NCP Ajit Pawar | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाकडून उमेदवारी याद्या जाहीर केल्या जात आहेत. आतापर्यंत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि मनसेकडून उमेदवार जाहीर झाले आहेत. आता अजित पवार गटाची देखील पहिली यादी समोर आली आहे. आज 23 ऑक्टोबररोजी राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये 38 उमेदवारांचा समावेश आहे. (NCP Ajit Pawar)
पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे.यामध्ये धनंजय मुंडे यांना परळीतून, दिलीप वळसे पाटील यांना आंबेगावमधून तर आशुतोष काळे यांना कोपरगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, अजित पवार हे बारामतीमधून लढणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यादी
बारामती – अजित पवार
येवला – छगन भुजबळ
आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील
कागल – हसन मुश्रीफ
परळी – धनंजय मुंडे
दिंडोरी – नरहरी झिरवाळ
अहेरी – धर्मराव बाबा आत्राम
श्रीवर्धन – आदिती तटकरे
अंमळनेर – अनिल भाईदास पाटील
उदगीर – संजय बनसोडे
अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले
माजलगाव – प्रकाश दादा सोळंके
वाई – मकरंद पाटील
सिन्नर – माणिकराव कोकाटे
खेड आळंदी – दिलीप मोहिते
अहमदनगर शहर – संग्राम जगताप
इंदापूर – दत्तात्रय भरणे
अहमदपूर – बाबासाहेब पाटील
शहापूर – दौलत दरोडा
पिंपरी – अण्णा बनसोडे
कळवण – नितीन पवार
कोपरगाव – आशुतोष काळे
अकोले – डॉ. किरण लहामटे
बसमत – चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
चिपळूण – शेखर निकम
मावळ – सुनील शेळके
जुन्नर – अतुल बेनके
मोहोळ – यशवंत विठ्ठल माने
हडपसर – चेतन तुपे
देवळाली – सरोज आहिरे
चंदगड – राजेश पाटील
इगतपुरी – हिरामण खोसकर
तुमसर – राजू कारेमोरे
पुसद – इंद्रनील नाईक
अमरावती शहर -सुलभा खोडके
नवापुर – भरत गावित
पाथरी – निर्मला उत्तमराव विटेकर
मुंब्रा-कळवा – नजीब मुल्ला
News Title : NCP Ajit Pawar Group First Candidate List
महत्वाच्या बातम्या-
अजित पवारांविरोधात ‘हा’ युवा नेता मैदानात उतरणार?
दिवाळीपूर्वीच सोन्याचा कहर, 10 ग्रॅमचे दर ऐकून बसेल धक्का!
“विजयाचा गुलाल नाय उधळला तर फाशी घेऊन मरेन”; शहाजीबापू यांचं मोठं वक्तव्य
आज ‘दाना’ चक्रीवादळ धडकणार? महाराष्ट्राला कितपत धोका?
एकनाथ शिंदेंविरोधात ठाकरेंचा मोठा डाव, ठाण्यात खेळणार राजकीय खेळी?






