सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा उद्धव ठाकरेंना झटका

On: February 22, 2023 4:18 PM
Uddhav Thackeray
---Advertisement---

नवी दिल्ली | दिल्लीतून मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येतीये. सुप्रीम कोर्टातील 16 अपात्र आमदारांच्या याचिकेची सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती द्या, अशी प्रमुख मागणी ठाकरे गटाने या याचिकेत केली. पण सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगानाच्या निकालास स्थगिती देण्यास नकार दिला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now