अजितदादा ‘इतक्या’ मतांनी पडणार, बड्या नेत्याचा दावा

On: November 21, 2024 7:53 PM
Baramati
---Advertisement---

Baramati l महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडलं आहे. अशातच मतदान पार पडल्यानंतर अगदी काही वेळातच वेगवेगळे एक्झिट पोल्स समोर आले आहेत. मात्र या पोलनुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. अशातच आता बारामती मतदारसंघ प्रचंड चर्चेत असल्याने या ठिकाणी अनेक तर्कवितर्क वर्तवले जात आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माळशिरसचे उमेदवार उत्तमराव जानकर यांनी बारामती मतदारसंघाबाबत एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

बारामतीत विजय सोपा राहिलेला नाही :

उत्तम जानकर यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार 40 हजार मतांनी पडणार असल्याचं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. मात्र यावेळी उत्तम जानकर यांनी अजित पवार यांचा बारामतीमध्ये पराभव होईल असं ठामपणे म्हंटल आहे.

तसेच अजित पवारांना मत म्हणजे भाजप पक्षाला मत तसेच अजित पवारांना मत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना मत त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघातून आता विजय हा सोपा राहिलेला नाही. त्यामुळे राज्याच नेतृत्व केलेला बारामती हा तालुका आहे. त्यामुळे आता राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या 180 ते 200 जागा नक्की निवडून येतील असा विश्वास देखील उत्तम जानकर यांनी केला आहे.

Baramati l युगेंद्र पवार विजयची पताका फडकवणार :

मात्र आता बारामती विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार हे तब्बल 40 हजार पेक्षाही अधिक मताधिक्यांनी निवडून येणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

News Title – Uttamrao Jankar on ajit pawar 

महत्त्वाच्या बातम्या-

सोन्याला पुन्हा झळाळी, ‘इतकी’ झाली दरवाढ; काय आहेत सध्या किंमती?

पुण्यातील ‘या’ मतदारसंघात उमेदवारानं निकालाआधीच उधळला गुलाल!

विधानसभेतही अजितदादा बॅकफूटवर; लोकसभेची पुनरावृत्ती होणार का?

मविआचा मुख्यमंत्री कोण असेल? संजय राऊतांनी दिलं उत्तर

राज्यात कुणाचं सरकार येणार?, प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकीत समोर

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now