Female Teacher Sexually Abused 15 Year Old Student l 15 वर्षाच्या मुलासोबत शिक्षिकेनं ठेवले शारीरिक संबंध, असले मेसेज समोर आल्याने उडाली खळबळ

On: January 18, 2024 8:48 AM
Female Teacher Sexually Abused 15 Year Old Student
---Advertisement---

Female Teacher Sexually Abused 15 Year Old Student l मुलं ही देवाघरची फुल असतात असं म्हणलं जात. लहान मुलांचं करियर घडवण्याचं सर्व श्रेय हे शिक्षकांना जात असत. कारण शिक्षक हा आपला पहिला गुरु असतो असे मानले जाते. मात्र शिक्षकी नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला शिक्षकेने शाळेत शिकणाऱ्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलासोबत असं काही केलं यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

महिला शिक्षकेने 15 वर्षांच्या मुलासोबत ठेवले शारीरिक संबंध :

11 ऑक्टोबर 2018 रोजी या महिला शिक्षकेने 15 वर्षांच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. हा धक्कादायक प्रकार घडताच या महिला शिक्षिकेला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे होते. या घटनेनंतर महिला शिक्षिकेला 2021 मध्ये सहा वर्षे आणि दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.

मात्र आता या धक्कादायक प्रकारात आणखी एक खुलासा झाला आहे. आता त्या महिला शिक्षकेचे 15 वर्षीय मुलासोबतचे मेसेजेस समोर आले आहेत. या मेसेजेसमध्ये असे दिसत आहे की ती मुलांना धमकावायची किंवा फसवायची. त्यांना चांगले बनवण्याचे आश्वासन देऊन ती त्यांचे शोषण करत असे. कँडिस बार्बर असे या 38 वर्षीय शिक्षिकेचे नाव आहे. (Female Teacher Sexually Abused 15 Year Old Student)

न्यायालयात दोषी ठरून देखील स्वतःला मात्र निर्दोष मानते :

सर्वात महत्वाची बाब म्हणजे कँडिस बार्बर या महिला शिक्षिकेला तीन मुले देखील आहेत. मात्र या प्रकारावरून ती अजूनही स्वत:ला निर्दोष मानत आहे. ती न्यायालयात दोषी ठरून देखील स्वतःला मात्र निर्दोष असल्याचे बोलत आहे. ही महिला ब्रिटनमधील प्रिन्सेस रिसबरो स्कूलमध्ये (Female Teacher Sexually Abused 15 Year Old Student) शिकवत असे.

कँडिस बार्बर हीच शिक्षिका याआधी 2020 मध्ये एका मुलाला अश्लील चित्रे आणि व्हिडिओ पाठवल्याप्रकरणी देखील दोषी ठरली होती. त्यानंतर मार्च 2021 मध्ये, देखील ती 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलासोबत लैंगिक संबंधात दोषी आढळली होती. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान ती मुलाला तोंड बंद ठेवण्याची धमकी देत ​​असे, असे न्यायालयात सांगण्यात आले.

Female Teacher Sexually Abused 15 Year Old Student l या सगळ्या प्रकारामुळे त्रासलेल्या मुलाच्या वागण्यात बदल होऊ लागला आहे. मात्र या घटनेनंतर पालकांचे देखील टेंशन वाढले आहे.

News Title – Female Teacher Sexually Abused 15 Year Old Student

महत्त्वाच्या बातम्या –

Rohit Sharma | मी एकटाच पुरेसा आहे! अफगाणिस्ताननं अनुभवलं रोहित शर्मा नावाचं वादळ!

IND vs AFG | बलाढ्य टीम इंडियाला अफगाणिस्तानने फोडला घाम, डबल सुपर ओव्हरपर्यंत नेला सामना

Video | अबब! रोहित-रिंकू अक्षरशः तुटून पडले, शेवटच्या ओव्हरमध्ये रेकॅार्डब्रेक धावांचा पाऊस

Benefits of clove | सर्दी-खोकल्याच्या त्रासाने त्रस्त आहात?, मग करा ‘हा’ उपाय

Rashmika Mandanna च्या चाहत्यांना मोठा धक्का; लग्नाबाबत घेतला मोठा निर्णय?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now