Samsung च्या ‘या’ लेटेस्ट स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट; किंमत ऐकून वेडे व्हाल

On: April 30, 2024 2:21 PM
Samsung Galaxy S23 Special Offer on Flipkart
---Advertisement---

Samsung Galaxy S23 | तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. त्यातच तुम्ही जर जबरदस्त फीचर्स आणि लेटेस्ट स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला बंपर ऑफर मिळणार आहे.

ग्राहकांना पहिल्यांदाच सॅमसंग गॅलेक्सी S23 हा स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल 2024 मध्ये कमी किमतीत फोन देखील खरेदी करू शकता. त्यातच तुम्ही जर सॅमसंग या ब्रँडचे शौकीन असाल तर तुम्हाला ही ऑफर खूप फायदा करून देईल.

तब्बल 20 हजारांची बचत होणार

फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल पुढील महिन्यात म्हणजेच मे पासून सुरू होत आहे. या सेलमध्ये अनेक मोठ्या ब्रँडचे फोन कमी किमतीत दिले जात आहेत. विशेष म्हणजे सॅमसंगच्या Galaxy AI वर विशेष ऑफर ठेवण्यात आल्या आहेत.

फ्लिपकार्टवरील हा सेल (Flipkart Big Saving Days sale) 2 मे पासून सुरू होत आहे. हा सेल 9 मे पर्यंत चालेल. Samsung Galaxy S23 ची मुळ किंमत ही जवळपास 64999 रुपये आहे. मात्र, हाच फोन तुम्ही फ्लिपकार्टवर 44,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. म्हणजेच तुमची तब्बल 20 हजारांची बचत होईल. इतकंच नाही तर तुम्हाला 2000 रुपयांचे कॅशबॅकदेखील मिळेल.

Samsung Galaxy S23 स्पेसिफिकेशन

Galaxy S23 बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Galaxy AI फीचर्सने सुसज्ज आहे. Galaxy AI सह, वापरकर्ते सर्च करण्यासाठी सर्कल, लाइव्ह ट्रान्सलेशन, फोटो असिस्ट यासारख्या विविध फीचर्सचा वापर करू शकतात.

सॅमसंगचा हा फोन तुम्हाला octa-core Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेट सोबत मिळेल.फोनमध्ये 50MP मेन कॅमेरा, 12MP अल्ट्रा वाइड कॅमेरा, 10MP टेलीफोटो कॅमेरा आणि 12MP फ्रंट कॅमेरा आहे. फोन 3900mAh बैटरी सोबत येतो.

News Title –  Samsung Galaxy S23 Special Offer on Flipkart

महत्त्वाच्या बातम्या-

पंकजा मुंडेंबाबत धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नागरिकांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचाच! अन्यथा हॉस्पिटलमध्ये मोजावे लागतील पैसे

‘अभिषेक बच्चनने माझ्यासोबत सेटवर…’, प्रियंका चोप्राने केला गौप्यस्फोट

नेत्याच्या S E X स्कँडलने देश हादरला, व्हिडीओ व्हायरल… भाजपला फटका बसणार?

बीडमध्ये पंकजा मुंडे संकटात, या एका घटनेमुळे बजरंग सोनवणेंचं पारडं झालं जड

Join WhatsApp Group

Join Now