अशा मुलांपासून 4 हात लांब राहतात मुली; होकार देण्याआधी 100 वेळा विचार करतात

On: March 24, 2024 9:02 PM
---Advertisement---

Relationship Tips | कोणतीही मुलगी कोणत्याही पुरूषांच्या किंवा मुलाच्या प्रेमात सहज पडत नाही. किंवा त्याच्या दिसण्यावरून तर अजिबातच नाही. आज मुलांच्या अशा 5 सवयींबद्दल जाणून घेऊ ज्या मुलींना आवडत नाहीत. त्यामुळे त्या सवयी असलेल्या मुलांपासून लांबच राहतात.

ज्यांना गॉसिपिंगची आवड असते

ज्यांना मुलांना गॉसिपिंगची आवड असते, ती मुलं आपला वेळ वाया घालवतात आणि इतरांचाही वेळ वाया घालवतात. असे मुले पाठीमागून बोलतात. एकासमोर एक बोलतात आणि दुसऱ्यासमोर दुसरं. गॉसिप करणाऱ्या मुलांना मुली अजिबात भाव देत नाहीत आणि त्यांना अशी मुळे बिलकुल आवडतही नाहीत.

जबाबदारी टाळणारी मुले

मुलींना नेहमी सभ्य आणि हुशार मुलगा हवा असतो. ज्याला प्रत्येक काम चांगले कसे करायचे हे माहित आहे. त्यांच्या मते मुलांना सामाजिक शिष्टाचार आणि आवश्यकतेनुसार परिस्थिती कशी हाताळायची हे देखील माहित असले पाहिजे. मुलींना जबाबदारी घेणारी मुले आवडतात. ना की जबाबदारी टाळणारी.

नेहमी स्वतःचीच स्तुती करणारे

जी मुलं बोलतांना नेहमी स्वतःचीच स्तुती करतात आणि मोठ्याने बोलतात अशी मुले मुलींना आवडत नाहीत. मुलींच्या मते अशी मुले नेहमी स्वत:चेच खरे करायला बघतात आणि इतरांचं ऐकून घेत नाहीत आणि आपल्या गोष्टी सुद्धा इतरांवर लादू इच्छितात. मुलींना इतरांचेही ऐकणारी मुले आवडतात.

मुलींना असे पुरूष अजिबात आवडत नाहीत जे अनेक मुलींशी फ्लर्ट करतात किंवा मुलींसोबत बोलताना मर्यादा पाळत नाही

महत्त्वाच्या बातम्या-

काँग्रेसला धक्क्यावर धक्के; आणखी एका मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

पोस्टाची भन्नाट योजना; पैसे होतील डबल

लग्न करण्याआधी चाणक्यांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी हमखास तपासा

बच्चू कडूंचा मोठा निर्णय?; महायुतीची डोकेदुखी वाढली

महायुतीचा मोठा निर्णय; जानकरांचा आनंद गगनात मावेना

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now