या राशीच्या व्यक्तीने प्रवास करणे टाळावा; अन्यथा वाईट घटना घडण्याची शक्यता

On: April 14, 2024 8:35 AM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope l मेष:- चांगुलपणाने लोकांना आपलेसे कराल. स्वभावातून परोपकारी भावना व्यक्त कराल. कामातील बदल हिताचा ठरेल. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. शुभ रंग पिवळा, शुभ अंक १

वृषभ:- आपली मानसिकता जपावी. आजचा दिवस शुभ असेल. कुटुंबासोबत संस्मरणीय वेळ घालवाल. दुपार नंतर चांगली बातमी मिळेल. पाहुणे मंडळी भेटतील. शुभ रंग पांढरा, शुभ अंक ८

मिथुन:- आपल्या मनोकामना पूर्ण होतील. वडीलधार्‍या मंडळींचे शुभाशिर्वाद मिळतील. मात्र दिवस काहीसा व्यस्त राहील. नवीन योजना आमलात आणण्याचा प्रयत्न करावा. मन प्रसन्न राहील. शुभ रंग हिरवा, शुभ अंक ४

कर्क:- घरातील वातावरण चांगले राहील. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. कोष वृद्धीचे संकेत. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. भावनिक निर्णय टाळा. शुभ रंग लाल, शुभ अंक ९

Today Horoscope l सिंह:- आपल्या बोलण्याने लोकांचे समाधान होईल. एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होऊ शकेल. मुलांच्या जबाबदार्‍या पार पाडाल. अपचनाचे त्रास संभवतात. आरोग्याची काळजी घ्यावी. शुभ रंग नारंगी, शुभ अंक ५

कन्या:- घरात मोठ्या वस्तूंची खरेदी कराल. कामाचा व्याप वाढता राहील. कौटुंबिक वातावरण सुखकर असेल. आपल्या कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. कामाचा खोळंबा होणार नाही याची काळजी घ्या. शुभ रंग पोपटी, शुभ अंक ३

तूळ:- समाधानकारक आनंदी वार्ता समजतील. उत्तमोत्तम संधी मिळू शकतील. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस. मिळकतीचे नवीन स्त्रोत सापडतील. मोसमी आजार त्रस्त करू शकतात. शुभ रंग गुलाबी, शुभ अंक ६

वृश्चिक:- अडून राहिलेली कामे पूर्ण होतील. आपल्या मनाप्रमाणे काम पूर्ण करता येईल. बोलताना तारतम्य बाळगवे. विनाकारण डोकेदुखी वाढू शकते. रागावर नियंत्रण ठेवावे. शुभ रंग काळा, शुभ अंक ८

धनू:- मानसिक समाधान लाभेल. आजचा दिवस खास असेल. भौतिक सुखात वाढ होईल. नोकरदार वर्गाला दिलासा मिळेल. काही क्षुल्लक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. शुभ रंग नारंगी, शुभ अंक २

मकर:- धार्मिक कामासाठी पैसे खर्च कराल. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडाल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. शुभ रंग पिवळा, शुभ अंक ९

Today Horoscope l कुंभ:- दिवस मजेत घालवाल. मिळकत आणि खर्च यांची सांगड घालावी. झेपेल इतकेच काम अंगावर घ्यावे. खरेदी-विक्रीच्या व्यवहारात चोख राहावे. मानसिक प्रसन्नता जपावी. आज प्रवास करणे टाळावा. शुभ रंग गुलाबी, शुभ अंक ६

मीन:- मनातील दूषित गोष्टींना हद्दपार करा. आपल्याच मतावर अडून राहू नका. छोटे प्रवास संभवतात. व्यवसाय वाढीमुळे समाधान लाभेल. वैवाहिक जीवन सुखमय होईल. शुभ रंग हिरवा, शुभ अंक १

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

“अजित पवार यांच्या सांगण्यावरूनच आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला”

“दात निघालेला शक्तीहीन आणि तोंडानं हवा मारणारा वाघ लोकांना नको”

पत्नीने पतीसमोर चुकूनही करू नयेत ‘या’ गोष्टी

पुणे हादरलं! नग्न व्हिडीओ काढत अल्पवयीन मुलीसोबत केलं भयानक कृत्य

जे कोणालाच जमलं नाही ते मुंबई इंडियन्सने तब्बल 4 वेळा केलं!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now