ग्राहकांना मोठा धक्का! सोनं महागलं, जाणून घ्या दर

On: January 25, 2025 11:11 AM
Gold Rate
---Advertisement---

Gold Rate l देशांतर्गत वायदा बाजारात (Futures Market) सोन्याने (Gold) नवा उच्चांक गाठला आणि पहिल्यांदाच ८० हजारांची पातळी ओलांडली. स्पॉट मार्केटनंतर (Spot Market) MCX वर सोन्याच्या बेंचमार्कने (Benchmark) ही विक्रमी कामगिरी केली. शेअर बाजारातील (Share Market) चढ-उतार सुरू असतानाच सोन्याच्या (Gold) किमतीने (Price) हे नवे शिखर गाठले आहे.

भारतातील (India) सोन्याच्या (Gold) किमतीने (Price) नवीन विक्रमी (Record) पातळी गाठली आहे. रोज नवनवे विक्रम प्रस्थापित करत सोन्याच्या (Gold) किमतीत (Price) सातत्याने वाढ होत आहे. राजधानी दिल्लीत (Delhi) सोन्याचा (Gold) भाव (Rate) प्रथमच ८३ हजार रुपयांच्या पुढे गेला आहे.

विक्रमी वाढ आणि तेजीचा कल :

देशांतर्गत सराफा बाजारात (Bullion Market) सोन्याच्या (Gold) किमतीने (Price) ८३ हजार रुपयांची पातळी ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे, सलग आठ व्यापार सत्रांमध्ये सोन्याच्या (Gold) दरात वाढीचा कल दिसून आला आहे. जागतिक पातळीवरील अनिश्चितता आणि सुरक्षित गुंतवणूक पर्यायांची वाढती मागणी यामुळे सोन्याच्या (Gold) किमतीने (Price) वाढीचा हा वेग कायम ठेवला आहे.

यामुळे खरेदीदारांना जास्त किंमत मोजावी लागत असली तरी गुंतवणूकदारांची (Investors) मात्र चांदी झाली आहे. अमेरिकेचे (America) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या धोरणांमुळे निर्माण झालेली अनिश्चितता आणि फेडरल रिझर्व्हने (Federal Reserve) धोरणात कोणतेही बदल न केल्याने डॉलर निर्देशांक (Dollar Index) घसरत आहे.

Gold Rate l दिल्लीतील (Delhi) सोन्याचा (Gold) भाव :

शुक्रवारी, राजधानी दिल्लीतील (Delhi) सराफा बाजारात (Bullion Market) सोन्याच्या (Gold) किमती (Price) सलग आठव्या सत्रात वाढल्या आणि २०० रुपयांची वाढ होऊन प्रथमच ८३,००० रुपये प्रति १० ग्रॅम (Per 10 Grams) इतका उच्चांक गाठला. ऑल इंडिया सराफा असोसिएशनने (IBJA) दिलेल्या माहितीनुसार, ९९.९% शुद्धतेचे सोने २०० रुपयांनी वाढून ८३,१०० रुपये प्रति १० ग्रॅम (Per 10 Grams) या नवीन शिखरावर पोहोचले. गुरुवारी सोन्याचा (Gold) भाव ८२,९०० रुपये प्रति १० ग्रॅम (Per 10 Grams) वर बंद झाला होता.

शनिवारी, २५ जानेवारी रोजी देखील सोन्याच्या (Gold) किंमतीत (Price) वाढीचा हा वेग कायम आहे. विशेष म्हणजे १४ जानेवारीपासून सोन्याच्या (Gold) किंमतीत (Price) सातत्याने वाढ होत आहे. १४ जानेवारी रोजी सोन्याचा (Gold) भाव ८०,५८० रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत (Per 10 Grams) घसरला होता. यांनतर देशांतर्गत सराफा बाजारात (Bullion Market) सोन्याच्या (Gold) किमतीत (Price) प्रति दहा ग्रॅम (Per 10 Grams) २,५२० रुपयांची वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती :

आंतरराष्ट्रीय बाजारात कॉमेक्स (MCX) सोन्याचा (Gold) वायदा (Futures) प्रति औंस (Per Ounce) १५.५० डॉलरने (Dollar) वाढून २,७८०.५० डॉलर (Dollar) प्रति औंस (Per Ounce) झाला. याशिवाय, आशियाई (Asian) व्यापारात कॉमेक्स (Comex) चांदीचा (Silver) वायदा (Futures) १.५३ टक्क्यांनी वधारला आणि ३१.३२ डॉलर (Dollar) प्रति औंस (Per Ounce) झाला.

News Title : Gold Prices Hit New Record High in Indian Futures Market

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now