मैदानातच स्मृती मंधानाला आला विराट कोहलीचा व्हिडीओ कॉल!

On: March 18, 2024 10:43 PM
Virat Kohli Video Call
---Advertisement---

Virat Kohli Video Call | गेली 16 वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला जेतेपद मिळालं नाही. मात्र वुमन प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या सीझनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघाने विजय मिळवला आहे. जे आयपीएलमधील पुरूष गटातील संघाला जमलं नाही ते आता महिलांनी केलं आहे. दिल्लीविरोधात त्यांनी 8 विकेट्सने विजयी मिळवला आहे. याचवेळी सामना संपल्यावर विराट कोहलीने स्मृती मंधानाला व्हिडीओ कॉल केला. (Virat Kohli Video Call)

विराटने केला स्मृती मंधानाला व्हिडीओ कॉल

विराट कोहलीने सामना जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कर्णधार स्मृती मंधानाला व्हिडीओ कॉल (Virat Kohli Video Call) केला आहे. त्या व्हिडीओ कॉलची (Virat Kohli Video Call) सर्वत्र चर्चा आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ कॉल (Virat Kohli Video Call) व्हायरल होऊ लागला आहे. जे आता पर्यंत आयपीएलमध्ये पुरूष गटातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला जमलं नाही ते महिलांनी करून दाखवलं असल्यानं विराट कोहलीने महिला कर्णधाराला व्हिडीओ कॉल केला.

रिषा घोषचा विजयी चौकार

रिषा घोषने चौकार मारत आरसीबीच्या खेळाडूंनी ड्रेसिंगरूममध्ये आनंद व्यक्त केला. विजय निश्चित झाल्यानंतर विराट कोहलीचा कर्णधार स्मृती मंधानाला व्हिडीओ कॉल आला. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.

सामन्याचा आढावा

दिल्लीचा 113 धावांवर डाव आटोपला होता. दिल्लीकडून शेफाली वर्माने 44 धावांची आक्रमक खेळी केली आहे. आरसीबी संघाकडून सोफी मोलिनक्सने 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर श्रेयंका पाटीलने 4 विकेट्स घेतल्या. दिल्ली संघाच्या आव्हानाचा पाठलाग करताना 19 व्या ओव्हरमध्ये विजय साकारला. आरसीबीकडून स्मृतीने 31 तर सोफी डिव्हाईनने 32 धावा केल्या आहेत. रिषा घोषने नाबाद 17 धावा केल्या आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (संघ): स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग.

दिल्ली कॅपिटल्स महिला (संघ): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकीपर), शिखा पांडे, मिन्नू मणी.

News Title – Virat Kohli Video Call To Sriti Mandanna

महत्त्वाच्या बातम्या

सरकारच्या या योजनेद्वारे नागरिकांना मिळणार मोफत वीज! असा करा अर्ज

Vivo कंपनीच्या या सीरीजवर मिळतोय बंपर डिस्काउंट; या तारखेपर्यंत खरेदी करू शकता

मोठी बातमी: इलेक्टोरल बाँडवर ‘सर्वोच्च’ सुनावणी; CJI म्हणाले, “SBI ला माहिती द्यावीच लागेल”

तरुणांनो ही सुवर्णसंधी सोडू नका; इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ‘इतक्या’ पदांसाठी भरती सुरु

LIC च्या या जबरदस्त योजनेमुळे तुम्ही व्हाल मालामाल!

Join WhatsApp Group

Join Now