“…त्यांना फक्त एकच गोष्ट मनापासून करायची इच्छा होती”, ऋषी कपूर यांच्याबद्दल मुलीचा मोठा खुलासा

On: April 26, 2024 2:20 PM
Rishi Kapoor
---Advertisement---

Rishi Kapoor Death | हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेते म्हणून ऋषी कपूर यांची ओळख आहे. त्यांच्या अभिनयाने, गाण्याने चित्रपटाने 90 चा काळ मनोरंजनाच्या माध्यमातून अनेकांनी अनुभवला. मात्र उतारवयात 2020 मध्ये लॉकडाऊन सुरू होण्याआधीपासून त्यांना कॅन्सरने ग्रासलं होतं, मात्र 2020 मध्ये त्यांना मृत्युला सामोरं जावं लागलं होतं. तो काळ लॉकडाऊनचा होता. त्यावेळी त्यांची मुलगी रिधीमाला देखील आपले वडील ऋषी कपूर यांच्या अंत्ययात्रेचं दर्शन झालं नाही. यापार्श्वभूमीवर एका नेटकऱ्याने ऋषी कपूर यांच्या जाण्याने दुखी आहेत असं वाटत नसल्याचं नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. (Rishi Kapoor Death)

रिधीमाने सांगितला ‘तो’ किस्सा

एका मुलाखतीत ऋषी कपूर यांची मुलगी रिधीमाने एका मुलाखतीत बोलत असताना ऋषी कपूर यांच्या जाण्याने न विसरता येणारे काही किस्से सांगितले. त्यांना कॅन्सर झाला होता. यावेळी रिधीमाचा पती भरत सहानीदेखील त्याठिकाणी होता. त्यावेळी त्याने ऋषी कपूर यांना पुन्हा चित्रपटात काम करावं असं वाटत होतं. “त्यांना फक्त एकच गोष्ट मनापासून करायची इच्छा होती, ती म्हणजे कॅमेरासमोर जाणं आणि चित्रपट बनवणं. न्यूयॉर्कमध्ये असताना देखील त्यांना हेच वाटत होतं असं ती म्हणाली. (Rishi Kapoor Death)

तब्येत अधिकच खालावल्याने ऋषी कपूर यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. आरोग्यावर अधिक ताण येऊ नये म्हणून त्यांना शुटींगचा ताण घेऊ नये असं सांगण्यात आलं होतं. पण तरीही तेव्हा ते दिल्लीमध्ये शुटींग करत होते. स्ट्रिटफूड खात होते, असं रिधीमा म्हणाली. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काम न करण्याची आमची इच्छा होती. दिल्लीतील वातावरण पाहलं तर ते वातावरण त्यांना असुरक्षित होतं. ते दिल्लीत स्ट्रिटफूटचा आनंद घेत होते.

ऋषी कपूर हे कॅन्सरच्या उपचारासाठी 2018 रोजी न्यूयॉर्कला गेले होते. 2019 रोजी ते पुन्हा भारतात. आले. त्यांची प्रकृती चांगली झाली होती. मात्र पुन्हा त्यांना कॅन्सरने ग्रासलं. पुन्हा त्यांच्या प्रकृतीत खालवली. आजारपणत दिवाळीमध्ये ते उत्साही होते. आम्ही दिवाळीमध्ये एकत्र आलो. ते खूप खूश होते. त्यानंतर महिन्यानंतर रूग्णालयातच दाखल झाले. त्यावेळी अनेकांनी ऋषी कपूर यांच्या निधनाला घेऊन ट्रोल केलं. (Rishi Kapoor Death)

ऋषी कपूर यांच्या निधनावर ट्रोल

एका ट्रोलर्सने ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाला ट्रोल केलं. ते दुखी आहेत असं दिसतच नाही, आम्ही काय सहन करत होतो हे आम्हालाच माहिती आहे, असं ट्रोलर्सने ट्रोलिंग केलं. मात्र जेव्हा ऋषी कपूर यांचं निधन (Rishi Kapoor Death) झालं तेव्हा रिधीमा दिल्लीत होती. त्यावेळी लॉकडॉऊनमुळे तिला आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला येता आलं नाही, ही त्यामागील खरी परिस्थिती होती.

News Title – Rishi Kapoor Death Time Riddhima Kapoor And Kapoor Family Was Trolled

 महत्त्वाच्या बातम्या

चिन्मय मांडलेकरच्या लेकासाठी सुप्रिया पिळगावकरांची पोस्ट, म्हणाल्या…

एसी किंवा कूलरशिवायही घर होईल थंड; फक्त फॉलो करा ‘या’ टिप्स

‘…म्हणून मी खूप शहाणा झालो असं नाही’; शरद पवारांनी सुजय विखेंना झापलं

‘मी शब्दाचा पक्का’; हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारेंबाबत अजित पवार स्पष्टच बोलले

‘घरच्या मंगळसूत्राला मान देऊ शकले नाही, ते इतरांच्या..’; राऊतांचा नरेंद्र मोदींवर घणाघात

 

Join WhatsApp Group

Join Now