UAN नंबर शिवाय PF खात्यातील बॅलन्स तपासता येणार अगदी काही सेकंदात

On: April 6, 2024 11:42 AM
PF Balance Check Without UAN Number
---Advertisement---

PF Balance Check Without UAN Number l तुम्हाला तुमचा पीएफ बॅलन्स तत्काळ तपासायचा असेल आणि तुम्ही तुमचा UAN नंबर विसरला असाल, तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आता तुम्हाला PF “भविष्य निर्वाह निधी” शिल्लक तपासण्यासाठी तुमचा UAN क्रमांक लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुम्ही फक्त एक साधा मेसेज पाठवून तुमची पीएफ शिल्लक जाणून घेऊ शकता.

पीएफमधून पैसे काढण्याच्या या अटी :

– कर्मचाऱ्याचे वय 58 वर्षे असावे.
– कर्मचाऱ्याने किमान 5 वर्षे पीएफमध्ये योगदान दिलेले असणे आवश्यक आहे.
– पीएफमधून पैसे काढण्यासाठी कर्मचारी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकतात.

PF Balance Check Without UAN Number l पीएफचे फायदे काय आहेत :

– PF मधून कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा मिळते.
– पीएफमध्ये जमा केलेल्या रकमेवरही व्याज मिळते, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे फायदे वाढतात.
– पीएफमधून पैसे काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना कमी व्याजदराने कर्जही मिळू शकते.
– पीएफ ही एक महत्त्वाची बचत योजना आहे, जी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यात मदत करते.

मेसेज पाठवून पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा :

तुम्हाला तुमचा पीएफ बॅलन्स तपासायचा असल्यास तुम्ही 7738299899 या क्रमांकावर मेसेज पाठवून पीएफ पफ्बॅलन्स तपासू शकतात. त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

– तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 7738299899 या क्रमांकावर मेसेज पाठवा.
– मेसेजमध्ये “EPFOHO UAN” टाइप करा.
– UAN क्रमांकानंतर, तुमच्या पसंतीच्या भाषेसाठी भाषा कोड टाइप करा.
– मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला तुमचा पीएफ बॅलन्स एसएमएसद्वारे मिळेल.

News Title – PF Balance Check Without UAN Number

महत्त्वाच्या बातम्या – 

ऋतुराजच्या चेन्नई एक्सप्रेसला हैदराबादने लावला ब्रेक; SRH चा शानदार विजय

IDFC फर्स्ट बँकेला आरबीआयने ठोठावला दंड; ग्राहकांवर काय परिणाम होईल?

पैसे मोजताना ‘ही’ चूक करत असाल तर थांबा, अन्यथा…

‘रामायण’मध्ये दिसणार ‘हे’ कलाकार?; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

लग्न कधी करणार?; पूजा भट्टने अखेर उत्तर दिलं

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now