Today Horoscope l मेष:- निर्णय क्षमतेत सुधारणा होईल. अति तिखट पदार्थ खाऊ नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांची गाठ पडेल. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेऊन वागाल. शुभ रंग निळा, शुभ अंक ७
वृषभ:- तडकाफडकी निर्णय घेऊ नका. वाचनातून वैचारिकता सुधारेल. मुलांच्या वागण्याने खुश व्हाल. प्रेमातील व्यक्तींना मनमोकळेपणाने बोलता येईल. जुगारात चांगली कमाई करता येऊ शकेल. शुभ रंग पोपटी, शुभ अंक ४
मिथुन:- नोकरीत वर्चस्व राहील. घरातील वातावरण आपल्याला अधिक आनंदी करेल. कामात काही सकारात्मक बदल दिसून येतील. तत्काल निर्णयावर येऊ नका. सारासार विचारावर भर द्यावा. शुभ रंग काळा, शुभ अंक १
कर्क:- हस्त कौशल्याचे कौतुक केले जाईल. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल टाकाल. मित्रमंडळींच्या सहवासात रमून जाल. अधिकार्यांवर छाप पाडता येईल. घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवा. शुभ रंग नारंगी, शुभ अंक ९
सिंह:- सर्वांशी गोडीने सुसंवाद साधाल. हातातील अधिकार वापरता येतील. व्यापारी क्षेत्रात चटकन विश्वास ठेऊ नका. आवडीचे पदार्थ चाखाल. नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल. शुभ रंग हिरवा, शुभ अंक ६
Today Horoscope l कन्या:- आपल्या मर्जीचे आपणच मालक असाल. मनाजोगी खरेदी करता येईल. दिवस शुभ ठरेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. रुचकर भोजनाचा आनंद घ्याल. शुभ रंग जांभळा, शुभ अंक ४
तूळ:- योग्य तरतूद करण्याकडे कल राहील. उगाच फार काळजी करत बसू नका. सारासार विचाराशिवाय निर्णयापर्यंत पोहोचू नका. पोटाचे विकार जाणवू शकतात. क्षुल्लक समस्या सोडवू शकाल. शुभ रंग पोपटी, शुभ अंक २
वृश्चिक:- लोकांच्या गळ्यातील ताईत बनाल. एखादी बहुमूल्य वस्तु मिळण्याचे संकेत मिळतील. नोकरदाराच्या अधिकारात वाढ होईल. साहस आणि पराक्रमात वाढ होईल. मनातील इच्छा पूर्ण कराल. शुभ रंग निळा, शुभ अंक १
धनू:- सामाजिक कामाची ओढ लागेल. घरात कामाचा बोजा वाढेल. आध्यात्मिक ज्ञानात भर पडेल. नवीन काहीतरी संशोधन करण्याकडे कल राहील. प्रलंबित येणी मिळतील. शुभ रंग पांढरा, शुभ अंक ८
मकर:- मन:शांती लाभेल. जुन्या चिंता मिटतील. लोकांच्या प्रशंसेस पात्र व्हाल. व्यावसायिक बदल नियोजनाबद्ध असावेत. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. शुभ रंग हिरवा, शुभ अंक ६
Today Horoscope l कुंभ:- नवीन गुंतवणूक करता येईल. मानसिक स्वास्थ जपावे. उगाचच चिडचिड करू नये. नसत्या भानगडीत अडकू नका. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. शुभ रंग पोपटी, शुभ अंक ५
मीन:- बोलताना संपूर्ण विचार करूनच बोला. फिरण्याचा जाण्याचा योग्य येईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पचनाचा त्रास संभवतो. अति साहस करायला जाऊ नका. शुभ रंग निळा, शुभ अंक १
News Title : Today Horoscope
महत्त्वाच्या बातम्या –
IPL मध्ये कॉमेंट्रीसाठी दिवसाला एवढे लाख मिळतात; नवज्योतसिंग सिद्धूंनी सांगितलं मानधन
आयकरातून भारत सरकारची बक्कळ कमाई; कर संकलनात तब्बल 20 टक्क्यांनी वाढ!
महायुतीत मनसेची ‘जागा’ पक्की? राज ठाकरेंना मुंबईतील एक जागा मिळण्याची शक्यता!
मुंबई इंडियन्सची डोकेदुखी वाढली! IPL सुरू होण्याआधीच स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर?
‘माझ्या लेकीला पक्षात घेण्यासाठी भाजप…’; सुशील कुमार शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट






