सर्वात मोठी बातमी! रामदास आठवलेंच्या गाडीला भीषण अपघात

On: March 21, 2024 7:08 PM
Ramdas Athawale
---Advertisement---

मुंबई | केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात रामदास आठवले यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने रामदास आठवले या अपघातातून सुखरुप बचावले आहेत.

साताऱ्यातील वाईजवळ ही अपघाताची घटना घडली आहे. रामदास आठवले वाईहून मुंबईच्या दिशेला येत होते. या दरम्यान एका कंटेनरने त्यांच्या गाडीला धडक दिल्याची माहिती समोर आली आहे.

अपघाताची घटना नेमकी कशी झाली? रामदास आठवले आता कुठे आहेत? असे अनेक प्रश्न त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या मनात उपस्थित होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

रोहित पवारांचा मास्टरस्ट्रोक; एका दगडात दोन पक्षी मारले

“24 तारखेला अंतरवाली सराटीमध्ये…” ; मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा

जबरदस्त फीचर्ससह Vivo T3 5G स्मार्टफोन भारतात लाँच; या तारखेपासून विक्री सुरु

चेन्नईची धुरा मराठी माणसाच्या हातात…. ‘हा’ युवा खेळाडू चेन्नई सुपर किंग्सचा नवा कर्णधार

“…तर शिंदेंच्या एकाही उमेदवाराचा प्रचार करणार नाही”

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now