पंतच्या अपघातानंतर उर्वशीची भानविक पोस्ट?, नेटकरी म्हणाले वहिनी तू…

On: December 31, 2022 12:43 PM
---Advertisement---

मुंबई | भारतीय क्रिकेट टीमचा स्टार खेळाडू ऋषभ पंतचा(Rishabh Pant) शुक्रवारी गंभीर अपघात झाला आहे. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्याची गाडीही जळून खाक झाली आहे.

पंतच्या अपघातानंतर देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच पंत बरा व्हावा म्हणून त्याचे चाहते कमेंट्च्या माध्यमातून प्रार्थना देखील करत होते. या सगळ्यात नेटकऱ्यांच लक्ष उर्वशी रौतेलाकडंही(Urvashi Rautela) होतं.

अनेकजण असं म्हणत होते की, पंतच्या अपघातानंतर उर्वशी काहीतरी भानविक पोस्ट करेल आणि अगदी तसच घडलं आहे. पंतच्या अपघातांनर काही तासातचं उर्वशीनं इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट केलेली पाहायला मिळाली.

उर्वशीन इंस्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. तिनं या फोटोला कॅप्शन दिलं हे की, ‘प्रार्थना’. उर्वशीच्या या कॅप्शनच्या सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

उर्वशीच्या पोस्टनंतर तिची ही पोस्ट पंतसाठीच आहे, असा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट करत लिहिलं आहे की, वहिनी तू धैर्य ठेव भाऊ लवकरच ठीक होईल.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now