Stock Market | 6 महिन्यात पैसे दुप्पट, ‘या’ शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल

On: January 13, 2024 12:24 PM
Share Market
---Advertisement---

Stock Market | शेअर्स बाजारात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहायला मिळत आहेत. मात्र रेल्वेचे शेअर्स स्टॉक फारच पॉवरफुल (Stock Market) असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. शुक्रवारी म्हणजेच काल इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC), रेल विकास निगम लिमिटेड (RVNL), इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (IRFC) आणि IRCON इंटरनॅशनल यांच्या समभागांनी नवीन उच्चांक गाठला आहे.

शेअर्सने 52 आठवड्यांच्या उच्चांकांना केला स्पर्श :

तसेच महत्वाचं म्हणजे रेल्वे कंपनीच्या शेअर्सने 52 आठवड्यांच्या (Stock Market) उच्चांकांना स्पर्श केला आहे. त्यामुळे रेल्वे कंपनीच्या शेअर्समध्ये ज्यांनी गुंतवणूक केली आहे ते शेअर्स होल्डर्स मालामाल झाले आहेत. गेल्या 6 महिन्यांमध्ये कंपनीचे समभाग 240 टक्के वाढले आहेत. त्यामुळे 52 आठवडे रेल्वेचे शेअर्सने उच्चांक गाठला आहे.

Stock Market | शेअर बाजारातील दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील एक महिन्यात आयआरएफसीच्या समभागांत ३६ टक्के वाढ (Stock Market) झाल्याचे दिसत आहे. या शानदार तेजीमुळे आयआरएफसीचे बाजार भांडवल वाढले आहे. मात्र हेच भांडवल सुमारे 1.5 लाख कोटी रुपये झाले असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी म्हणजेच कालचे रेल्वे कंपनीचे बाजार भांडवल 1.48 लाख कोटी रुपये झाले आहे.

10 दिवसांमध्ये तब्बल 10 कोटी शेअर्सची खरेदी-विक्री :

शुक्रवारी (12 जाने.) बीएसई आणि एनएसई या स्टॉकवर पहिल्या 1 तासात कंपनीच्या 92.89 दशलक्ष शेअर्सची खरेदी-विक्री झाली आहे. मात्र याच शेअर्सची (Stock Market) उच्चनकी गाठत हा आकडा तब्बल मोठ्या शिखरावर जाऊन ठेपला आहे.

रेल्वे कंपनीचा 10 दिवसांत शेअर्सचा आकडा तब्बल 10 कोटी शेअर्सची खरेदी-विक्री झाली आहे. बीएसईत आयआरएफसीचा शेअर्स इंट्रा-डे 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला तेव्हा शेरासची किंमत 113.50 रुपये झाली आहे.

सध्या चर्चेत असलेली आयआरएफसी ही कंपनी भारतीय (Stock Market) रेल्वेसाठी देशांतर्गत तसेच विदेशी भांडवल बाजारातून भांडवल उभे करण्याचे काम करत आहे. ही कंपनी रेल्वे मंत्रालयाच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे या कंपनीला ‘मिनीरत्न’ असे समजले जाते.

‘मिनीरत्न’ हे एक अनूसूची ‘ए’ सार्वजनिक क्षेत्र उद्योग आहे. तसेच महत्वाचं म्हणजे रिझर्व्ह बँकेकडे तिची बिगर बँकिंग वित्तीय कंपनी आणि पायाभूत सुविधा वित्तीय कंपनी असल्याचे स्पष्ट आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Don 3 | ‘सीरियल किसर ‘पुन्हा दाखवणार जादू; इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार

Munawar Faruqui | ‘एकाच वेळी दोन मुलींना…’, मुनव्वर फारूकीवर गंभीर आरोप

Astro Tips | श्रीमंत व्हायचंय?, ‘या’ सवयी पाळा, कधीच भासणार नाही पैशांची कमी

First Flying Car Booking l Traffic Jam ला टाटा बायबाय!; आता आली जगातील पहिली उडणारी कार, ‘या’ तारखेपासून बुकिंग सुरु

Voter ID Card l मतदानकार्ड वरील फोटो आणि पत्ता बदलायचा आहे? अशाप्रकारे घरबसल्या करा अपडेट

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now