LIC Jeevan Kiran Yojna l LIC ची ही भन्नाट योजना देईल बक्कळ पैसा; मिळेल सात पट रिटर्न्स

On: January 10, 2024 3:29 PM
LIC Jeevan Kiran Yojna
---Advertisement---

LIC Jeevan Kiran Yojna l सध्याच्या काळात सर्वांसाठी जीवन विमा योजना खूपच महत्त्वाच्या बनत चालल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजे LIC ग्राहकांसाठी (LIC Jeevan Kiran Yojna) अनेक जीवन विमा योजना सुरू करत असून जर तुम्हीपण नवीन जीवन विमा घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही LIC जीवन किरण विमा पॉलिसी मध्ये गुंतवणूक केली पाहिजे.

काय आहे LIC जीवन किरण विमा पॉलिसी?

LICने मागील वर्षी जीवन किरण जीवन विमा पॉलिसी लाँच केली आहे. जी पॉलिसी हि एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेट यासोबतच वैयक्तिक बचत योजना आणि लाइफ इंश्युरन्स योजना (LIC Jeevan Kiran Yojna) आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य विमा पॉलिसी कालावधी दरम्यान विमाधारक व्यक्तीचा अकाली मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत पुरवली जावी असा आहे.

एवढेच नव्हे तर मॅच्युरिटीपर्यंत हयात असल्यास त्याची जमा रकमेची एकूण रक्मम परत केला जातो. तुम्हाला परताव्यासह जीवन विमा आणि अपघात विम्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही LICची ही पॉलिसी खरेदी करू शकता.

LIC Jeevan Kiran Yojna l या पॉलिसीचा संपूर्ण तपशील काय?

तुमच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य देण्यासाठी जीवन विमा (LIC Jeevan Kiran Yojna) असणे हे सध्याच्या घडीला आवश्यक आहे, असे केल्यास जेणेकरून तुम्ही स्वतःचेच नाही तर तुमच्या कुटुंबाचे देखील भविष्य सुरक्षित करू शकता. यासोबत या योजनेचे टर्म इंश्युरन्स प्लॅन नोकरदार लोकांसाठी अगदी योग्य असून ही योजना पॉलिसीधारक आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा प्रदान करते.

तसेच पॉलिसीमध्ये तुम्हाला मृत्यू (डेथ बेनिफिट) यांसारख्या गोष्टीचा लाभ देखील मिळतो. या योजनेत पॉलिसीधारकाच्या (LIC Jeevan Kiran Yojna) मृत्यूनंतर नॉमिनीला (कुटूंबातल्या सदस्याला) विम्याची रक्कम एकरकमी दिली जाते. व नॉमिनी आपल्या इच्छेनुसार एकरकमी रक्कम हप्त्यांमध्येही घेऊ शकतो. याशिवाय या योजने अंतर्गत मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर विम्याची रक्कम घेऊ शकतो. लक्षात ठेवा की पॉलिसीधारक हयातीत असताना हे पर्याय निवडणे शक्य आहे.

टीप – या योजनेत गुंतवणूक करण्याआधी या योजनेची सखोल चौकशी तुम्ही तज्ज्ञाकडून करून घेणे आवश्यक आहे. ही योजना फक्त माहितीसाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत.

महत्वाच्या घडामोडी :

MLA Disqualification Case | अपात्रतेचा निकाल कसा असणार?, ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम स्पष्टच बोलले

Aishwarya Rai नेच ‘तो’ सल्ला दिला, अभिषेक बच्चनकडून मोठा खुलासा…

Vijay Sethupathi | अवॉर्ड शोचा किस्सा सांगत विजय सेतूपतीने केला मोठा खुलासा!

MLA Disqualification | मोठी बातमी! निकालाआधी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय

IPL 2024 Start Date l या तारखेपासून होणार IPL च्या सामन्यांचा जल्लोष सुरु

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now