सॅमसंगची सर्वात मोठी घोषणा; ‘हा’ जबरदस्त फोन झाला स्वस्त

On: February 18, 2024 5:04 PM
Samsung Galaxy A34 5G
---Advertisement---

Samsung Galaxy A34 5G | सध्या स्मार्टफोन ही काळाची गरज झाली आहे. खेडेगाव असो व् शहर स्मार्टफोन हे एक जगण्याचं साधन आहे. अन्न वस्त्र, निवारा आणि त्यानंतर स्मार्टफोन हे आता त्या पंक्तित येऊन बसलं आहे. गावामध्ये अनेक शेतकरी स्मार्टफोनचा वापर करत शेतीविषयक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अशातच आता स्मार्टफोनच्या किंमतीत ऑफर लागताना दिसत आहेत. यामुळे आता स्मार्टफोनच्या मूळ किंमतीहून कमी किंमतीत स्मार्टफोन घेता येणार आहे. (Samsung Galaxy A34 5G) 

सॅमसंग A 34 5G स्मार्टफोन स्पेसिफिकेशन 

सध्या सॅमसंग A 34 5G या स्मार्टफोनची (Samsung Galaxy A34 5G) बाजारामध्ये अधिक चर्चा आहे. अॅमेझॉनवर ऑफर असल्याने हा स्मार्टफोन मूळ किंमतीहून कमी किंमतीत विकत घेता येऊ शकतो. गॅलेक्सी सिरीजचा हा स्मार्टफोन असून या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा आहे. आकर्षक कॅशबॅक देण्यात येणार असून या स्मार्टफोनमध्ये 3 हजार रूपयांनी किंमतीत घट झाली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए ३४ 5G स्मार्टफोनच्या खरेदीवर कॅशबॅक उपलब्ध आहेत. या फोनच्या खरेदीवर ३ हजारांची त्वरीत सूट मिळत आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २४ हजार ४९९ रुपयांवर उपलब्ध आहे. तर, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट असलेल्या स्मार्टफोनची किंमत २६ हजार ४९९ रुपये आहे.

सॅमसंग A 34 5G स्मार्टफोन किंमत

या स्मार्टफोनच्या स्टोरेजबद्दल विचार केला तर 8 जीबी स्टोअरेज आणि 128 जीबी रॅम असलेल्या या स्मार्टफोनची किंमत ही 24,499 रूपये किंमत आहे. तर 8 जीबी स्टोअरेज आणि 256 जीबी रॅम असलेल्या स्मार्टफोनची किंमत ही 26,499 रुपये आहे.

या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबाबत माहिती जाणून घेऊयात, अनेकजण गरजेहून अधिक स्मार्टफोनचा कॅमेरा पाहून स्मार्टफोन खरेदी करतात. अनेकांंना असण्यापेक्षा त्याचं दिसणं कसं आहे. हे पाहूनच ग्राहक तपासणी करताना दिसतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्रीच्या वेळी हा स्मार्टफोन चांगला फायदेशीर आहे. यासाठी त्याची सर्वाधिक चर्चा आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए ३४ 5G स्मार्टफोनमध्ये कमी प्रकाशात दर्जेदार फोटो घेण्यासाठी नाइटग्राफी मोड आहे. यात गोरिला ग्लास ५ संरक्षण आहे. हा स्मार्टफोन तरुणांना आकर्षित करणाऱ्या ट्रेंडी रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात फ्लोटिंग कॅमेरा सेटअप, मेटल कॅमेरा डेको आहे.

या स्मार्टफोनमध्ये Amoled डिसप्ले असून प्रायमेरी कॅमेरा हा 48 मेगापिक्सेल आहे. तर वाईल्ड लेन्स 8 मेगापिक्सेल आहे. 5 मेगापिक्सेल सेटअप कॅमेरा आहे. ऑब्जेक्ट रीमास्टरसारखे एआय फिचर्स आहेत. सेक्युरिटी प्लॅटफॉर्मचे वापरकर्त्यांचे वॉईस कॉलसाठी वॉईस फोकसची सुविधा आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए ३४ 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह सुपर AMOLED डिस्प्ले मिळत आहे.फोनमध्ये ग्राहकांना ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळत आहे. तर, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेन्स आणि ५ मेगापिक्सलचा सेटअप मिळत आहे. यात ऑब्जेक्ट इरेजर, इमेज रीमास्टर सारखे एआय फीचर्स देखील आहेत.

सॅमसंग गॅलेक्सीच्या A सिरीजची सर्वाधिक चर्चा आहे. सध्या देशामध्ये या स्मार्टफोनची सर्वाधिक खरेदी होताना दिसते. अॅमेझॉनवर या स्मार्टफोनची मागणी आहे.

News Title – Samsung Galaxy A34 5G Smart Phone Offer 

महत्त्वाच्या बातम्या

टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज!

‘…म्हणून मी शिवसेना सोडली?’; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं खरं कारण

आनंद महिद्रांनी जिंकली मनं! सर्फराज खानच्या वडिलांना देणार लाखो रूपयांचं गिफ्ट

आमदार रोहित पवारांचा धक्कादायक गौप्यस्फोट!

क्रीडा विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर!

Join WhatsApp Group

Join Now