बापरे बाप! आजचा सोन्याचा भाव ऐकून बसेल धक्का; जाणून घ्या आजचे दर!

On: October 15, 2025 5:41 PM
Gold Rate
---Advertisement---

Today Gold Price | सणासुदीच्या काळात सोन्याच्या भावात सलग वाढ होत आहे. आज सोन्याचा भाव 1,31,119 रुपयांवर पोहोचला आहे. जळगावच्या सराफ बाजारातील माहितीनुसार, सोन्याच्या दरात आज एका दिवसात 1,100 रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोने गुंतवणूकदारांसाठी पुन्हा चर्चेचा विषय बनले आहे. (Today Gold Price)

चांदीचे भाव स्थिर; मागील वाढ थांबली

गेल्या काही दिवसांत चांदीच्या भावातही मोठी वाढ पाहायला मिळाली होती. मात्र, आज चांदीच्या दरात कुठलाही बदल नोंदवला गेला नाही.

मागील दोन दिवसांत चांदीचे भाव तब्बल दहा हजार रुपयांपर्यंत वाढले होते, पण आज हे स्थिर राहिले.

Today Gold Price | पूर्वीची गुंतवणूक आज फायदेशीर :

साधारण वर्षभरापूर्वी सोने आणि चांदीमध्ये (Silver Rate Today) केलेली गुंतवणूक आज मालामाल झाली आहे. एक्सपर्ट्सच्या मते, भविष्यातही सोन्याचा आणि चांदीचा भाव वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सामान्य लोकांसाठी सणासुदीच्या काळात दागिने खरेदी करणे अधिक महाग आणि आव्हानात्मक ठरत आहे.

News Title: Gold Price Rises to ₹1,31,119 in a Day; Silver Rates Remain Stable

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now