विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा ईमेल हॅक, राज्यपालांना मेल गेल्याने खळबळ

On: March 5, 2024 6:58 PM
Rahul Narvekar
---Advertisement---

Rahul narvekar | राज्याच्या राजकारणामध्ये वेगवेगळे ट्वीस्ट निर्माण होताना दिसत आहे. आता थेट विधानसभा कक्षातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांचं इमेल आयडी हॅक झालं असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता काही गुपितं बाहेर येणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांचा मेल आयडी हॅक झाला असल्याची माहिती समोर आली. त्यांनी राज्यपाल रमेश बैस यांना मेल केले होते. आता त्या मेलबाबत माहिती समोर आली आहे. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी राज्यपालांना मेल केल्यानंतर आमदारांबाबतचे काही मसेज उघडकीस आले आहेत. आमदार सभागृहामध्ये नीट वागत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे मेसेज समोर आले आहेत.

पोलिसात तक्रार

राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी मुंबईतील मरिन लाईन्स येथील पोलीस ठाण्यामध्ये जात तक्रार केली होती. यामुळे आता पोलिसांनी याप्रकरणी शोध सुरू केला आहे. तसेच राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या सायबर सुरक्षेमध्ये वाढ करण्यात यावी. याच विधिमंडळाचे सायबरचे काम प्रशासनाला करावे लागणार आहे.

सायबर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

त्यांनी नुकतेच राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाबाबत निकाल दिले होते. आमदार आपात्रतेबाबत निकाल दिले होते. यावेळी त्यांनी राज्यपालांना मेल केला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्यांचा मेल हॅक करण्यात आला असल्याची चर्चा आहे.

सायबर सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत असून यावर आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांचा मेल हॅक झाला आहे.

राहुल नार्वेकर यांच्या मेल आयडीचा वापर करत थेट राज्यपालांना मेल करणारे राहुल नार्वेकर नसून दुसरेच कोणी तरी असल्याचं बोललं जात आहे, अशी माहिती समोर आली आहे.

News Title – Rahul Narvekar E-mail Hacked

महत्त्वाच्या बातम्या

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज!

“…म्हणून गडकरींचा पत्ता कट करण्याचा डाव”; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

LIC ची जबरदस्त योजना; रोज 60 रुपयांची बचत देईल लाखोंचा परतावा

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; वाढत्या ट्रॅफिकमुळे मोठा निर्णय

इमरान हाश्मी आणि मौनी रॉयचा किसिंग सीन चर्चेत, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Join WhatsApp Group

Join Now