मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात राहत असाल तर सावधान!!!; चोरट्या मोलकरणीने उडवलीये सर्वांची झोप

On: January 23, 2025 11:13 AM
Mumbai News Maid Loots House on First Day of Work
---Advertisement---

Mumbai News | ठाणे (Thane), नवी मुंबईसह (Navi Mumbai) राज्यभरात (State) घरकाम करणाऱ्या मोलकरणींकडून (Maids) घर लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना समोर आली असून, एका महिलेने कामाच्या पहिल्याच दिवशी घरातील मौल्यवान वस्तू लंपास केल्याची माहिती मिळत आहे. (Mumbai News)

उच्चभ्रू वसाहतींमध्ये घरकाम मागायची

ही गुन्हेगार महिला उच्चभ्रू वसाहतींमध्ये (Posh Societies) जाऊन घरकाम (Housework) मागायची. पहिल्या दिवशी व्यवस्थित काम करून, चांगला संवाद साधून ती मालकाचा विश्वास संपादन (Gaining Trust) करायची. त्यानंतर संधी मिळताच त्याच दिवशी किंवा दुसऱ्याच दिवशी घरातील किंमती ऐवज लंपास करायची.

मोलकरणी (Maids) ठेवताना सावधान!

या घटनांमुळे नागरिकांमध्ये, विशेषतः उच्चभ्रू वसाहतींमध्ये (Posh Societies) राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मोलकरीण (Maid) ठेवताना सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

पोलिसांकडून (Police) तपास सुरू

या प्रकरणी पोलिसांनी (Police) तपास सुरू केला असून, आरोपी महिलेचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी अनोळखी व्यक्तींना घरात घेताना काळजी घ्यावी आणि त्यांच्या पार्श्वभूमीची (Background) खात्री करून घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून (Police) करण्यात येत आहे.

Title : Mumbai News Maid Loots House on First Day of Work

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now