रेल्वे विभागात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

On: October 7, 2024 5:20 PM
Pune Railway
---Advertisement---

Railway Recruitment l तुम्ही रेल्वेमध्ये नोकरीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळाने रेल्वेमध्ये तंत्रज्ञ पदाच्या 14,298 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. 2 ऑक्टोबरपासून या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरवात झाली असून उमेदवार 16 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन स्वरूपाने ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच इच्छुक उमेदवारांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in वर अर्ज भरता येईल.

Railway Recruitment l भरतीची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे :

विभागाचे नाव : रेल्वे भरती बोर्ड

पदाचे नाव : टेक्निशियन

रिक्त जागा : 14,298

शैक्षणिक पात्रता : ITI + 10वी पास

वयोमर्यादा : 18 ते 33 वर्ष

अर्ज करण्याची सुरवातीची तारीख : 2 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑक्टोबर 2024

अर्ज शुल्क : सर्वसाधारण – 500 रुपये / SC, ST, महिला, ट्रान्सजेंडर आणि EWS : 250 रुपये

अधिकृत वेबसाईट : इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी rrbapply.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

News Title – Railway Recruitment 2024

महत्त्वाच्या बातम्या-

… तर त्यांना जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारायला लावल्या पाहिजेत; राज ठाकरेंचा टोला

आम्ही कुठेही पोरी देत नसतो; शरद पवार असं का म्हणाले?

अभिजीत गेम हरला, तरीही मिळाले सुरज पेक्षा जास्त पैसे; आकडा पाहून व्हाल थक्क

दसऱ्याला खरेदी करा ‘ही’ बाईक; जाणून घ्या किंमत

रियालिटी शो की, सिंपथी शो…?, सुरजच्या विजयानंतर अभिनेत्रीची पोस्ट

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now