पुढील दोन दिवसात ‘या’ दोन राशींना प्रचंड धनलाभ होईल

On: May 6, 2024 7:39 AM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope l मेष:- क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. आपल्याला आवडत्या गोष्टी करण्यावर अधिक लक्ष द्यावे. जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल. शुभ अंक ४, शुभ रंग पांढरा

वृषभ:- मनाची चंचलता जाणवेल. प्रगल्भ विचार मांडाल. उगाच चिडचिड करू नका. काम आणि वेळ यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करावा. पुढील दोन दिवसांत आनंदाची वार्ता मिळेल.शुभ अंक ८, शुभ रंग जांभळा

मिथुन:- फसवणुकीपासून सावध राहावे. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. शुभ अंक १, शुभ रंग विटकरी

कर्क:- घाईघाईने कामे करणे टाळा. शांतपणे विचार करून पाऊल उचला. कामे यथायोग्य पार पडतील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक केले जाईल. शुभ अंक ३, शुभ रंग गुलाबी

Today Horoscope l सिंह:- इतरांना आनंदाने मदत कराल. पारमार्थिक कामात सहभागी व्हाल. जोडीदाराचा तुमच्यावर प्रभाव राहील. कामातील किरकोळ अडचणी दूर करता येतील. शुभ अंक ७, शुभ रंग पोपटी

कन्या:- अपचनाचा त्रास जाणवेल. हलका आहार घ्यावा. वरिष्ठांची मर्जी राखावी. कामात हयगय करू नका. वडीलधार्‍यांचा सल्ला विचारात घ्यावा. शुभ अंक १, शुभ रंग लाल

तूळ:- उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. संपर्कातील लोक वेळेवर भेटतील. क्षुल्लक कारणाने चिडू नका. अचानक धनलाभ संभवतो. योग्य वेळेचा लाभ उठवावा. शुभ अंक २, शुभ रंग विटकरी

वृश्चिक:- कौटुंबिक स्वास्थ्य जपावे. चर्चेने काही प्रश्न हाताळावेत. सबुरी व संयम दोन्ही जपावा लागेल. कामात मन रमवावे लागेल. जवळचे नातेवाईक भेटतील. येत्या दोन दिवसात आर्थिक बाजू मजबूत होईल. शुभ अंक ३, शुभ रंग निळा

धनू:- आवडते खेळ खेळाल. मित्रांशी पैज लावाल. करमणुकीत अधिक वेळ घालवाल. जवळच्या मित्रांचा गोतावळा जमवाल. काहीसे हट्टीपणे वागणे ठेवाल. शुभ अंक ४, शुभ रंग हिरवा

मकर:- बोलण्याच्या भरात जबाबदारी उचलू नका. उगाचच नसते विचार करत बसू नका. काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा. विचारांची दिशा बदलून पहावी. शुभ अंक ५, शुभ रंग पिवळा

कुंभ:- कृती करण्याआधी संपूर्ण विचार करावा. मनातील गैरसमज काढून टाकावेत. किरकोळ दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका. मानापमानाचे प्रसन्न फार मनावर घेऊ नका. शुभ अंक ४, शुभ रंग विटकरी

Today Horoscope l मीन:- आवडीचे पदार्थ खाल. हस्त कलेला अधिक प्रोत्साहन मिळेल. सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. आर्थिक धनलाभ संभवतो. शुभ अंक ९, शुभ रंग पांढरा

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

राहा कपूरची चाचूसोबत फुल्ल धम्माल-मस्ती; क्युट व्हिडीओ तूफान व्हायरल

जवळच्या व्यक्तीकडूनच अनन्या पांडेच्या ‘त्या’ गोष्टीबद्दल खुलासा, बाॅलिवूडमध्ये एकच खळबळ!

सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी पुण्यात मेट्रोचे… मुरलीधर मोहोळ यांची मोठी घोषणा

श्रीरंग बारणेंचं काम केलं नाही, तर राजकीय भवितव्य धोक्यात!; अजितदादांच्या दट्ट्याने सगळी राष्ट्रवादी लागली कामाला

“ब्लाऊज काढून तुझी ब्रा…”; अभिनेत्री माधुरी दीक्षितबद्दल नव्या खुलाश्याने बॅालिवूडमध्ये एकच खळबळ

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now