मुंबई इंडियन्सचा खेळाडू क्वेना मफाका कोण आहे? वय ऐकून व्हाल थक्क

On: March 28, 2024 11:01 AM
Who is kwena Maphaka
---Advertisement---

Who is kwena Maphaka l IPL 2024 चा आठवा सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात पार पडला आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. या मात्र या सामन्यात मुंबई इंडियन्समध्ये क्विना माफाका या खेळाडूची संघात एंट्री झाली आहे. मात्र सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यात क्विना माफाका हा खेळाडू चांगलाच चर्चेत आला आहे. क्वेना माफाका हा दक्षिण आफ्रिकेचा एक तरुण वेगवान गोलंदाज आहे, जो मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने हैदराबादच्या मैदानावर पाऊल ठेवताच इतिहास रचला आहे.

Who is kwena Maphaka l Kwena Maphaka ने रचला इतिहास :

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज क्वेना माफाकाने वयाच्या 17 वर्षे 354 दिवसांत मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या सर्वात तरुण विदेशी खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या आधी मुजीब उर रहमानने 17 वर्षे 11 दिवसांनी आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तर संदीप लामिछाने 17 वर्षे, 283 दिवसांत पहिला आयपीएल सामना खेळला आहे.

Who is kwena Maphaka l IPL मध्ये पदार्पण करणारे सर्वात तरुण खेळाडू :

17 वर्षे, 353 दिवस – रसिक सलाम विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मुंबई, 2019

17 वर्षे, 354 दिवस – क्वेना माफाका विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, हैदराबाद, 2024

18 वर्षे, 117 दिवस – सौरभ तिवारी विरुद्ध पंजाब किंग्ज, मोहाली, 2008

18 वर्षे, 232 दिवस – मनीष पांडे विरुद्ध केकेआर, कोलकाता, 2008

18 वर्षे, 342 दिवस – देवाल्ड ब्रेविस वि केकेआर, पुणे, 2022

आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण परदेशी खेळाडू! :

17 वर्षे, 11 दिवस – मुजीब उर रहमान (पीबीकेएस वि डीसी, 2018)

17 वर्षे, 283 दिवस – संदीप लामिछाने (DC vs RCB, 2018)

17 वर्षे, 354 दिवस – क्वेना म्फाका (MI vs SRH, 2024)

18 वर्षे, 103 दिवस – नूर अहमद (GT vs RR, 2023)

18 वर्षे, 170 दिवस – मिचेल मार्श (डेक्कन चार्जर्स विरुद्ध आरसीबी, 2010)

News Title : Who is kwena Maphaka

महत्त्वाच्या बातम्या 

जिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; कंपनीने आणला सर्वात स्वस्त प्लॅन

निता अंबानींचा क्रिकेटमधला इंटरेस्ट संपला, चाहत्यांनी घेतली मुंबईच्या मालकांची फिरकी

‘ती’ चूक मुंबई इंडियन्सला पडली महागात; नंतर ट्रेव्हिस हेड थांबलाच नाही!

Video: हार्दिक पांड्याला रोहितच्या चाहत्यांकडून पुन्हा एकदा दणका, हैदराबादमधील हे 3 व्हिडीओ एकदा पाहाच

समोरची व्यक्ती खोटं बोलतीये की नाही?, ‘या’ 6 टिप्सद्वारे ओळखा

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now