अंबानींच्या ड्रायव्हरचा पगार ऐकून थक्क व्हाल?

On: March 6, 2023 2:40 PM
---Advertisement---

मुंबई | देशातील दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी आणि संपूर्ण अंबानी कुटुंब त्यांच्या राजेशाही आणि विलासी जीवनासाठी ओळखले जाते. नीता अंबानी यांच्या कार कलेक्शनवरून कळते की त्यांना महागड्या वाहनांची खूप आवड आहे.

मुकेश अंबानी यांच्या संपत्तीबाबत अनेकदा ऐकलं असेल. पण अंबानींच्या ड्रायव्हरची सॅलरी किती आहे माहितीये का?. अंबानींच्या पर्सनल ड्रायव्हरची सॅलरी ऐकून थक्क व्हाल.

2017 मध्ये मुकेश अंबानी यांच्या पर्सनल ड्रायव्हरचा पगार जवळपास 2 लाख रुपये महिना होता. महिन्याला 2 लाख पगारानुसार अंबानींच्या ड्रायव्हरची वार्षिक सॅलरी 24 लाख रुपये इतकी होते.

सध्या 2023 मध्ये अंबानींच्या ड्रायव्हरची सॅलरी किती याची निश्चित माहिती नाही, पण 2017 नंतर त्यांच्या ड्रायव्हरच्या सॅलरीमध्ये वाढ झाली असेल. कठोर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच त्याला अंबानी कुटुंबातील कार चालवण्याची संधी मिळते

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now