Indian Premier League | Rovman Powell वर लागली पहिली बोली, किंमत ऐकाल तर थक्क व्हाल

On: December 19, 2023 2:12 PM
IPL 2024 Auction
---Advertisement---

Indian Premier League | आयपीएलच्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव दुबईत होत आहे. लिलावासाठी 333 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. सर्व संघांकडे फक्त 77 जागा शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त खेळाडू न विकले जातील.

पहिली बोली वेस्ट इंडिजचा फलंदाज Rovman Powell वर

IPL 2024 मिनी लिलावाची पहिली बोली वेस्ट इंडिजचा फलंदाज रोव्हमन पॉवेलवर लावण्यात आली. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात बोली बराच वेळ चालली. पण शेवटी पॉवेलला RR ने 7 कोटी 40 लाख रुपयांना विकत घेतलं.

Rovman Powell केकेआरच्या ताफ्यात

या लिलावात खेळाडूंवर मोठ्या प्रमाणावर पैशांचा वर्षाव होत आहे. आतापर्यंत वेस्ट इंडिजचा रोव्हमन पॉवेल हा सर्वात महागडा खेळाडू आहे. राजस्थान रॉयल्स संघाने रोवमन पॉवेल (Rovman Powell) याला 7.40 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघाचा भाग बनवलं. त्याची बेस प्राईज 1 कोटी रुपये होती.

दरम्यान, IPL 2024 साठी खेळाडूंचा लिलाव दुबईत होत आहे. या लिलावात सर्व 10 संघांची एकूण 262.95 कोटी रुपये आहेत आणि या पर्समधून जास्तीत जास्त 77 खेळाडू खरेदी करता येतील. गुजरातमध्ये सर्वाधिक 38.15 कोटी रुपये आणि लखनऊमध्ये सर्वात कमी 13.15 कोटी रुपये आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Sharmila Thackeray | “मी पुतण्यावर विश्वास ठेवला, तसा तुम्ही तुमच्या भावावर ठेवलात का?”

Supriya Sule | आताची मोठी बातमी; सुप्रिया सुळेंचं लोकसभेतून निलंबन

Naveen-Ul-Haq | मोठी बातमी! ‘या’ स्टार खेळाडूवर 20 महिन्यांची बंदी

Rain Update | पुढील 24 तासांत अवकाळी पावसाचा इशारा!

Eknath Shinde | शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेंनी विधानसभेत केली मोठी घोषणा!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now