रश्मिका मंदानाचा नको त्या अवस्थेतला व्हिडीओ व्हायरल; पाहून तुम्हालाही बसेल धक्का

On: November 6, 2023 1:07 PM
---Advertisement---

मुंबई | अभिनेत्री रश्मिका मंदाना आपल्या उत्तम अभिनयाने आणि सौंदर्याने कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी रश्मिका सतत आपले फोटोज शेअर करत असते. दरम्यान रश्मिकाचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल झाला आहे.

रश्मिकाचा व्हायरल झालेला तो व्हिडीओ कोणता?

रश्मिका मंदाना आणि अभिनेता रणबीर कपूर यांचा ‘एनिमल’ सिनेमा माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा आहे. सिनेमातील गाणी आणि काही सीन देखील सोशल मीडियावर तुफान चर्चेत असताना, अभिनेत्रीचा एक फेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये एक महिला लिफ्टमध्ये येत असताना दाखवलं आहे. महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडीओ अॅपच्या मदतीने महिलेला अभिनेत्री प्रमाणे बनवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होत असून, सोशल मीडियावर व्हिडीओ विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

रश्मिका हिचा फेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. AI च्या माध्यमातून रश्मिकाचा हा व्हिडीओ तयार करण्यात आल्याची चर्चा रंगत आहे.

दरम्यान, व्हिडीओमध्ये दिसणारी महिला रश्मिका नसून दुसरीच कोणी महिला आहे. सोेशल मीडियावर रश्मिकाची फॅन फोलोइंग सुद्धा जबरदस्त आहे. मात्र, आता अभिनेत्रीचा फेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

 

थोडक्यात बातम्या –

कालीचरण महाराजांची राजकारणात एन्ट्री?; घेतला मोठा निर्णय

भाजपला मोठा झटका; ‘या’ ठिकाणी महाविकास आघाडीचा बोलबा

मोठी बातमी! ऐन दिवाळीत छत्री घेऊन बाहेर पडा; हवामान विभागाचा इशारा

मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, आता केली ‘ही’ मोठी घोषणा!

याची देही याची डोळा!, रेकॉर्डब्रेक लोकांनी पाहिला ‘विराट’ सोहळा!

 

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now