‘मेरा मुन्ना…’; बॉयफ्रेंडसाठी तिने लिहलेलं लव्हलेटर वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही

On: January 26, 2023 1:56 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | प्रेम (Love) हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा आणि सुंदर भाग आहे. आपलं एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम असतं. त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी आपल्या मनात असलेल्या भावना आपण विविध माध्यमातून व्यक्त करत असतो. काही लोक प्रेमात काहीही करायला तयार होतात.

प्रेमात (Love) रूसवे फुगवे आलेच. हा रूसवा दूर करण्यासाठी सध्या एका मुलीने आपल्या बॉयफ्रेंडला एक लव्हलेटर लिहिलं आहे. सध्या हे लेटर सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं असून प्रचंड व्हायरल होत आहे.

हे व्हायरल होत असलेलं लव्ह लेटर The Adult Humour(TAH) या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलं आहे. यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

मुलीने चिडलेल्या बॉयफ्रेंडला शांत करण्यासाठी पत्र लिहिलं आहे. मुलीनं तोडक्या मोडक्या हिंदीत लिहिले, जानू, मला तुझ्यावर शंका नाही. जानू, जेव्हा मी एखाद्या मुलीला तुझ्याशी बोलताना पाहते तेव्हा माझं मन खूप जास्त दुखतं, असं तिने पत्रात म्हटलंय.

जानू मी कबूतर तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा असेल तर ठेव नाही तर नको ठेवूस. तू त्यांच्या घरी जाऊ नकोस मग तू मुलगी असो किंवा नसो. मुन्ना कबुतर माफ करताना मी काही चुकीचं लिहिलं असेल तर. ओके तन्नू. आय लव यू, आय लव यू. आय लव यू, असं तिने म्हटलंय.

सॉरी सॉरी मुन्ना जर काही चुकीचं लिहिलं तर. माझं कबुतर, मुन्ना, जानु, राजा, रसगुल्ला, टमाटर. आय मीस यू, आय लव यू.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now