सर्वात मोठी बातमी; ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, मुंबई हादरली

On: February 8, 2024 8:30 PM
---Advertisement---

मुंबई | ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांना तीन गोळ्या लागल्याची माहिती मिळत आहे. घोसाळकर हे ठाकरे गटाचे दहिसरमधील माजी नगरसेवक आहेत.

गोळीबार करणारे आरोपी हे फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

शेतकरी पेन्शन योजनेची घोषणा, शेतकऱ्यांना दरमहा मिळणार 3 हजार रुपये!

कॉमेडियन कपिल शर्मा मोठ्या अडचणीत; थेट ईडीकडे केली तक्रार

महाराष्ट्रातील हवामानात बदल, ‘या’ भागात पावसाची शक्यता!

प्रसिद्ध अभिनेत्री Yami Gautam ने चाहत्यांना दिली मोठी गुड न्यूज!

मोठी बातमी! विकी कौशलचा अपघात, प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now