नितेश राणे म्हणाले, ‘हम कुत्ते बनकर भौंकते रहे….’

On: November 23, 2023 6:46 PM
---Advertisement---

मुंबई | महाराष्ट्रात राणे कुटुंब (Rane) विरूद्ध राऊत (Raut) हा वाद सर्वश्रूत आहे. राणेंसह त्यांचे सुपूत्र अनेकदा ठाकरे कुटुंब आणि खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांच्यावर टीका करताना पाहायला मिळतात. तसेच राऊतही राणेंना जशास तसं प्रत्युत्तर देत असतात.

अनेकवेळा भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि तसेच त्यांचे बंधू निलेश राणे संजय राऊतांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

कोणत्या न कोणत्या विषयावरून ते राऊतांना टार्गेट करत असल्याचं पाहायला मिळतं. अशात राणेंनी पुन्हा एकदा संजय राऊतांवर टीका केली. मात्र ही टीका करताना नितेश राणेंनी शायरी चुकीच्या अर्थाने पोस्ट केली म्हणत लोकांनी त्यांचीच खिल्ली उडवली आहे.

नितेश राणे नेमकं काय म्हणाले?

वो हुये नाराज कुछ यूं हमसे, हम कुत्ते बनकर भोकते रहे, वो हाती जैसे चलते रहे, अशी शायरी नितेश राणेंनी पोस्ट केली. तसेच यात त्यांनी संजय राऊतांना टॅग केलं आहे. मात्र या पोस्टच्या खाली लोकांनी नितेश राणेंचीच फिरकी घेतलीये. नितेश राणे स्वत:ला या शायरीतून नेमकं काय म्हणताये?, असा सवाल काहींनी केलाय.

नितेश राणेंचं ट्विट

महत्त्वाच्या बातम्या- 

शरद पवारांना मोठा धक्का!, ‘हा’ बडा नेता जाणार अजित पवार गटात? 

84 पैशांच्या शेअरचा बाजारात धुमाकूळ; गुंतवणूकदार मालामाल

खळबळजनक! झोपमोड केल्यानं भाडेकरूने घरमालकासोबत केलं भयंकर कृत्य 

‘तुमच्या माणसाने…’; जरांगे पाटलांनी थेट अजित पवारांना विचारला जाब

‘उगाच मराठ्यांच्या नादाला लागू नका…’; जरांगेंचा ‘या’ बड्या नेत्याला इशारा

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now