Thackeray vs shinde | विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीसह सर्व पक्षांकडून उमेदवार देखील जाहीर झाले आहेत. राज्यात गेल्या दोन वर्षात दोन मोठी पक्ष फुटली. राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षाचे आता दोन गट पडले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अनेक मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होणार आहे. ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अत्यंत महत्वाची असणार आहे. (Thackeray vs shinde)
दरम्यान, यात महाराष्ट्रातील तब्बल 47 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाई होणार आहे. यात शिंदे गटाचे आणि उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार एकमेकांना टक्कर देणार आहेत. आता हे मतदारसंघ कोणते आणि येथून कोण कुणाला टक्कर देणार ते पाहुयात.
‘या’ ठिकाणी होणार शिवसेना vs शिवसेना सामना
चोपडा
चंद्रकांत सोनवणे (SS)
राजू तडवी (UBT)
बुलढाणा
संजय गायकवाड (SS)
जयश्री शेळके (UBT
मेहकर
संंजय रायमुलकर (SS)
सिद्धार्थ खरात (UBT)
बाळापूर
बळीराम शिरसकर (SS)
नितीन देशमुख (UBT)
रामटेक
आशिष जैस्वाल (SS)
विशाल बरबटे (UBT)
कळमनुरी
संतोष बांगर (SS)
संतोष टारफे (UBT)
परभणी मतदारसंघ
आनंद भरोसे (SS)
राहुल पाटील (UBT)
सिल्लोड
अब्दुल सत्तार (SS)
सुरेश बनकर (UBT)
कन्नड
संजना जाधव (SS)
उदयसिंह राजपूत (UBT)
छत्रपती संभाजीनगर पश्चिम
संजय शिरसाट (SS)
राजू शिंदे (UBT)
पैठण
विलास भुमरे (SS)
दत्ता गोर्डे (UBT)
वैजापूर
रमेश बोरनारे (SS)
दिनेश परदेशी (UBT)
नांदगाव
सुहास कांदे (SS) (Thackeray vs shinde)
गणेश धात्रक (UBT)
पालघर
राजेंद्र गावित (SS)
जयेंद्र दुबळा (UBT)
बोईसर
विलास तरे (SS)
विश्वास वळवी (UBT)
भिवंडी ग्रामीण
शांताराम मोरे (SS)
महादेव घाटळ (UBT)
कल्याण पश्चिम
विश्वनाथ भोईर (SS)
सचिन बासरे (UBT)
अंबरनाथ
बालाजी किणीकर (SS)
राजेश वानखेडे (UBT)
कल्याण ग्रामीण
राजेश मोरे (SS)
सुभाष भोईर (UBT)
ओवळा-माजीवडा
प्रताप सरनाईक (SS)
नरेश मणेरा (UBT)
कोपरी-पाचपाखाडी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (SS)
केदार दिघे (UBT)
मागाठणे
प्रकाश सुर्वे (SS)
उदेश पाटेकर (UBT)
विक्रोळी
सुवर्णा करंजे (SS)
सुनील राऊत (UBT)
भांडुप पश्चिम
अशोक धर्मराज पाटील (SS)
रमेश कोरगावकर (UBT)
जोगेश्वरी पूर्व
मनिषा वायकर (SS)
अनंत (बाळा) नर (UBT)
दिंडोशी
संजय निरुपम (SS)
सुनील प्रभू (UBT)
अंधेरी पूर्व
मूरजी पटेल (SS) (Thackeray vs shinde)
ऋतुजा लटके (UBT)
चेंबुर
तुकाराम काते (SS)
प्रकाश फातर्पेकर (UBT)
कुर्ला
मंगेश कुडाळकर (SS)
प्रविणा मोरजकर (UBT)
माहिम
सदा सरवणकर (SS)
महेश सावंत (UBT)
वरळी
मिलिंद देवरा (SS)
आदित्य ठाकरे (UBT)
भायखळा
यामिनी जाधव (SS)
मनोज जामसुतकर (UBT)
कर्जत
महेंद्र थोरवे (SS)
नितीन सावंत (UBT)
महाड
भरतशेठ गोगावले (SS)
स्नेहल जगताप (UBT)
नेवासा
विठ्ठलराव लंघे पाटील (SS)
शंकरराव गडाख (UBT)
उस्मानाबाद
अजित पिंगळे (SS)
कैलास पाटील (UBT)
परांडा
तानाजी सावंत (SS)
राहुल ज्ञानेश्वर पाटील (UBT)
बार्शी
राजेंद्र राऊत (SS) (Thackeray vs shinde)
दिलीप सोपल (UBT)
सांगोला
शहाजी बापू पाटील (SS)
दीपक आबा साळुंखे (UBT)
पाटण
शंभूराज देसाई (SS)
हर्षद कदम (UBT)
दापोली
योगेश कदम (SS)
संजय कदम (UBT)
गुहागर
राजेश बेंडल (SS)
भास्कर जाधव (UBT)
रत्नागिरी
उदय सामंत (SS)
सुरेंद्रनाथ (बाळ) माने (UBT)
राजापूर
किरण सामंत (SS)
राजन साळवी (UBT)
कुडाळ
नीलेश राणे (SS)
वैभव नाईक (UBT)
सावंतवाडी
दीपक केसरकर (SS)
राजन तेली (UBT) (Thackeray vs shinde)
राधानगरी
प्रकाश आबिटकर (SS)
के. पी. पाटील (UBT)
News Title – Thackeray vs shinde candidate
महत्त्वाच्या बातम्या-
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!
लाडक्या बहीणींना महिन्याला 1500 नाही तर 3000 रुपये मिळणार?
36 तासांपासून बेपत्ता असलेले आमदार वनगा अखेर घरी परतले; पण मध्यरात्री पुन्हा..
आज मासिक शिवरात्री, भोलेनाथ ‘या’ राशींवर ठेवणार कृपादृष्टी!
“मी सिंगल…”, अर्जून कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल सर्वात मोठा खुलासा!






