Online Electricity Bill l ग्राहकांनो…अशाप्रकारे घरबसल्या लाईटबिल भरा तेही अगदी काही मिनिटांत

On: January 10, 2024 8:38 AM
Online Electricity Bill
---Advertisement---

Online Electricity Bill l अनेकदा वीज बिल भरण्यासाठी महावितरण विभाग, पंतसंस्थांमध्ये तासनतास जाऊन उभे राहावे लागते. मात्र तुम्हाला आता कार्यालयात जाऊन लांब रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. कारण आता तुम्हाला घरबसल्या इलेक्ट्रिक (MSEDCL Bill Payment) बिल भरू शकता. तुम्ही ऑनलाईन Google pay, Paytm, Phone Pay अ‍ॅपवरून लाईटबील भरू शकता. तर आज आपण वीज बिल ऑनलाइन (MSEDCL Online Bill Payment) भरण्याचे काही मार्ग आहेत ते जाणून घेऊयात…

1) फोन पे द्वारे बिल भरा (Online Electricity Bill) :

– सर्वात प्रथम PhonePe अ‍ॅप उघडल्यावर इलेक्ट्रिसिटी पर्यायावर क्लिक करा.
– तुम्ही इलेक्ट्रिसिटी या पर्यायावर क्लिक केल्यास तुम्हाला वीज पुरवठादार कंपनीचे नाव दिसेल.

– आता तुम्हाला तुमच्या वीज पुरवठादार कंपनीच्या नावावर क्लिक करावे लागेल.
– क्लिक केल्यानंतर तुमचा ग्राहक क्रमांक विचारला जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा ग्राहक क्रमांक टाकावा लागेल आणि त्यानंतर वीज बिल भरावे लागेल.

Google Pay च्या मदतीने बिल भरा (Online Electricity Bill):

– सर्वात प्रथम Google Pay अ‍ॅप उघडल्यावर New Payment वर क्लिक करा.
– यामध्ये तुम्हाला बिल पेमेंटचा पर्याय मिळेल. (Online Electricity Bill)
– यानंतर वीज बिल पर्यायावर क्लिक करा आणि बिलासाठी एजन्सी निवडा. यानंतर ग्राहक खाते लिंक करा.
– आता तुम्हाला विजेची रक्कम लिहावी लागेल आणि UPI पिन टाकून पेमेंट पूर्ण करावे लागेल.

3) Paytm द्वारे बिल भरा :

– पेटीएम अ‍ॅप उघडल्यावर वीज बिल पर्याय निवडा.
– यानंतर विद्युत मंडळाची निवड करा. आता ग्राहक क्रमांक माहिती भरा.
– यानंतर तुम्हाला Get Bill पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि यामध्ये तुम्हाला तुमच्या बिलाची संपूर्ण माहिती दिसेल.

– यानंतर तुम्हाला वीज बिल भरण्यासाठी फास्ट फॉरवर्ड वर क्लिक करावे लागेल आणि बिल भरण्यासाठी UPI पिन टाकावा लागेल.
– यानंतर तुम्ही Proceed To Pay वर क्लिक करताच तुमचे वीज बिल जमा होईल.
– अशाप्रकारे तुम्ही Paytm द्वारे बिल भरू शकता.

महत्वाच्या घडामोडी :

Play Store App Download Alert l सावधान! Play Store वरून कोणतेही ॲप डाउनलोड करताय…? मग त्याआधी या गोष्टी ठेवा लक्षात

Goa हत्याकांड! महिला CEO कडून पोटच्या मुलाची हत्या; पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

Lakshadweep Island Tourism l निसर्गाचा मनमोहक आनंद घेयचा असेल तर लक्षद्वीप बेटाला भेट द्या!

Mohammed shami | “PM मोदी आपल्या देशाला…”, मालदीव वादावर शमीचं मोठं विधान

Ram Mandir Inauguration | उत्तर प्रदेश सरकारची विशेष तयारी; CM योगींची मोठी घोषणा

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now