dawood Ibrahim | पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड?; दाऊदबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

On: December 18, 2023

मुंबई | अंडरवर्ल्ड डॉन माफिया दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) पाकिस्तानमध्ये मृत्यू झाल्याच्या चर्चा आहे. शुक्रवारी रात्री कराचीतील रुग्णालयात दाखल दाऊद इब्राहिमला विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत....

Maratha Reservation

Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली मोठी अपडेट!

On: December 18, 2023

मुंबई | मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) रविवारी मनोज जरांगे पाटील यांच्या जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात सभा झाली. या बैठकीनंतर ते आपली रणनीती जाहीर करणार....

MPs Suspended

MPs Suspended | मोठी बातमी! लोकसभा अध्यक्षांचा विरोधकांना झटका

On: December 18, 2023

MPs Suspended | लोकसभेतील एकूण 33 खासदारांना निलंबित  करण्यात आलं आहे. यातील अनेक खासदारांना संपूर्ण अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. त्या निलंबित खासदारांची संख्या....

Sanjay Raut

Sanjay Raut पुन्हा जेलमध्ये जाणार?; ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

On: December 18, 2023

Sanjay Raut | आमदार नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेत आरोप केले. या आरोपानंतर खळबळ माजली. ठाकरे गटाचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे सलीम कुत्तासोबत....

Dawood Ibrahim

Dawood Ibrahim | ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात आकंठ बुडाला होता डॉन दाऊद इब्राहिम!

On: December 18, 2023

Dawood Ibrahim | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला विषबाधा झाल्याची बातमी आहे. पाकिस्तानी पत्रकारांनी हा मोठा दावा केला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर (Dawood Ibrahim) कराचीतील....

Dawood Ibrahim

Dawood Ibrahim | दाऊद इब्राहिमबाबत उज्ज्वल निकम यांचं मोठं वक्तव्य!

On: December 18, 2023

Dawood Ibrahim | पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय हालचाली जोरात आहेत. फेब्रुवारी 2024 मध्ये येथे निवडणुका होणार आहेत. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानेही याची घोषणा केली आहे. दरम्यान संपूर्ण....

IPL 2024 Auction

IPL 2024 Auction | जे आधी कधीच झालं नाही ते होणार; आयपीएलच्या लिलावापूर्वी मोठी बातमी समोर

On: December 18, 2023

IPL 2024 Auction | आता IPL 2024 च्या लिलावासाठी अवघे काही तास उरले आहेत. 19 डिसेंबर रोजी दुबईतील कोका-कोला परिसरात 333 खेळाडूंवर बोली लावली जाणार....

Dawood

Dawood | अंडरवर्ल्ड डॉन दाऊदबाबत मोठी माहिती समोर!

On: December 18, 2023

मुंबई | भारताचा मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहिमबाबत (Dawood Ibrahim) एक मोठी बातमी समोर आली आहे. दाऊदला विषबाधा झाल्याची बातमी आहे. पाकिस्तानी पत्रकारांनी हा मोठा....

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray | ‘तुम्ही अदानींचा बूट कशासाठी चाटता’; उद्धव ठाकरे संतापले

On: December 16, 2023

मुंबई | धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज धारावी ते बीकेसी येथील अदानी उद्योग समूहाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला.....

Pune Accident

Pune Accident | पुण्यात घडला भयंकर अपघात, वॅगन-आर कारचा चक्काचूर

On: December 16, 2023

पुणे | पुण्यात धडकी भरवणारा (Pune Accident) अपघात घडला आहे. पुण्यातील सासवड चिल्हेवाडी घाटात ट्रक आणि कारचा भीषण अपघात (Pune Accident) झाला आहे. या अपघातात....

Previous Next