अभिनेत्रीचं अनोखं फोटोशूट, सोशल मीडियावर नको तसले फोटो व्हायरल…

On: April 16, 2024 3:51 PM
tripti dimri
---Advertisement---

Tripti Dimri | अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा ‘ॲनिमल’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. बाॅक्स ऑफिसवर ‘ॲनिमल’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. मात्र, या चित्रपटात रणबीर आणि रश्मिका या दोघांपेक्षा जास्तीत जास्त चर्चा झाली ती अभिनेत्री तृप्ती डिमरीची (Tripti Dimri). तृप्ती एका रात्रीतून इंडीयाची क्रश बनली. अॅनिमल या चित्रपटानंतर तृप्तीचे सोशल मीडियावर फॅन फॉलोइंग झपाट्याने वाढली. दरम्यान तेव्हापासून तृप्ती आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन फोटोज आणि व्हिडीओ शेअर करत असते. सध्या तृप्तीने एक फोटोशूट केलं आहे ज्याची सगळीकडे एकच चर्चा आहे.

काय आहे प्रकरण?

अभिनेत्री तृप्ती (Tripti Dimri) कायम तिच्या हाॅट अदांनी चर्चेत असते. आपल्या चाहत्यांसाठी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असते. अॅनिमलनंतर तृप्तीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. दरम्यान तृप्तीने एक फोटोशूट केलं ज्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तृप्तीने फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने बेडशीट गुंडाळून फोटो काढले आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांनी तृप्तीला चांगलंच ट्रोल केलं आहे.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल-

 

View this post on Instagram

 

A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)

तृप्तीने (Tripti Dimri) केलेलं हे फोटोशूट सध्या चर्चेत आलं आहे. या फोटोशूटसाठी तृप्तीने नामांकित ब्रॅंड ‘डायर’चा ड्रेस परिधान केला आहे. निळ्या रंगाची प्रिंट असलेल्या बॅकलेस ड्रेसची निवड तृप्तीने केली आहे. “मी ऐकलंय की सोमवार तुमच्यासाठी थोडा कठीण जातोय” असं कॅप्शन तृप्तीने या फोटोजला दिलं.

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल-

तृप्तीने फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं. काहींनी तिला कमेंट्स करत उर्फी जावेदकडून ट्रेनिंग घेतली का? असं म्हटलं. तर या बॅकलेस ड्रेसमुळे नेटकऱ्यांनी तृप्तीला ट्रोल केलंय. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या भावासोबत तृप्तीचं नाव जोडण्यात आलं होतं. मात्र, काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेत ब्रेकअप केला

News Title : tripti dimri photos get viral

महत्त्वाच्या बातम्या-

सांगलीच्या जागेवरुन काँग्रेस-शिवसेनेत संघर्ष; ‘या’ नेत्याच्या वक्तव्याने मोठा ट्विस्ट

श्रीकांत शिंदेंवर अत्यंत गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

साताऱ्यातून उमेदवारी जाहीर होताच उदयनराजे म्हणाले…

‘माझं राहुल गांधींसोबत लग्न…’; ‘या’ महिला नेत्याचा मोठा खुलासा

नाशिककरांनो काळजी घ्या!; जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा धोका वाढला

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now