Rashmika Mandanna | नॅशनल क्रश रश्मिकाचा नवा व्हिडीओ व्हायरल

On: December 12, 2023 4:47 PM
rashmika mandanna
---Advertisement---

Rashmika Mandanna | इंडियाची नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Manadanna) आपल्या हाॅट अदांनी चर्चेचा विषय ठरत असते. आपल्या उत्कृष्ट भूमिकेमुळे तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. आपल्या चाहत्यांसाठी रश्मिका नवनवीन फोटोज पोस्ट करत असते. दरम्यान, रश्मिकाने आपल्या चाहत्यांसाठी एक नवा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

रश्मिकाचा नवा व्हिडीओ व्हायरल?

अभिनेत्री रश्मिकाचा अॅनिमल चित्रपट सध्या बाॅक्स ओफिसवर धूमाकुळ घालत आहे. यामध्ये बाॅलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि बाॅबी देओल यांच्यासोबत रश्मिकाने (Rashmika Mandanna) स्क्रिन शेअर केली आहे. त्यांचा हा चित्रपट तसा वादाच्या भोवऱ्यात देखील सापडला असला तरी सध्या चित्रपटगृहात अॅनिमलचीच चर्चा आहे.

रश्मिकाने शेअर केला व्हिडीओ-

अॅनिमल हा चित्रपट सुपरहिट होताच रश्मिका कश्मीरला धमाल करण्यासाठी गेली आहे. यावेळी तिने कश्मीरमधील काही फोटोज आणि व्हिडीओ आपल्या अधिकृत अकाउंटवरुन शेअर केले आहेत.

या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीचा क्यूट अंदाज पाहायला मिळत आहे. तिचा काश्मिरमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

रश्मिकाच्या पोस्टवर प्रतिक्रिया-

रश्मिकाच्या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. नॅशनल क्रश, क्यूटी, किती गोड अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.  तर दुसरीकडे काहींनी तिला ट्रोल केलं आहे. रश्मिकाची पोज नेटकऱ्यांना न आवडल्याने त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

News Title : rashmika mandanna video viral

थोडक्यात बातम्या-

BMC | शिंदे सरकारची मोठी खेळी; ठाकरे कुटुंब अडचणीत येणार?

Shivraj Singh Chouhan | ‘तुम्हीच सर्वांचे आवडते’; शिवराज सिंह चौहानांसमोर लाडक्या बहिणी ढसाढसा रडल्या

Gold Price Today | मोठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर

Weather Update | राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावासाचा इशारा

Disha Salian | दिशा सालियन मृत्यूप्रकरणी मोठी बातमी समोर!

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now