भन्नाट फीचर्ससह Realme कंपनीचा स्मार्टफोन लाँच; Samsung ला मागे टाकणार

On: April 1, 2024 11:05 AM
Realme C65 Smartphone
---Advertisement---

Realme C65 Smartphone l तरूणांमध्ये स्मार्टफोनची चांगलीच क्रेझ असल्यामुळे स्मार्टफोन कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते. अशातच Realme कंपनी उद्या म्हणजेच 2 एप्रिल रोजी भारतात realme 12x 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे.

Realme चा हा फोन जागतिक स्तरावर लाँच होत आहे. Realme C65 हा स्मार्टफोन तीन कलर पर्यायांमध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच कंपनी हा फोन 4 एप्रिल रोजी व्हिएतनाममध्ये लाँच करण्यासाठी देखील सज्ज झाली आहे.

Realme C65 Smartphone l Realme C65 जागतिक स्तरावर लाँच होणार :

Realme चे उपाध्यक्ष यांनी Realme C65 बद्दल घोषणा केली आहे. Realme हा फोन इंडोनेशिया, बांगलादेश, मलेशिया, फिलिपिन्स आणि इतर देशांमध्ये आणत आहे. मात्र हा फोन कोणत्या देशात आणि कोणत्या दिवशी लाँच केला जात आहे हे अद्याप समोर आले नाही.

कंपनीने Realme C65 हा स्मार्टफोन काळ्या, जांभळ्या आणि सोनेरी रंगात आणली आहे. Realme चा नवीन फोन Samsung Galaxy S22 सारखा दिसत आहे. तसेच हा फोन सेंटर पंच होल डिस्प्ले आणि डायनॅमिक बटणांसह आणला जात आहे.

Realme C65 Smartphone l Realme C65 ची वैशिष्ट्ये :

– Realme C65 हा स्मार्टफोन Helio G85 चिपसेट सह आणला जाऊ शकतो.
– या स्मार्टफोनला 50MP मुख्य आणि फ्लिकर सेन्सरसह आणला जाऊ शकतो. तसेच फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
– फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट असण्याची अपेक्षा आहे.
– Realme फोन Android 14 आधारित OS सह आणले जाण्याची अपेक्षा आहे.
– तसेच फोनच्या स्पेक्सबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

News Title- Realme C65 Smartphone Launched Date

 

महत्त्वाच्या बातम्या –

लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; LPG सिलेंडर ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त

‘या’ राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होईल, वाचा राशीभविष्य

CSK ची हार पण धोनीचा भारी ‘पंच’, चाहत्यांचा एकच जल्लोष; ठरला ऐतिहासिक सामना

धोनीचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-20 मध्ये असं करणारा बनला जगातील पहिला खेळाडू

WHAT A CATCH! अद्भुत अविश्वसनीय; CSK च्या शिलेदाराचा अप्रतिम झेल, Video

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now