आयपीएलमध्ये 16 वर्षांमध्ये जे घडलं नव्हतं ते घडलं!

On: March 12, 2024 4:12 PM
IPL 2024
---Advertisement---

IPL 2024 | आयपीएल (IPL 2024) आता तोंडावर आली आहे. मुंबई इंडियन्स संघामध्ये मोठा बदल होणार आहे. मुंबई इंडियन्स संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने गेली अनेक वर्षे कर्णधारपदाची धुरा संभाळली आहे. मात्र आता मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद काढून घेतल्याने मुंबई इंडियन्स संघाच्या मॅनेजमेंट टीमवर रोहित शर्माचे चाहते आक्रमक झाले आहेत. (IPL 2024)

नीता अंबानी यांचा मोठा निर्णय

मुंबई इंडियन्स संघासह सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार आता बदलण्यात आला आहे. पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबाद संघाचं कर्णधारपद दिलं आहे. रोहित शर्माचं कर्णधारपद काढून हार्दिक पांड्याला आता मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळायला दिली आहे, यामुळे आता यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) कर्णधारपदाची धुरा सांभाळणारा रोहित आता खेळाडू म्हणून आपली कामगिरी बजावणार आहे.

हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स संघामध्ये विंडो ट्रेंडिंगच्या माध्यमातून प्रवेश दिला गेला आहे. मात्र त्यानंतर रोहित शर्माचे कर्णधारपद काढून हार्दिक पांड्याला कर्णधारपद दिलं असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर रोहित शर्माच्या चाहत्यांमध्ये आक्रोश पाहायला मिळाला.

5 वेळा आयपीएल जिंकून देणारा कर्णधार

रोहित शर्माने 2008 ते 2017 या कालावधीत मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी पेलली. मात्र यंदाच्या आयपीएल 2024 मध्ये रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याला कर्णधारपदाची संधी दिली आहे. रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करत असताना 5 वेळा आयपीएल (IPL 2024) जिंकून देणारा कर्णधार ठरला आहे.

अनेक वर्षांपासून पूर्णवेळ कर्णधार राहिलेला रोहित शर्मा यंदाच्या आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून आपली भूमिका बजावणार आहे. म्हणूनच मुंबई इंडियन्स संघाच्या मॅनेजमेंटनं घेतलेल्या निर्णयाचा परिणाम हा मुंबई इंडियन्स संघावर होईल. तसेच रोहित शर्माच्या चाहत्यांवर होण्याची शक्यता आहे.

मुंबई इंडियन्स संघ

रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमा, रोहित ब्रेव्हिस. हार्दिक पांड्या (C), जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.

News Title – IPL 2024 Mumbai Indians Team Owner Nita Ambani Take Big Desicion

महत्त्वाच्या बातम्या

“दोन मोठी माणसं बोलत असताना तोंड शांत ठेवलेलं बरं”

चेक रिपब्लिकची Krystyna Pyszkova ठरली ‘मिस वर्ल्ड 2024’

‘वॉशिंग मशीनमध्ये गेल्यानं वायकर आता स्वच्छ होतील’; संजय राऊत भडकले

निलेश लंके अजित पवारांची साथ सोडणार?; शरद पवार स्पष्टच बोलले

“मी मुंडक्यावर बसून आरक्षण घेत असतो”; मनोज जरांगे कडाडले

Join WhatsApp Group

Join Now