Janhvi Kapoor च्या बॉयफ्रेंडचा ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल; नेटकरी बोलले हे काय चाललंय?

On: January 6, 2024 7:48 PM
Janhvi Kapoor
---Advertisement---

Janhvi Kapoor | अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) शिखर पहारियाबरोबर (Shikhar Pahariya) असलेल्या रिलेशनशिपमुळे कायम चर्चेत असते. आपल्या रिलेशनशिपबद्दल तीने करण जोहरचा शो ‘कॉफी विथ करण’ मध्ये सर्वांसमोर खुलासाही केला.

बहीण खुशी कपूरबरोबर या शोमध्ये हजेरी लावत तीने आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. मात्र आता जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखर पहारिया क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरची मुलगी सारा तेंडूलकरसोबत (Sara Tendulkar) दिसून आल्याने सर्वत्र याचीच चर्चा होत आहे. त्यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल
होत आहे.

सारा तेंडुलकर आणि शिखर एकत्र दिसले

व्हायरल व्हिडीओमध्ये सारा तेंडूलकर आणि जान्हवीचा (Janhvi Kapoor) बॉयफ्रेंड शिखर पहारिया एकत्र दिसून येत आहेत. एकाच गाडीत ते एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. शिखर आणि सारा हे चांगले मित्र आहेत. त्यामुळे त्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. त्यापूर्वी त्यांनी मित्रांसोबत पार्टीही केली होती. त्यांचा हा व्हिडीओ ‘फिल्मीग्यान’ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

सारा तेंडुलकर ही क्रिकेटपटू शुभमन गिलला डेट करत असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे सोशल मिडियावर साराला शुभमनच्या नावाने बऱ्याचदा चिडवलं जातं. आता सारा जान्हवीच्या बॉयफ्रेंडसोबत दिसून आल्याने नेटकरी मजेशीर कमेंट्स करत आहेत.

Janhvi Kapoor बॉयफ्रेंडसोबत दर्शनाला

दरम्यान, जान्हवीने कालच शिखर पहारियासोबत आंध्र प्रदेशमधील तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट दिलीये. जान्हवीने दर्शनाला जाताना गोल्डन रंगांची साडी तर शिखरने धोती कुर्ता परिधान केला होता. नव्या वर्षाची सुरुवात त्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन केली.

महत्त्वाच्या बातम्या-

Girish Mahajan | मंत्री गिरीश महाजनांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

Online Payment l ऑनलाइन पेमेंट संदर्भात मोठी बातमी!; 10 जानेवारीपासून होणार नवे नियम लागू

Christian Oliver | धक्कादायक बातमी! बड्या अभिनेत्याचा दोन चिमुकल्या मुलींसह विमान अपघातात मृत्यू

Sukanya Samriddhi Yojana l लेकीच्या भविष्याची चिंता विसरा; केंद्र सरकारची ही योजना ठरेल फायद्याची

Stadium मध्ये अंडरवेअरचा खजिना अन् घाणीचे साम्राज्य; BCCI कारवाई करणार?

Join WhatsApp Group

Join Now